ग्रामपंचायत विभाग

प्रस्तावना

ठाणे जिल्ह्यातील पुर्णत: पेसा तालूका :- शहापूर

ठाणे जिल्ह्यातील अंशत: पेसा तालूके :- मुरबाड – ७६ गावे व भिवंडी – ७२ गावे

अक्र

तालुका

ग्रा.प. संख्या

पेसा ग्रा.प. संख्या

महसूल गावे

पाडे/ वाडया, वस्त्यांची संख्या

पेसा गाव निर्मितीसाठी ठराव करण्यात आलेल्या गावांची संख्या

उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविलेले प्रस्ताव

उपविभागीय अधिकारी यांचेकडून जिल्हाधीकारी यांचेकडे पाठविलेले प्रस्ताव

जिल्हाधीकारी यांचेकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविलेले प्रस्ताव

भिवंडी

१२०

३९

७२

२४२

१७७

१०४

१०४

१०४

शहापूर

११०

११०

२२६

४११

३६७

३१४

३१४

३१४

मुरबाड

१२६

५५

    १०१

१०२

११६

११५

११५

११५

एकुण

३५६

२०३

३९९

७५५

६६०

५३३

५३३

५३३

ग्रामसभा कोष स्थापन करणे.

अ क्र

तालूका

ग्रा.प. संख्या

पेसा ग्रा.प. संख्या

महसूल गावे

पेसा गाव निर्मितीसाठी ठराव करण्यात आलेल्या गावांची संख्या

ग्रामसभा कोष स्थापन संख्या

ग्रामसभा कोषचे खाते उघडलेल्या ग्रा. पं. ची संख्या

भिवंडी

१२०

३९

८३

६६

३९

३९

शहापूर

११०

११०

३०६

९९

१०९

१०९

मुरबाड

१२६

५४

८१

१३

५४

५४

एकुण

३५६

२०३

३८३

४७०

२०२

२०२

विभागाची संरचना

संपर्क

  1. कार्यालयाचा पत्ता -  जिल्हा परिषद कम्पाऊंड, स्टेशन रोड, ठाणे (प).
  2. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक - 022-25347268
  3. कार्यालयाचा ईमेल आयडी -vpzpthane@gmail.com,
  4. dyceovp.zpthane-mh@gov.in

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ५.४५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व रविवार सोडून शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या

विभागाचे ध्येय

“ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांना पारदर्शक , गतिमान,लोकाभिमुख व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करणे”

विभागाची कार्यपध्दती

१) ग्रामपंचायतींचा विकास करणेकरिता जनसुविधा , नागरी सुविधा , तिथक्षेत्र , या सारख्या सुविधा पुरविणे.
२) आमच गांव आमचा विकास योजनेंतर्गत विविध उपक्रम चालविणे.
३) प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.
४) स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण व सर्वांगिण विकास करणे.

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार

कलम 4(1)(बी)(i)

कार्यालयाचे नाव

ग्रामपंचायत विभाग

पत्ता

मुख्य प्रशासकीय इमारत 2 रा मजला, जिल्हा परिषद ठाणे -400601

कार्यालय प्रमुख

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

कार्यक्षेत्र

जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख

तालुकास्तरावरील पंचायत समिती

विभागाचे ध्येय धोरण

प्रशासकीय तथा आस्थापना विषयक बाबी

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

022-25347268

कार्यालीन वेळ

सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.45

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी

प्रत्येक रविवार, दुसरा व चौथा शनिवार शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या

कलम 4(1) (2) नमुना (अ)

ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशिल

अ.क्र

पदनाम

अधिकार आर्थिक

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

निरंक

निरंक

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

कलम 4(1)ब (2) नमुना (ब)

अ.क्र.

अधिकार प्रशासकीय

अधिकार प्रशासकीय

शासन निर्णय परिपत्रक

अभिप्राय

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

अधिनस्त कर्मचाऱ्यांचे

1. वेतनवाढ

2. रजा मंजूर करणे

3. किरकोळ शिक्षा

4. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे

5. कर्मचा-यांच्या सेवा पुस्तकात नोंद साक्षांकित करणे

6. वर्ग 3 व वर्ग 4 नेमणुका प्रस्ताव व पदोन्नती प्रस्ताव तयार करणे.

7 अपिलीय अधिकारी माहिती अधिकार -2005

मा.मुख्य कार्यकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

1. क्र.साप्रवि/ डेलीगेशन/आस्था-3/ 756

   दिनांक 1 मे 1999

2. क्र.साप्रवि/डेलीगेशन/आस्था-3/1883

   दिनांक 17.07.2002

3. क्र.साप्रवि/आस्था-3/1300 

   दिनांक 31.08.2000

कलम 4(1) (2) नमुना (ब)

ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकाराचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

1. वर्ग-3 चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते काढणे.

2. आकस्मिक खर्च रक्कम रुपये 10000/-

3. वेतनवाढी

4. रजा मंजूर करणे

5. किरकोळ शिक्षा

6. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे

7. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद स्वाक्षांकित करणे

8. वर्ग-3 व वर्ग-4 चे नेमणुका प्रस्ताव व पदोन्नती प्रस्ताव तयार करणे.

9. माहितीचे अधिकारात प्राप्त अपिलांची सुनावणी घेऊन निर्णय देणे.

