बांधकाम विभाग

प्रस्तावना

 1. बांधकाम विभाग हा जिल्हा परिषदेच्या 17 विभागापैकी एक आहे. बांधकाम विभाग अंतर्गत  1) अंबरनाथ 2) भिवंडी 3) कल्याण 4) मुरबाड 5) शहापूर  या पाच तालुक्यांचा समावेश असून मुख्यालय ठाणे येथे आहे.
 2. बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील रस्ते व  इमारतीची बांधकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. त्याच बरोबर जि.प.अंतर्गत असणाऱ्या इतर विभागाकडुन प्रशासकीय मान्यता घेऊन उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या निधीतून विभागाच्या इमारतीचे बांधकामे व अस्तित्वातील इमारतीचे दुरुस्ती इ. कामे केली जातात. या करीता प्रत्येक तालुक्यात एक बांधकाम उपविभाग कार्यरत आहे.
 3. जिल्हा परिषदेतील इमारती व बांधकाम बाबत नियंत्रण व तांत्रिक सल्ला व कामांची अंमलबजावणीचे काम कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांचे असते.
 4. कार्यकारी अभियंता हे बांधकाम विभागाचे प्रमुख असतात व त्यांचे अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात एक उपविभागीय अभियंता असतो. त्यांची नेमणुक शासनाच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. तालुका स्तरावरील उप विभागीय कार्यालय हे कनिष्ठतम कार्यालय आहे. जिल्हा परिषद बांधकाम मार्फत केल्या जाणा-या विविध योजनांच्या बांधकामाची सर्व प्राथमिक माहिती या स्तरावर उपलब्ध होऊ शकते.
 5. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर प्रशासकीय नियंत्रण ग्राम विकास विभागाचे असते.
 6. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कामे व कर्तव्ये
 1. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जि.प.मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे  बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.
 2. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करीता असतात. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती करीता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नियतव्यय प्राप्त होतो.
 3. जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्य विभाग  2) पशुसंवर्धन विभाग  3) समाजकल्याण  4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वात असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.
 4. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (बाहय भागांचा विकास ) क्षेत्रातील 1) भिवंडी  ) कल्याण  4) अंबरनाथ  या तालुक्यातील ग्रामिण भागाचा समावेश आहे. या भागातील रस्ते सुधारणे कामा करीता तसेच ‌गावातील मुलभूत सुविधा सुधारणा व विकास कामाकरीता सदर प्राधिकरणा मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.

 

7) जिल्हयातील खनिज कर्म मुळे बाधीत झालेल्या रस्ता / इमारती सुधारणा कामा करीता निधी महाराष्ट्र खनिज कर्म विकास निधीतुन शासनाकडुन जिल्हा परिषदेस मिळतो.

8) वित्त आयोग मार्फत ग्रामिण भागातील रस्ते व गावअंतर्गत रस्त्यां करीता निधी जिल्हा परिषदेला दिला जातो.

9) एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प  विभागाकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी भागातील रस्ते व इमारतीं करीता स्वतंत्र निधी  उपलब्ध होवून कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद  बांधकाम मार्फत काम करण्यात येते.

 

  

          जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत मुख्यत: करुन खालील

 विविध प्रकारची कामे करण्यात येतात.

 • जिल्हा परिषद अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतुन नविन रस्त्यांची , लहान पुलांची, विविध स्वरुपांच्या इमारतीची बांधकामे करणे
 • जिल्हा परिषद बांधकाम विभागा अस्तित्वात असलेल्या रस्ते, पूल, मोऱ्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे.
 • अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये पुर्नवसनाची कामे करणे.
 • जिल्हा परिषद विश्रामगृह आरक्षित करणे.
 • जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या कडेस खाजगी संस्था, कारखाने, पेट्रोलपंप इत्यादी बांधकामा बाबींची छाननी करुन  त्यांना "नाहरकत परवानगी" प्रमाणपत्र देणे.
 • जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्याच्यां व इमारतींच्या बाजूस अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे.