2

सहाय्यक गट विकास अधिकारी

ग्रामपंचायत विभागतील सर्व कर्मचाऱ्यांच्या संचिकांवर अभिप्राय देणे, सर्व सभांना जाणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख व संनियंत्रण ठेवणे

3

अधिक्षक

टपाल संनियंत्रण, आस्थापनेच्या व प्रशासनाच्या संचिकांवर अभिप्राय देणे, सर्व सभांचे माहितीचे संकलन, आयुक्त तपासणी मुद्दे अनुपालन, कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख व सनियंत्रण, माहितीचा अधिकार

4

कलेअ

जिल्हा ग्राम विकास निधी मंजूरी, कर्जवितरण, वसुली, गुंतवणूक, अंशदान, वसुली, लेखा परिक्षण मुद्दयांची पूर्तता करुन घेणे, विभागांतील आर्थिक बाबींच्या सर्व संचिकांवर अभिप्राय, ग्रामपंचायतींना ग्रंथालय अनुदान

5

विस्तार अधिकारी (पंचायत) मुख्यालय

ग्रामपंचायत अपहार प्रकरणे तालुक्याकडून पूर्तता करुन घेणे, ग्रामपंचायत दप्तर तपासणी, ग्रामपंचायत विभागाकडील विविध योजनांची अंमलबजावणी देखरेख व संनियंत्रण करणे, तक्रार अर्ज चौकशी करणे, तक्रार अर्जांचे नस्तीवर अभिप्राय देण, सर्व योजना नस्तींवर अभिप्राय देणे

6

आस्थापना -1

ग्रामसेवक, आस्थापनाविषयक कामकाज व तक्रारी, निलंबन व विभागीय चौकशी, कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे / राजीनामे, कंत्राटी ग्रामसेवक वेतन, ग्रामपंचायत विभागाकडील संवर्ग सरळसेवा / पदोन्नती पदभरती, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, बिंदुनामावली ग्रामसेवक गोपनीय अहवाल, ग्रामसेवक संवर्गाच्या बदल्या ग्रामसेवक संवर्गाच्या जेष्ठता यादया, ग्रामसेवक प्रशिक्षण  व ग्रामसेवक यांचे न्यायालयीन प्रकरणे

7

आस्थापना -2

ग्रामविकास अधिकारी आस्थापना विषयक कामकाज व तक्रारी, निलंबन व विभागीय चौकशी, कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे / राजीनामे,  ग्रामविकास अधिकारी यांची  बिंदुनामावली ग्रामविकास अधिकारी गोपनीय अहवाल, ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या जेष्ठता यादया, ग्रामविकास अधिकारी यांची न्यायालयीन प्रकरणे.

8

आस्थापना -2 अ

कार्यालयीन   विस्तार अधिकारी ,वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व शिपाई यांची आस्थापना विषय सर्व बाबी, सेवा ‍निवृत्ती कर्मचा-यांनानिवृत्तीनंतरचे लाभ देणे (निवृत्ती वेतन प्रकरणे गटविमा प्रकरणे, आस्थापनाविषयक दरमहाचा अहवाल सादरकरणे, ग्रामपंचायतविभागाकडील सेवार्थ प्रणालीचे कामकाज  

9

योजना – 1

जनसुविधा योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, नागरी सुविधा, कोकण पर्यटन, 2515-अंतर्गत मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे, नाभिक समाजातील लाभार्थ्यांकरिता केशकर्तनालयासाठी खुर्ची पुरविणे, अल्पसंख्यांक समाजासाठी मुलभूत सुविधा पुरविणे, मा.आमदार /खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ग्रापं ना कामे,नवसंजिवनी योजना,तीर्थक्षेत्र विकास योजना

10

योजना – 2

ग्रापं कर वसुली (घरपट्टी/पाणीपट्टी/दिवाबत्ती/आरोग्य), करांची फेर आकारणी, ग्रामपंचायत मागासर्वीय  15 % खर्च, ग्रामपंचायत महिला व बालकल्याण 10% खर्च, वस्तु व सेवा यावरील कर व शुल्क, पाणी पुरवठाTCL, तंटामुक्त मोहिम, ठोक अंशदान,  13 वा वित्त आयोग / 14 वा वित्त आयोग, यशवंत पंचायत राज अभियान, अकृषिक कर,जमिन महसूल अनुदाने, आदिवासी क्षेत्र अनुदाने, जकात कर अनुदाने, यात्राकर अनुदाने, गौण खनिज अनुदाने, जमीन समानिकरण अनुदाने मुद्रांक शुल्क अनुदान.

11

योजना-3

प्रिया सॉप्फट संनियंत्रण, ई-पंचायत, ASSK, महा ऑनलाईन  आठ डेटाबेस ग्रापं स्तर, ग्रापं लेखा परिक्षण अहवाल संकलन, पंरा/स्थानिक निधी लेखा/ महालेखाकार यांचे ऑडीट संबंधी कामकाज कार्यालयीन, महाराष्ट्र  लोकसेवा अध्यादेश, ई-टेंडरिंग, उप मुख्य कार्यकारी अधिकरी (पंचायत) / सहाय्यक गट विकास अधिकारी संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी,, ,वहान संदर्भात सर्व कामकाज  व वकील फी देयके व सर्व बैठका/ सभांच्या विषयपत्रिका अनुपालन, व माहिती संकलन, संगणक देखभाल व दुरुस्ती , योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, दुरध्वनी रजिस्टर, ग्रामपंचायत विभागतील सर्व देयके, तरतुदी ,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ,

12

प्रशासन 01

ग्रामपंचायत अधिनियम 39 प्रकरणे 145,179, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या तक्रारी, चौकशी, सुनावणी, अपिल, प्रशासक नेमणूक , सरपंच /सदस्य मानधन व बैठक भत्ता वाटप  सर्व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच यांची माहिती संकलीत करणे निवडणुक,सरपंच सदस्य प्रशिक्षण, ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय उत्पन्न व खर्च , ग्रामसभा ,राष्ट्रीय गौरव ग्रामसभा ग्रामपंचायत नगरपालिका / नगरपरिषदे रुपांतर, ग्राप हद्दवाढ प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, अभिलेख कक्ष, ग्रामपंचायत विभाजन , नवीन ग्रामपंचायत / गाव स्थापन करणे, पुर्नवसित गावांबाबत कामकाज, आठवडी बाजार, ,  

13

प्रशासन -2

अतिक्रमणे /अनधिकृत बांधकाम,  भ्रष्टाचार निमुर्लन, , लोकशाही दिन, लोकआयुक्त/ उप लोकायुक्त प्रकरणे. सर्व प्रकारच्या तक्रारी व जनता दरबार.