 

विभागाची संरचना

संपर्क

कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग (पश्चिम) यांचे कार्यालय जि.प.ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, प्रभात सिनेमा समोर, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 25332111,

Email Id :- workswestzpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी 10.00  ते सायंकाळी 5.45
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व रविवार व शासकीय सुटटया सोडून

विभागाचे ध्येय

 • जिल्हा परिषद अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतुन नविन रस्त्यांची , लहान पुलांची, विविध स्वरुपांच्या इमारतीची बांधकामे करणे.
 • जि.प.बांधकाम विभागातील अस्तित्वातील रस्ते, पूल, मोऱ्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे.
 • अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनामध्ये पुर्नवसनाची कामे करणे.
 • जिल्हा परिषद विश्रामगृह आरक्षित करणे.
 • जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्याकडेस खाजगी संस्था,कारखाने, पेट्रोलपंप इत्यादी बांधकामा बाबींची छाननी करुन  त्यांना "नाहरकत परवानगी" देणे.
 • जि.प.च्या रस्त्याच्यां व इमारतींच्या बाजूस अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे.

विभागाची कार्यपध्दती

   

    जिल्हा परिषद अंतर्गत असणा-या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्य  2) पशुसंवर्धन विभाग 

 3) समाजकल्याण  4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वातील इमारतींची दुरुस्तींबाबतची कामे करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.

 

माहितीचा अधिकार

माहितीचा अधिकार:-

कलम 4(1)(बी)(एक)

 बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

1

पत्ता

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम).

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 25332111.

2

कार्यालय प्रमुख

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

3

शासकीय विभागाचे नाव

बांधकाम विभाग,जिल्हा परिषद ठाणे .

4

मंत्रालयातील कोणत्या खात्याच्या अधिनस्त

ग्राम विकास विभाग.

5

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

25332111.

6

कार्यालयीन वेळ

सकाळी 10 ते सायंकाळी 5.45 पर्यंत.

7

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टया

प्रत्येक रविवार, दुसरा व चौथा शनिवार आणि शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया.

8

विभागाचे ध्येय धोरण

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते व पुल दळणवळणासाठी सुव्यसस्थित ठेवणे. तसेच शासनामार्फत मंजुर इमारतींचे बांधकाम व दुरूस्तीचे काम पुर्ण करणे.

9

कार्यक्षेत्र

ठाणे जिल्हयातील 5 तालुक्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर बांधकाम उपविभाग व मुख्यालय.

10

कामाचे विस्तृत स्वरुप

जिल्हा परिषद अंतर्गत असणा-या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्य  2) पशुसंवर्धन विभाग 3) समाजकल्याण   4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वातील इमारतींची दुरुस्तींबाबतची कामे पुर्ण करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद ठाणे,  बांधकाम विभागा कडील ग्रामिण रस्त्याची एकूण लांबी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

उपविभागाचे नांव

इतर जिल्हा मार्ग

लांबी (कि. मी.)

ग्रामिण मार्ग लांबी           (कि. मी.)

एकूण लांबी    (कि. मी.)

1

अंबरनाथ

64.350

240.345

304.695

2

भिवंडी

151.080

489.400

667.429

3

कल्याण

54.465

303.759

358.224

4

मुरबाड

154.300

546.150

700.450

5

शहापूर

216.200

879.980

1096.180

 

एकूण

640.395

2459.634

3100.029

 

इतर जिल्हा  मार्ग  रस्त्यांची एकूण संख्या - 72

 

ग्रामीण जिल्हा  मार्ग  रस्त्यांची एकूण संख्या - १५८९

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद अनिवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.  जिल्हा परिषद,ठाणे .

अ.क्र.

तालुका

एकूण अनिवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

1

2

3

1

ठाणे मुख्यालय

23

45053.74

2

अंबरनाथ

107

30861.25

3

कल्याण

22

10186.20

4

भिवंडी

223

1100.00

5

शहापुर

275

31019.11

6

मुरबाड

106

2802.95

7

एकूण

756

121023.25

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद निवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

  जिल्हा परिषद ठाणे.

अ.क्र.

तालुका

एकूण निवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

2

3

4

1

ठाणे मुख्यालय

4

2607.04

2

अंबरनाथ

19

2596.51

3

कल्याण

5

894.39

4

भिवंडी

15

1215.05

5

शहापुर

71

24465.00

6

मुरबाड

41

1731.86

7

एकूण

155

33509.85

          

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

कर्मचाऱ्यांचे नाव व हुददा

पे बॅन्ड + ग्रेड वेतन

एकूण वेतन 

पे बॅन्ड + ग्रेड वेतन

1

श्री. एस एस पानसरे शाखा अभियंता

9300-34800

ग्रेड वेतन 5400

27440+5400  - 32840

2

श्री. जे. आर. पाटील

शाखा अभियंता

15600-39100

ग्रेड वेतन 5400

23570+5400 - 28970

3

श्री. डी. सी. मोरे.

शाखा अभियंता

9300-34800

ग्रेड वेतन 5400

29420+4800 - 34220

4

श्री. प्रशांत काशिनाथ पवार

स्था अभी सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

9110+2400 - 11510

5

श्री. एस. बी. चाळके

स्था अभी सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

9460 + 2400 - 11860

6

श्री. अे. पी. राठोड

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

9300-34800

ग्रेड वेतन 4200

13150+4200 - 17350

7

श्रीम विदया गोविंद शींदे विस्तार अधिकारी सांख्यीकी

9300-34800

ग्रेड वेतन 4200

11940+4200 - 16140

8

श्रीम एस एस भानुशाली वरिष्ठ सहायक

9300-34800

ग्रेड वेतन 4200

16340+4200 - 20540

9

श्रीमती के.आर.तोरवणे वरिष्ठ सहायक

9300-34800

ग्रेड वेतन 4200

16320+4200  - 20520

10

श्री.ए.पी कांबळे

वरिष्ठ सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

11500+2400 - 13900

11

श्रीम अे अे कुलकर्णी

वरिष्ठ सहायक

9300-34800

ग्रेड वेतन 4200

15020+ 4200 - 19220

12

श्री.डी जे परमार

वरिष्ठ सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

12380+2400 - 14780

13

श्रीम अ अ दळवी वरिष्ठ सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

10760+2400- 13160

14

श्री.आर.एन.अभंगे वरिष्ठ सहायक

5200-20200

ग्रेड वेतन 2400

11880+2400 - 14280

15

श्री.सी.झेड कदम क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

11240 + 2400 - 13640

16

श्रीम गीता शींदे क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

11000+2400 -13400

17

नितीन पी यंदे क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

9190+1900 - 11090

18

श्रीम एस के गायवळ क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

7340+1900 -9240

19

श्री के ए भांगे क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

10250+1900 - 12150

20

श्री पी एस मालवदे क सहा

5200-20200

ग्रेड वेतन 2400

 