14

प्रशासन 03

ग्रामपंचायत अपहार प्रकरणे अहवाल, विस्तार अधिकारी/ SGSY आस्थापना विषयक कर्मचारी जेष्ठता सुची,  ग्रामपंचायत कर्मचारी वेतन, 10% ग्रामपंचायत कर्मचारी पद भरती.

15

प्रशासन 03 अ

मा. विभागीय आयुक्त तपासणी व पुर्तता अहवाल, ग्रामपंचायत  तपासणी व ‍नियोजन प्राधिकरण

16

लेखा01

योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, ग्रामपंचायत विभागतील सर्व देयके,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ, D.V.D.F प्रकरणे.

17

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणे अभियान            ( RGPSA )

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान- बांधकाम, प्रशिक्षण

17

पेसा कक्ष

पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण,वन हक्क कायदा 2006

18

नोंदणी शाखा

आवक जावक संनियंत्रण, विशेष संदर्भ नोंदवहया, माहितीचा अधिकार मासिक /त्रैमासिक अहवाल, कार्यविवरण / प्रकरण नोंदवही एकत्रित गोषवारा, प्रलंबित संदर्भ मासिक अहवाल.

कलम 4(1) (ब) (3)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करुन कार्यपद्धतीचे प्रकाशन कार्यालयाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबंधित विषयाची संचिका अधिक्षक, कक्ष अधिकारी यांचेकडे सादर केले जाते. संबंधित कार्यासनाचे कर्मचारी विभाग प्रमुख / पंचायत समिती व अन्य कार्यालयाकडून माहिती व अहवाल प्राप्त करण्याची जबाबदारी आहे व या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी अनुक्रमे अधिक्षक, कक्ष अधिकारी यांची आहे. संबंधित कार्यासनाच्या कर्मचाऱ्यांची त्यांचेकडे असलेल्या अभिलेखाचे अदयावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

अ.क्र.

कामाचे स्वरुप

कालावधी

जबाबदार अधिकारी कर्मचारी

 अभिप्राय

1

जि.प.खातेप्रमुख / पंचायत समिती यांचेकडून विविध अहवाल प्राप्त करणे व संकलन करणे

1 महिना

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

सहाय्यक गट विकास अधिकारी/ अधिक्षक  व      विस्तार अधिकारी  ( पं ) हे या कामाचे पर्यवेक्षण करतील

2

शासन इतर विभाग व पंचायत समिती तसेच सर्वसामान्य नागरीकांकडून आलेले अर्ज प्रस्ताव इत्यादी

1 महिना

संबंधित कार्यासनाचे कर्मचारी

सहाय्यक गट विकास अधिकारी/ अधिक्षक अधिक्षक  व विस्तार अधिकारी  ( पं ) हे या कामाचे पर्यवेक्षण करतील

कलम 4(1)(ब)(4) नमुना अ

ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद ठाणे विभागातील कर्तव्यपुर्तीसाठी दिलेले उद्दिष्ट

अ.क्र.

कार्य

कामाचे प्रमाण

अभिप्राय

1

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी / विस्तार अधिकारी (पंचायत)- भरती पदोन्नती

रिक्त पदानुसार व शासनाचे प्रचलित निर्णयानुसार

2

ग्रामपंचायत तपासणी

वार्षिक 110

3

अभ्यागत भेट

प्रत्येक सोमवार

 ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद ठाणे कार्यालयात उपलब्ध सुविधा

अ.क्र.

सुविधाचे प्रकार

वेळ

कार्यपद्धती

ठिकाण

जबाबदार व्यक्ति कर्मचारी

तक्रार निवारण

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची भेट घेणे

कार्यालयीन वेळ दर सोमवारी

ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे

1. अर्ज करणे

2. समक्ष भेटणे

कलम 4(1) (ब) (4) नमुना ब

जिल्हा परिषद ठाणे ग्रामपंचायत विभागाशी संबंधित नियम व अधिनियम

अ.क्र.

सूचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय

1

ग्रामपंचायत विकास कामांचे नियंत्रण

जनसुविधा, 14 वा‍ वित्त आयोग, नागरी सुविधा,

2

ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत)

1. नियमित करणे

2.कायम करणे

3.पदोन्नती

4.शिस्त व अपिल

कलम 4(1)(ब)(5)नमुना (ब)

ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या कामाच्या संबंधी शासन निर्णय

अ.क्र.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व दिनांक

अभिप्राय

1

जनसुविधा योजना

शासन निर्णय क्रमांक.ददभू-2010/प्र.क्र.62/ पंरा-6 मंत्रालय मुंबई दिनांक  16 सप्टेंबर 2010

2

नागरी सुविधा

ग्रामविकास व जलसंधारण विभाग क्र.व्हीपीएम-2610 / प्र.क्र.129/ पंरा-4 मंत्रालय मुंबई दिनांक 16 सप्टेंबर 2010

3

स्मार्ट ग्राम योजना

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्र.व्हीपीएम- 2610/ प्र.क्र.1/ पंरा-4 मंत्रालय मुंबई दिनांक 17 ऑगस्ट 2010

4

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

ग्रामविकास विभाग क्र.ग्रासयो-2015/ प्र.क्र. -75/ योजना-9/ दिनांक 23 नोव्हेंबर 2015

5

13 वा वित्त आयोग

शासन निर्णय क्र.तेविआ 2010/ प्र.क्र.22/ वित्त-4/ दिनांक 30 ऑगस्ट 2010

6

14 वा वित्त आयोग

शासन निर्णय क्र.चौविआ-2015/ प्र.क्र.26/ वित्त-4 दिनांक 16 जुलै 2015

7

ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

शासन निर्णय क्र.तिर्थवि-2011/ प्र.क्र.651/ योजना-7 दिनांक 16 नोव्हेंबर 2012

8

मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावाअंतर्गत रस्त, गटारे, व अन्य मुलभुत सुविधांच्या कामांबाबत

ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र.विकास 2009/ प्र.क्र.8/ पंरा-8/ दिनांक 24.02.2009

9

महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परिक्षा

ग्रामविकास व जलसंधारण शासन अधिसुचना क्रमांक डीएसबी/1085/ सीआर/221/12 दिनांक 20 जानेवारी 1986

कलम 4(1)(ब)(6)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कार्यालयामध्ये दस्तऐवजाची वर्गवारी

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयाची केलेली तपासणी

30 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी /कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

10वर्षे

9

कार्यविवरण /प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्षे

10

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्षे

11

नियत कालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिेक प्रगती अहवाल

1 वर्षे

कलम 4(1)(ब)(7)

ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद ठाणे विभागातील कामासाठी जन सामान्यार्थी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था.

अशी व्यवस्था नाही परंतु जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक तीन महिन्याने चर्चा होते स्थायी समिती मध्ये प्रत्येक महिन्याला सल्लामसलत / चर्चा होते याशिवाय ग्रामिण भागात ग्रामसभांचे आयोजन करणेत येते. 

कलम 4(1)(ब)(8) नमुना (अ)

ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी संबंधित समितीची यादी

अ.क्र.

समितीचे नाव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

1

स्थायी समिती

मा.अध्यक्ष, सभाध्यक्ष, जि.प.ठाणे सदस्य सचिव मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य 13

अधिकार कक्षातील धोरणात्मक निर्णय घेणे त्यांची अंमलबजाणी योग्य रितीने होते किंवा नाही ते पाहाणे सदरची समितीचे कामकाज म.जि.प.व पं.स.अधिनियम 1961 प्रमाणे चालते

महिन्यातून एकदा

नाही

होय

कलम 4 (1) (b) (ix)

ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

 पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

डी. वाय. जाधव

कामोठे , नवी मुंबई

व.र्ग -01

27/07/2017

022.25347268

 74556/-

2

सहा.गट विकास अधिकारी

डॉ. कृपाली बांगर

 2A/03 Galaxy CHS Kurla      (W)

वर्ग-2

18/11/2017

022.25347268

 48181/-

3

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री.जगदिश मिरकुटे

बारावे, गोदरेजपार्क मागे साई  निवास साईनाथ कोळीवाडा कल्याण ( प )

वर्ग-3

29/12/2018

25347268

79000/-

4

विस्तार अधिकारी (पंचायत)

श्री. एस. डी. राठोड

खडकपाडा कल्याण  ( प)

वर्ग-3

16/10/2018

25347268

56733/-

5

कनिष्ठ लेखा अधिकारी

श्री. एस. डी. नंदनवार

नेरुळ नवी मुंबई

वर्ग-3

14/01/2019

25347268

48273/-

6

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्ही. एस. सपकाळे

शहापूर ता. शहापूर

वर्ग-3

16/10/2017

25347268

50449/-

7

वरिष्ठ सहाय्यक

श्री.बी.के. शेळके

 लक्ष्मी नारायण स्मृती चेदणी कोळी वाडा ठाणे ( पुर्व )

वर्ग-3

01/05/2018

25347268

52510/-

8

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्हि.के.वाळोकर

अल्पबचत विकास, वागळे इस्टेट, श्रीनगर, ठाणे

वर्ग-3

21/12/2013

25347268

28554/-

9

वरिष्ठ सहाय्यक

श्रीम.एस.एस. जोशी

श्री संत दर्शन सोसायटी लाला चौकी कल्याण ( प )

वर्ग-3

15/09/2017

25347268

48681/-

10

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस के नांगरे

मु.पो.बेलापूर, नवी मुंबई

वर्ग-3

25347268

32257/-

11

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.एम. व्ही.कदम

चरई ठाणे (प)

वर्ग-3

01/06/2017

25347268

38399/-

12

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.वाय. बी. पवार

ओम राज अपार्टमेंट , डो बिवली ( प )

वर्ग-3

28/11/2017

25347268

33150/-

13

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एम.जी. डोंगरे

मु. पो.म्हारळ ता.कल्याण जिल्हा ठाणे

वर्ग-3

22/11/2017

25347268

33150/-

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री. एम.एम. साळुंके

कोळसेवाडी कल्याण ( पू )

वर्ग-3

01/06/2017

25347268

24962/-

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस.ए. चव्हान

अल्प बचत वि कास , वागळे इस्टेट, श्रीनगर , ठाणे

वर्ग-3

19/08/2014

25347268

21802/-

15

कनिष्ठ सहाय्यक

श्री.ए.एस. कोडलकर

202, ओम विययदिप को ऑप हौ.सो, न्यु डी.पी. रोड, अनंतनगर, कुळगाव, बदलापूर (पु) ठाणे

वर्ग-3

19/8/2014

25347268

24418/-

16

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

रिक्त

..

वर्ग-3

..

25347268

..