9290+1900 - 11190

21

श्री.एम बी तांबडे         वरिष्ठ यांत्रीकी

5200-20200

ग्रेड वेतन 2400

11920+2400 - 14320

22

श्री.आर एस शींदे तारतंत्री

5200-20200

ग्रेड वेतन 1900

7090+1900 - 8990

23

श्री आर बी पडवळ जोडारी

5200-20200

ग्रेड वेतन 1900

8230+1900 + 10130

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

कर्मचाऱ्यांचे नाव व हुददा

सध्याचे कार्यासन

सोपविण्यात आलेले कार्यासन

कामाचे स्वरूप

1

श्री. एस एस पानसरे शाखा अभियंता

 प्रकल्प शाखा

प्रकल्प शाखा

मूरबाड ,शहापुर तालुक्यातील  व ठाणे मुख्यालयातील अंदाजपत्रकांची तांत्रिक तपासणी करणे/ देयके तपासणे  तसेच प्राथमिक शाळांची दुरूस्ती /नवीन शाळागृह बांधणे/तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम/कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम/  ठक्करबाप्पा /आरोग्य/समाजकल्याण विभाग/  पशुसंवर्धन विभाग/  महिला व बालकल्याण विभागाकडील कामांच्या प्रशासकिय मान्यता आदेश/अंदाजपत्रके इत्यादी कामे सदर लेखा शीर्षाखाली कामांचा कार्यादेश देणे पूर्वीपर्यतची माहीती तयार करणे तसेच प्रशासकीय मान्यतेची एकत्रीत नस्ती क.सहायक कींवा  वरि सहायक यांचे सहाय्य्याने ठेवणे तसेच ईनिवीदेच्या BOQ व तांत्रिक लिफाफा तपासणी करणे  

 

2

श्री.खैरनार पी आर

शाखा अभियंता

 प्रकल्प शाखा

प्रकल्प शाखा

अंबरनाथ ,भीवंडी  व कल्याण तालुक्यातील अंदाजपत्रकांची तांत्रिक तपासणी करणे/ देयके तपासणे  व  एम एम आर डी ए योजनांची अंदाजपत्रके व देयक तपासणी करणे तसेच आमदार/खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम 3054 व 5054जि.प.रस्ते बांधणी/दुरूस्ती /पुल व मो-या /रस्ते मजबुतीकरण करणे सदर लेखा शीर्षाखाली कामांचा प्रशासकिय कामांचा कार्यादेश देणे पूर्वीपर्यतची माहीती तयार करणे तसेच प्रशासकीय मान्यतेची एकत्रीत नस्ती क.सहायक कींवा  वरि सहायक यांचे सहाय्य्याने ठेवणे तसेच ईनिवीदेच्या BOQ व तांत्रिक लिफाफा तपासणी करणे  

3

श्री. जे. आर. पाटील

शाखा अभियंता

 प्रकल्प शाखा

प्रकल्प शाखा

मुख्यालय अंदाजपत्रके /देयके तयार करणे/मुख्यालय परीसरातील सर्व कामे करून घेणे /कार्यकारी अभीयंता यांनी वेळोवेळी नेमून दिलेले काम करणे /तसेच मुख्यालय कामांचा लेखाशीर्षनिहाय प्रशासकिय मान्यतेची नोंदवही व नस्ती ठेवणे तसेच ईनिवीदेच्या BOQ व तांत्रिक लिफाफा तपासणी करणे

4

श्री. डी. सी. मोरे.

शाखा अभियंता

 विदयुत शाखा

विदयुत शाखा

मुख्यालयव सर्व  तालुक्यातील विदयुतविषयक कामांचेअंदाजपत्रके /देयके तयार करणे/ मुख्यालय परिसरातील विदयुत कामे करून घेणे /कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे तसेच मुख्यालय     कामांचा लेखाशीर्षनिहाय प्रशासकिय मान्यतेची नोंदवही व नस्ती ठेवणे तसेच ईनिवीदेच्या BOQ व तांत्रिक लिफाफा तपासणी करणे             

5

श्री. प्रशांत काशिनाथ पवार

स्था अभी सहायक

निवीदा शाखा

निवीदा शाखा

ई निवीदा प्रसीध्द करणे/ई निवीदेची Financial Bid Open करणे/कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे

6

श्री. एस. बी. चाळके.

स्था अभी सहायक

प्रकल्प शाखा

प्रकल्प शाखा

जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व इमारती तसेच किरकोळ दुरस्तीचे कामकाजाबाबत श्री. जे. आर. पाटील, सहा. अभियंता यांना मदतनीस म्हणुन कामकाज पाहणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली इतर कार्यालयिन कामकाज.