17

वाहन चालक

श्री.आर.व्ही.पवार

मु.पो.बळेगाव, ता.मुरबाड

वर्ग-3

2/9/2013

2534728

28204/-

18

शिपाई

श्री.डी.डी.गोवारी

यमुनाबाई चाळ, कैलासनगर, वागळे इस्टेट, रोड नं.28, ठाणे (प)

वर्ग-4

10/9/2014

25347268

33807/-

19

शिपाई

श्री. एम.आर. चव्हाण

मु.पो.ता. मुरबाड जिल्हा ठाणे

वर्ग-4

01/6/2017

25347268

23163/-

कलम 4(1)(b) (X)

ठाणे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

 पे बॅन्ड

ग्रेड पे

महागाई भत्ता

घरभाडे भत्ता

स्थानिक पूरक भत्ता

धुलाई भत्ता

वाहतुक भत्ता

एकुण वेतन

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

श्री.डी.वाय.जाधव

21300

5400

 38766

 8190

 300

 0

 0

 74556/-

2

सहा.गट विकास अधिकारी

डॉ.श्रीम. कृपाली बांगर

 11360

 4400

22379

 4728

300

 0

1200

 48181/-

3

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री.जगदिश मिरकुटे

24429

4200

40653

8589

484

0

645

79000/-

4

विस्तार अधिकारी (पंचायत)

श्रीसेवालाल ग. राठोड

16630

4200

28954

6249

300

0

400

56733/-

5

कनिष्ठ लेखा अधिकारी

श्री.एस.डी.नंदनवार

13290

4200

24836

5247

300

0

400

48273/-

6

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्ही. एस. सपकाळे

14090

4200

25972

5487

300

0

400

50449/-

7

वरिष्ठ सहाय्यक

श्री.बी.के. शेळके

14980

2400

24680

5214

0

0

400

52510/-

8

वरिष्ठ सहाय्यक

श्रीम.शितल  जोशी

13440

4200

25049

5292

300

0

400

48681/-

9

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्हि.के.वाळोकर

9110

2400

16344

0

300

0

400

28554/-

10

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस.के.नांगरे

10640

2400

18517

0

300

0

400

32257/-

11

कनिष्ठ सहाय्यक

श्री. एम.एम.साळुंके

7020

1900

12666

2676

300

0

400

24962

12

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.योगीता पवार

9530

2400

9484

0

300

0

400

18154/-

13

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस.ए.चव्हाण

6820

1900

12382

0

300

0

400

21802/-

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री.ए.एस.कोडलकर

6820

1900

12382

2616

300

0

400

24418/-

15

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम. मनिषा कदम

11460

2400

19681

4158

300

0

400

38399/-

16

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

रिक्त

..

..

..

..

..

..

..

..

17

वाहन चालक

श्री.आर.व्ही.पवार

8230

1900

14385

3039

200

50

400

28204/-

18

शिपाई

श्री. एम.आर.चव्हाण

6940

1300

11701

2472

300

50

400

23163/-

19

शिपाई

श्री.डी.डी.गोवारी

10290

1900

17310

3657

200

50

400

33807/-

कलम 4(1)(ब)(14)

इलेक्ट्रनिक स्वरुपात असलेली माहिती

जिल्हा परिषद ठाणे व त्या अंतर्गत सर्व विभागांना बायोमॅट्रीक मशिन जोडलेले आहे. तसेच सर्व विभाग सी.सी.टीव्ही कॅमेरा अंतर्गत आहेत.

कलम 4(1)(1)(ब)(XVI)

जिल्हा परिषद ठाणे येथील ग्रामपंचायत विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी / अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ ) शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नंबर

ई-मेल

अपिलीय अधिकारी

1

श्री.जगदिश मिरकुटे

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

ग्रामपंचात विभाग जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषद कार्यालय फोन नं.022-25347268

vpzpthane@gmail.com

श्री. डी.वाय.जाधव  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

ब) सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ.क्र.

सहाय्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नं

ई-मेल

1

सर्व वरिष्ठ सहाय्यक

क) अपिलीय अधिकारी

अ.क्र.

अपिलीय अधिका-याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन नंबर

ई-मेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी

1

श्री. डी. वाय.जाधव

उप मुख्य कार्यकारी अधिकारी  (पंचायत

ग्रामपंचात विभाग जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषद कार्यालय फोन नं.022-25347268

vpzpthane@gmail.com

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव

 पत्ता

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्रमांक

एकुण वेतन

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

डी. वाय. जाधव

कामोठे , नवी मुंबई

व.र्ग -01

27/07/2017

022.25347268

 74556/-

2

सहा.गट विकास अधिकारी

डॉ. कृपाली बांगर

 2A/03 Galaxy CHS Kurla      (W)

वर्ग-2

18/11/2017

022.25347268

 48181/-

3

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

श्री.जगदिश मिरकुटे

बारावे, गोदरेजपार्क मागे साई  निवास साईनाथ कोळीवाडा कल्याण ( प )

वर्ग-3

29/12/2018

25347268

79000/-

4

विस्तार अधिकारी (पंचायत)

श्री. एस. डी. राठोड

खडकपाडा कल्याण  ( प)

वर्ग-3

16/10/2018

25347268

56733/-

5

कनिष्ठ लेखा अधिकारी

श्री. एस. डी. नंदनवार

नेरुळ नवी मुंबई

वर्ग-3

14/01/2019

25347268

48273/-

6

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्ही. एस. सपकाळे

शहापूर ता. शहापूर

वर्ग-3

16/10/2017

25347268

50449/-

7

वरिष्ठ सहाय्यक

श्री.बी.के. शेळके

 लक्ष्मी नारायण स्मृती चेदणी कोळी वाडा ठाणे ( पुर्व )

वर्ग-3

01/05/2018

25347268

52510/-

8

वरिष्ठ सहाय्यक

श्री.व्हि.के.वाळोकर

अल्पबचत विकास, वागळे इस्टेट, श्रीनगर, ठाणे

वर्ग-3

21/12/2013

25347268

28554/-

9

वरिष्ठ सहाय्यक

श्रीम.एस.एस. जोशी

श्री संत दर्शन सोसायटी लाला चौकी कल्याण ( प )

वर्ग-3

15/09/2017

25347268

48681/-

10

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस के नांगरे

मु.पो.बेलापूर, नवी मुंबई

वर्ग-3

25347268

32257/-

11

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.एम. व्ही.कदम

चरई ठाणे (प)

वर्ग-3

01/06/2017

25347268

38399/-

12

कनिष्ठ सहाय्यक

श्रीम.वाय. बी. पवार

ओम राज अपार्टमेंट , डो बिवली ( प )

वर्ग-3

28/11/2017

25347268

33150/-

13

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एम.जी. डोंगरे

मु. पो.म्हारळ ता.कल्याण जिल्हा ठाणे

वर्ग-3

22/11/2017

25347268

33150/-

14

कनिष्ठ सहाय्यक

श्री. एम.एम. साळुंके

कोळसेवाडी कल्याण ( पू )

वर्ग-3

01/06/2017

25347268

24962/-

कनिष्ठ सहाय्यक

श्री.एस.ए. चव्हान

अल्प बचत वि कास , वागळे इस्टेट, श्रीनगर , ठाणे

वर्ग-3

19/08/2014

25347268

21802/-

15

कनिष्ठ सहाय्यक

श्री.ए.एस. कोडलकर

202, ओम विययदिप को ऑप हौ.सो, न्यु डी.पी. रोड, अनंतनगर, कुळगाव, बदलापूर (पु) ठाणे

वर्ग-3

19/8/2014

25347268

24418/-

16

कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

रिक्त

..

वर्ग-3

..

25347268

..

17

वाहन चालक

श्री.आर.व्ही.पवार

मु.पो.बळेगाव, ता.मुरबाड

वर्ग-3

2/9/2013

2534728

28204/-

18

शिपाई

श्री.डी.डी.गोवारी

यमुनाबाई चाळ, कैलासनगर, वागळे इस्टेट, रोड नं.28, ठाणे (प)

वर्ग-4

10/9/2014

25347268

33807/-

19

शिपाई

श्री. एम.आर. चव्हाण

मु.पो.ता. मुरबाड जिल्हा ठाणे

वर्ग-4

01/6/2017

25347268

23163/-

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

1. वर्ग-3 चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते काढणे.

2. आकस्मिक खर्च रक्कम रुपये 10000/-

3. वेतनवाढी

4. रजा मंजूर करणे

5. किरकोळ शिक्षा

6. गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे

7. कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद स्वाक्षांकित करणे

8. वर्ग-3 व वर्ग-4 चे नेमणुका प्रस्ताव व पदोन्नती प्रस्ताव तयार करणे.

9. माहितीचे अधिकारात प्राप्त अपिलांची सुनावणी घेऊन निर्णय देणे.

2

सहाय्यक गट विकास अधिकारी

ग्रामपंचायत विभागतील सर्व कर्मचाऱ्यांच्या संचिकांवर अभिप्राय देणे, सर्व सभांना जाणे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख व संनियंत्रण ठेवणे

3

अधिक्षक

टपाल संनियंत्रण, आस्थापनेच्या व प्रशासनाच्या संचिकांवर अभिप्राय देणे, सर्व सभांचे माहितीचे संकलन, आयुक्त तपासणी मुद्दे अनुपालन, कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर देखरेख व सनियंत्रण, माहितीचा अधिकार

4

कलेअ

जिल्हा ग्राम विकास निधी मंजूरी, कर्जवितरण, वसुली, गुंतवणूक, अंशदान, वसुली, लेखा परिक्षण मुद्दयांची पूर्तता करुन घेणे, विभागांतील आर्थिक बाबींच्या सर्व संचिकांवर अभिप्राय, ग्रामपंचायतींना ग्रंथालय अनुदान

5

विस्तार अधिकारी (पंचायत) मुख्यालय

ग्रामपंचायत अपहार प्रकरणे तालुक्याकडून पूर्तता करुन घेणे, ग्रामपंचायत दप्तर तपासणी, ग्रामपंचायत विभागाकडील विविध योजनांची अंमलबजावणी देखरेख व संनियंत्रण करणे, तक्रार अर्ज चौकशी करणे, तक्रार अर्जांचे नस्तीवर अभिप्राय देण, सर्व योजना नस्तींवर अभिप्राय देणे

6

आस्थापना -1

ग्रामसेवक, आस्थापनाविषयक कामकाज व तक्रारी, निलंबन व विभागीय चौकशी, कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे / राजीनामे, कंत्राटी ग्रामसेवक वेतन, ग्रामपंचायत विभागाकडील संवर्ग सरळसेवा / पदोन्नती पदभरती, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, बिंदुनामावली ग्रामसेवक गोपनीय अहवाल, ग्रामसेवक संवर्गाच्या बदल्या ग्रामसेवक संवर्गाच्या जेष्ठता यादया, ग्रामसेवक प्रशिक्षण  व ग्रामसेवक यांचे न्यायालयीन प्रकरणे

7

आस्थापना -2

ग्रामविकास अधिकारी आस्थापना विषयक कामकाज व तक्रारी, निलंबन व विभागीय चौकशी, कंत्राटी ग्रामसेवक नियमित करणे / राजीनामे,  ग्रामविकास अधिकारी यांची  बिंदुनामावली ग्रामविकास अधिकारी गोपनीय अहवाल, ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या जेष्ठता यादया, ग्रामविकास अधिकारी यांची न्यायालयीन प्रकरणे.