7

श्री. अे. पी. राठोड

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

प्रतिनियुक्ती मा.अध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे यांचे स्वीयसहायक

8

श्रीम विदया गोविंद शींदे विस्तार अधिकारी सांख्यीकी

सांख्यीकी शाखा

सांख्यीकी शाखा

सर्व प्रकारच्या सभासाठी माहितीचे एकत्रिकरण करून मा.विभागीय आयुक्त व वरिष्ठ कार्यालयास सादर करणे जिल्हा परिषद सभा,स्थायी समिती सभा ,सामान्य प्रशासन विभाग सभा ,अशा वरिष्ठ कार्यालयाकडे असलेल्या आढावा मीटींगची माहीती एकत्रित करून  मा.कार्यकारि अभीयंता यांना देणे व कार्यकारी अभीयंता यांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे कल्याण ऑडीट व निवीदा संबंधित सर्व कामे  व एम.पी.आर.तयार करणे

9

श्रीम एस एस भानुशाली वरिष्ठ सहायक

आस्थापना 4

आस्थापना 4

बांधकाम विभागाची संपूर्ण पेन्शन प्रकरणे,मैलकामगार आस्थापना/न्यायालयीन प्रकरणे कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे.

10

श्रीमती के.आर.तोरवणे वरिष्ठ सहायक

कार्यालयीन आस्थापना

कार्यालयीन आस्थापना

कार्यालयीन आस्थापना विषयक कामे मानवसंपदा/रजा मंजुर प्रस्ताव /वेतनदेयके तयार करणे

11

श्री.ए.पी कांबळे

वरिष्ठ सहायक

ऑडीट शाखा /एम एम आर डी ए मुरबाड तालुका

ऑडीट शाखा /एम एम आर डी ए मुरबाड तालुका

सलेअ पदाचा अतिरिक्त कार्यभार/मुरबाडऑडीट व निवीदा संबंधित सर्व कामे /एम एम आर डी ए मंजुर कामे /बजेट /अतांराकीत व तारांकित सर्व  माहिती सादर करणे कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे

12

श्रीम अे अे कुलकर्णी

वरिष्ठ सहायक

आस्थापना 1

आस्थापना 1

बांधकाम समिती बैठक /माहीती अधीकार /विभागीय आयुक्त तपासणी/गटवीमा प्रकरणे/नागरीकांची सनद/गोपनीय अहवाल संकलन  कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे

13

श्री.डी जे परमार

वरिष्ठ सहायक

आस्थापना ई

आस्थापना ई

तांत्रिक कर्मचारी आस्थापनाविषयक कामे काम वाटप/पंचायत राज समितीचे कामकाज करणे

14

श्रीम अ अ दळवी वरिष्ठ सहायक

 

 

प्रतिनियुक्ती  मंत्रालय

15

श्री.आर.एन.अभंगे वरिष्ठ सहायक

आवक जावक

आवक जावक

आवक/जावक/अभीलेख कक्षाचे संपूर्ण कामकाज कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे

16

श्री.सी.झेड कदम क सहा

ऑडीट शाखा भिवंडी तालुका

ऑडीट शाखा

भीवंडी ऑडीट व निवीदा /देयके व मासीक अहवाल तयार करणे कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे पेपर निश्चीती करणे

17

श्रीम गीता शींदे क सहा

ऑडीट शाखा शहापुर तालुका

ऑडीट शाखा

शहापुर तालुक्यातील मंजुर कामांच्या निवीदा /ऑडीट  /देयके व मासीक अहवाल तयार करणे कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे पेपर नीश्चीती  प्रस्ताव तयार करणे प्रकल्प शाखेस मदत करणे पोर्टल अहवाल

18

नितीन पी यंदे क सहा

ऑडीट शाखा अंबरनाथ तालुका

ऑडीट शाखा

अंबरनाथ तालुक्यातील मंजुर कामांच्या निवीदा /ऑडीट  /देयके व मासीक अहवाल तयार करणे कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे

19

श्रीम एस के गायवळ क सहा

वर्ग 1 वर्ग 2आस्थापना

वर्ग 1 वर्ग 2आस्थापना

कार्यकारी अभीयंता /उपअभीयंता यांची आस्थापना वीषयक कामे करणे /रोखपाल यांना संगणक कामात मदत करणे /शेडयूल, वेतन व वेतनेत्तर तरतुदीं मागणीबाबतचे कामकाज.  तालुकास्तरावरील वेतन देयकांचे एकत्रीकरण करुन मकोनि - 44 कोषागार कार्यालयामध्ये सादर करणे/. वेतन विषयक खर्च ताळमेळ घेऊन मासिक/त्रैमासिक / वार्षिक खर्च व विनियोजन खर्चाचे अहवाल कार्यकारि अभीयंता यांनी वेळोवेळी नेमूण दिलेली कामे करणे

20

श्री के ए भांगे क सहा

रोखपाल /भांडार

रोखपाल/भांडार

रोखपाल /आमदार/खासदार/डोंगरी विकास कार्यक्रम योजनांचे मासीक अहवाल तयार करणे/तरतूद वीषयक काम करणे/रॅकींग रिपोर्ट/भांडारगृह/लेखा परीक्षण वीषयक कामे व कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे

21

श्री पी एस मालवदे क सहा

मंत्रालय प्रतीनीयुक्ती

मंत्रालय प्रतीनीयुक्ती

मंत्रालय प्रतीनीयुक्ती

22

श्री.एम बी तांबडे         वरिष्ठ यांत्रीकी

 यांत्रीकी

 यांत्रीकी

वाहनविषयक सर्व कामकाज करणे व श्री.डी सी मोरे शाखा अभीयंता यांना मदत करणे व कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे

23

श्री.आर एस शींदे तारतंत्री

तांत्रिक

तांत्रिक

श्री.डी सी मोरे शाखा अभीयंता यांना मदत करणे व कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे

24

श्री आर बी पडवळ जोडारी

फिटर

फिटर

श्री.डी सी मोरे शाखा अभीयंता यांना मदत करणे व कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे

25

श्री संजय पी बोरसे क आरेखक

डी बी शाखा

डी बी शाखा

जिल्हा परीषद सेस,3054, 5054,2419-2515  वजिल्हा परिषद अर्थ संकल्प मधील योजनांचा आराखडा तयार करणे जिल्हयातील सर्व जि.प.च्या अखत्यारीत सर्व जागा/गाळेविषयक माहीती  व  रेखा शाखेचे पुर्ण कामकाज हाताळणे.व नोंदणी वीषयक कामकाज करणे व प्रशासकिय मान्यता नस्ती तयार करणे   कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे पूर्ण वेळ मुख्यालयास काम करणे SQM ची सर्व कामे करणे

26

श्री एस.व्ही भास्करे कनिष्ठ आरेखक

डी बी शाखा

डी बी शाखा

श्री बोरसे यांना मदत करणे कार्यकारी अभीयंता यांनी नेमून दिलेली  सर्व कामे करणे  तक्रार अर्ज संकलन करणे व निकाली काढणे 2दिवस अंबरनाथ तालुका स्तरावर काम करणे

 

विभागांतर्गत विविध समित्या

   बांधकाम समिती -

अ.क्र.

समितीचे नाव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचे पदनाम

1

बांधकाम समिती

सभापती , बांधकाम समिती

8

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

 

अ.क्र.

अध्यक्षांचे नाव व पदनाम

अ.क्र.

जिल्हा परिषद  सदस्यांचे नाव

सचिवाचे नाव व पदनाम

1

मा. सुरेश गोपीनाथ म्हात्रे, (बाळयामामा)

सभापती , बांधकाम समिती

1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

मा. श्रीमती  वंदना किसन भांडे

मा. श्रीमती  संगिता भाऊ गांगड

मा. श्रीमती वैशाली विष्णु चंदे

मा. श्रीमान मोहन मारूती जाधव

मा. श्रीमान मधुकर शांताराम चंदे

मा. श्रीमान दयानंद दुंदाराम पाटील

मा. श्रीमान जयवंत आत्माराम पाटील

मा. श्रीमान शाम बाबु पाटील

श्री. अरूण बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

 

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

जिल्हा परिषद योजना

1

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते बांधणे)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची बांधकामे पुर्ण करणे.