8

आस्थापना -2 अ

कार्यालयीन   विस्तार अधिकारी ,वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व शिपाई यांची आस्थापना विषय सर्व बाबी, सेवा ‍निवृत्ती कर्मचा-यांनानिवृत्तीनंतरचे लाभ देणे (निवृत्ती वेतन प्रकरणे गटविमा प्रकरणे, आस्थापनाविषयक दरमहाचा अहवाल सादरकरणे, ग्रामपंचायतविभागाकडील सेवार्थ प्रणालीचे कामकाज  

9

योजना – 1

जनसुविधा योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, नागरी सुविधा, कोकण पर्यटन, 2515-अंतर्गत मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे, नाभिक समाजातील लाभार्थ्यांकरिता केशकर्तनालयासाठी खुर्ची पुरविणे, अल्पसंख्यांक समाजासाठी मुलभूत सुविधा पुरविणे, मा.आमदार /खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ग्रापं ना कामे,नवसंजिवनी योजना,तीर्थक्षेत्र विकास योजना

10

योजना – 2

ग्रापं कर वसुली (घरपट्टी/पाणीपट्टी/दिवाबत्ती/आरोग्य), करांची फेर आकारणी, ग्रामपंचायत मागासर्वीय  15 % खर्च, ग्रामपंचायत महिला व बालकल्याण 10% खर्च, वस्तु व सेवा यावरील कर व शुल्क, पाणी पुरवठाTCL, तंटामुक्त मोहिम, ठोक अंशदान,  13 वा वित्त आयोग / 14 वा वित्त आयोग, यशवंत पंचायत राज अभियान, अकृषिक कर,जमिन महसूल अनुदाने, आदिवासी क्षेत्र अनुदाने, जकात कर अनुदाने, यात्राकर अनुदाने, गौण खनिज अनुदाने, जमीन समानिकरण अनुदाने मुद्रांक शुल्क अनुदान.

11

योजना-3

प्रिया सॉप्फट संनियंत्रण, ई-पंचायत, ASSK, महा ऑनलाईन  आठ डेटाबेस ग्रापं स्तर, ग्रापं लेखा परिक्षण अहवाल संकलन, पंरा/स्थानिक निधी लेखा/ महालेखाकार यांचे ऑडीट संबंधी कामकाज कार्यालयीन, महाराष्ट्र  लोकसेवा अध्यादेश, ई-टेंडरिंग, उप मुख्य कार्यकारी अधिकरी (पंचायत) / सहाय्यक गट विकास अधिकारी संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी,, ,वहान संदर्भात सर्व कामकाज  व वकील फी देयके व सर्व बैठका/ सभांच्या विषयपत्रिका अनुपालन, व माहिती संकलन, संगणक देखभाल व दुरुस्ती , योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, दुरध्वनी रजिस्टर, ग्रामपंचायत विभागतील सर्व देयके, तरतुदी ,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ,

12

प्रशासन 01

ग्रामपंचायत अधिनियम 39 प्रकरणे 145,179, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या तक्रारी, चौकशी, सुनावणी, अपिल, प्रशासक नेमणूक , सरपंच /सदस्य मानधन व बैठक भत्ता वाटप  सर्व ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच यांची माहिती संकलीत करणे निवडणुक,सरपंच सदस्य प्रशिक्षण, ग्रामपंचायत लोकसंख्यानिहाय उत्पन्न व खर्च , ग्रामसभा ,राष्ट्रीय गौरव ग्रामसभा ग्रामपंचायत नगरपालिका / नगरपरिषदे रुपांतर, ग्राप हद्दवाढ प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, अभिलेख कक्ष, ग्रामपंचायत विभाजन , नवीन ग्रामपंचायत / गाव स्थापन करणे, पुर्नवसित गावांबाबत कामकाज, आठवडी बाजार, ,  

13

प्रशासन -2

अतिक्रमणे /अनधिकृत बांधकाम,  भ्रष्टाचार निमुर्लन, , लोकशाही दिन, लोकआयुक्त/ उप लोकायुक्त प्रकरणे. सर्व प्रकारच्या तक्रारी व जनता दरबार.

14

प्रशासन 03

ग्रामपंचायत अपहार प्रकरणे अहवाल, विस्तार अधिकारी/ SGSY आस्थापना विषयक कर्मचारी जेष्ठता सुची,  ग्रामपंचायत कर्मचारी वेतन, 10% ग्रामपंचायत कर्मचारी पद भरती.

15

प्रशासन 03 अ

मा. विभागीय आयुक्त तपासणी व पुर्तता अहवाल, ग्रामपंचायत  तपासणी व ‍नियोजन प्राधिकरण

16

लेखा01

योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, ग्रामपंचायत विभागतील सर्व देयके,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ, D.V.D.F प्रकरणे.

17

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणे अभियान            ( RGPSA )

राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान- बांधकाम, प्रशिक्षण

17

पेसा कक्ष

पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण,वन हक्क कायदा 2006

18

नोंदणी शाखा

आवक जावक संनियंत्रण, विशेष संदर्भ नोंदवहया, माहितीचा अधिकार मासिक /त्रैमासिक अहवाल, कार्यविवरण / प्रकरण नोंदवही एकत्रित गोषवारा, प्रलंबित संदर्भ मासिक अहवाल.

विभागांतर्गत विविध समित्या

अ.क्र.

समितीचे नाव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

1

स्थायी समिती

मा.अध्यक्ष, सभाध्यक्ष, जि.प.ठाणे सदस्य सचिव मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य 13

अधिकार कक्षातील धोरणात्मक निर्णय घेणे त्यांची अंमलबजाणी योग्य रितीने होते किंवा नाही ते पाहाणे सदरची समितीचे कामकाज म.जि.प.व पं.स.अधिनियम 1961 प्रमाणे चालते

महिन्यातून एकदा

नाही

होय

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्र.

योजनेचे नाव

योजनेचा उद्देश(दोन ओळीत)

लाभार्थी/पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव  व दुरध्वनी क्रमांक-

1

जिल्हा वार्षिक योजना जनसुविधेकरीता वि्शेष अनुदान योजना

ग्रामीण भागात स्मशानभुमी/दफ़नभुमी ची व्यव्स्था करणे व ग्रामपंचायतीचे काम एकत्रीतपणे व सुयोग्यरीत्या चालण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करुन देणे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व महसुल गाव

योजना-1

2

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी  वि्शेष अनुदान योजना

5000 ते 10000 हजार लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायतीमध्ये राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मुलभुत सुविधा व रोजगार उपलब्ध करुन देणे

1.पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 10000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा  पर्यावरण विकास आराखडा  करणे बंधनकारक आहे.

योजना-1

2. वरील 1 व्यतिरिक्त पर्यावरणसंतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 5000 चे वर आणि 10000 पेक्षा जास्त कमी असणा-या व पर्यावरण संवेदनशिल भागामध्ये समावेश होणा-या , तिर्थक्षेत्र/पर्यटन क्षेत्र दृष्ट्या महत्व असणा-या  ओदयोगिक क्षेत्रात येणा-या प्रमुख नागरी क्षेत्राच्या  5 किमी परिघामध्ये येणा-या ग्रामपंचायती पर्यावरण विकास आराखडा तयार करु शकतील .

3

स्मार्ट ग्रामयोजना

महाराष्ट्र राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणणे .

ग्रामविकास व जलसंधारण वि्भागाकडील शासन निर्णय क्र. व्हीपीएम2610/प्र.क्र.1/पंरा-4,मंत्रालय मंबई दिनांक-18 आगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयामधे मुद्दा क्र. 7 मधील प्रथम , व्दीतीय , तृतिय वर्षाच ग्रामपंचायतीचे पात्रतेचे निकष शासन निर्णया प्रमाणे असतील.

योजना-2

4

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकणातील ग्रामीण भा्गातील भुमी पुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोज्गाराच्या संधीम उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तसेच कोकणातील विकास कामांची गरी वाढविणेया करीता ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास हो्णा-या  गावामध्ये पर्यटनाची पायभुत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावाचा विकास करणे.

जिल्ह्यातील समुद्र विकास व समुद्र किना-याची गावे (4 ते 5 गावे फ़क्त).

योजना-1

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणाऱ्या सर्व टपालाच्या नोंदी

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिस्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयाची केलेली तपासणी

30 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी /कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारीची चौकशी

10वर्षे

9

कार्यविवरण /प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्षे

10

दैनंदिनी

क-1

अधिकाऱ्यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्षे

11

नियत कालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिेक प्रगती अहवाल

1 वर्षे

नागरीकांची सनद अनुसूची

1) नागरीकांची सनद.pdf

अंदाजपत्रक

अ.क्र.

खर्चाची बाब

मूळ अर्थ संकल्प

16-17

सुधारीत अर्थसंकल्प्‍

सन 17-18

मूळ अर्थ संकल्प्‍ सन 18-19

1

ठाणे जि.प. उत्कृष्ट काम करणा-या ग्राम सेवकांना पुरस्कार

100000

2

स्थानिक भूमि पुत्रांना नाभिक व्यवसाय करण्यासाठी सलून खुर्ची व साहित्य वाटप

1000000

800000

500000

3

ग्राम पंचायमींना मुद्रांक शुल्क्‍ अनुदान

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

ग्रामपंचायत विभाग

.अ.क्र

अधिका-याचे नाव

पदनाम

भ्रमणध्वनी

श्री अशोक पाटील

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं)

9423093940

श्री प्रदिप पवार

सहा. गट विकास अधिकारी जिल्हा परिषद ठाणे

8655155999

डॉ.प्रदिप घोरपडे

गट विकास अधिकारी कल्याण

8108313555

डॉ.करुणा  जुईकर

गट विकास अधिकारी भिवंडी

9820999639

स.ऐस्ताज हाश्मी

गट विकास अधिकारी मुरबाड

9833234234

श्री शैलजा कुलकर्णी

गट विकास अधिकारी शहापुर

8888767220

श्री अशोक सोनटक्के

गट विकास अधिकारी अंबरनाथ

9004404186

श्री हनुमंतराव दोडके

सहाय्यक गट विकास अधिकारी भिवंडी

9167391392

श्री सुशांत पाटील

सहाय्यक गट विकास अधिकारी मुरबाड

9423904509

१०

श्री अशोक भवारी

सहाय्यक गट विकास अधिकारी शहापुर

7507281628

११

श्री देसाई

विस्तार अधिकारी पंचायत कल्याण

9920712188

१२

श्री चव्हाण

विस्तार अधिकारी पंचायत कल्याण

7066534757

१३

श्री इंद्रजीत काळे

विस्तार अधिकारी पंचायत भिवंडी

9764036092

१४

श्री राजू भोसले

विस्तार अधिकारी पंचायत भिवंडी

9096438355

१५

श्री लक्ष्मण सुरोशे

विस्तार अधिकारी पंचायत अंबरनाथ

8652552569

१६

श्री सुरोशे

विस्तार अधिकारी पंचायत मुरबाड

9004689027

१७

श्री. पी. एम घ्यारे

विस्तार अधिकारी पंचायत मुरबाड

9765510146

१८

श्री. एन. सोनावणे

विस्तार अधिकारी पंचायत शहापूर

9423357335

१९

श्रिम. रेखा बनसोडे

विस्तार अधिकारी पंचायत शहापूर

9637727962

यशोगाथा

73 व्या घटनादरुस्तीने पंचायतराज संस्थाना घटनात्मक दर्जा प्राप्त करुन दिला म्हणजे केद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रमाणेच पंचायत राजलाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्व राज्यात जिल्हा तालुका व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायतराज पध्दती सुरु झाली .

ठाणे जिल्हयात 430 ग्रामपंचायती असून त्यामुध्ये प्रामुख्याने विकास कामांचे आराखडे, विविध योजनांच्या लाभार्थीची निवड व इतर अनुषंगीक कामे पार पाडली जातात.

तसेच विविध योजनामध्ये  14 वा वित्त आयोग, कोकण पर्यटनन विकास, पेसा गाव राबविण्यांत येवून ग्रामपंचायती बळकटीकरण होण्यासाठी उत्पन्नाचा भाग म्हणून जमिन महसूल, जमीन समानीकरण, मुद्रांक शुल्क, यात्राकर, जकात कर, मागासवर्गीय अनुदान, गौण खनिज इत्यादीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.

छायाचित्र दालन