2

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते दुरूस्ती बी.बी.एम.कारपेट)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती कामे पुर्ण करणे.

3

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते डांबरीकरण करणे )

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे पुर्ण करणे.

4

जि.प.अर्थसंकल्प (पुल व मो-या दुरूस्ती)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या पुल व मो-या दुरूस्तीची कामे पुर्ण करणे.

5

20 % जि.प.सेस (मागासवस्ती जोडरस्ते बांधणे.)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील जोडरस्ते बांधणे.

6

20 % जि.प.सेस (मागासवस्ती रस्ते दुरूस्ती)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील रस्ते दुरूस्त करणे.

7

वनअनुदान (7 %)

वनविभागामार्फत्‍ मंजुर असलेली कामे पुर्ण करणे.

8

समाजकल्याण विभाग (दलित वस्ती सुधारणा)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या दलितवस्तीतील कामे पुर्ण करणे.

9

जि.प.पशुसवंर्धन कामे

पशुसंवर्धन विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.

10

जि.प. अर्थसंकल्प (अगंणवाडी इमारत दुरूस्ती)

जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.

 

 

 

 

 

 

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

शासकीय योजना

1

3054 मार्ग व पूल बिगर आदिवासी सर्वसाधारण      (3054 1996)

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते दळणवळणासाठी व सुस्थितीत ठेवणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

2

3054 मार्ग व पूल  आदिवासी सर्वसाधारण    (3054 0407)

आदिवासी बहूल भागातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग हे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

3

3054 मार्ग व पूल  आदिवासी किमान गरजा कार्यक्रम (3054 0363)

आदिवासी बहूल भागातील मार्ग व पूल  हे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

4

3054 मार्ग व पूल  रस्ते विशेष दुरूस्ती गट अ

ग्रामीण भागातील वर्गीकृत रस्तेवरील किरकोळ दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

5

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट ब

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  रस्त्यांची खास दुरूस्ती व सुधारणा करणेकरीता या निधीचा वापर केला जातो.

6

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट क

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  मार्गची खास दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

7

3054 मार्ग व पूल  गट ड  (3054 2419)

ग्रामीण भागातील लहान पुल/ मोरी/गटार यांची दुरूस्ती करणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

8

तिर्थक्षेत्र कार्यक्रम (3604 0586)

मंजुर असलेल्या तिर्थक्षेत्रांचा विकास करणे.

9

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कायर्क्रम

आदिवासीवस्ती भागातील रस्ते व इमारती बांधकाम व दुरूस्ती करणे.

10

रस्ते  व पूल जनजातीक्षेत्र किमान गरजा कार्यक्रम           (5054 0402)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

11

मार्ग व पूल 04 जिल्हा व इतर मार्ग    (5054 4095)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पूल बांधणे व दुरूस्ती करणे.

12

रस्ते  व पूल जनजातीक्षेत्र किमान गरजा कार्यक्रम (5054 0492)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

13

5054 रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग 796 जनजातीक्षेत्र उपयोजना जनजातीक्षेत्र किमान गरजा कार्यक्रम (5054 0465)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पुल बांधणे व दुरूस्ती करणे.

14

खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. खासदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

15

आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. आमदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

16

डोगंरी विकास कार्यक्रम

डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

17

आरोग्य विभाग (बिगर आदिवासी उपयोजना) 2210 5676

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

18

आरोग्य विभाग ( आदिवासी उपयोजना)   2210 4876

आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

19

बिगर आदिवासी उपकेंद्र बांधकामे (2210 E034)

बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

20

बिगर आदिवासी प्राआ.केंद्र/उपकेंद्र बांधकामे (2210 E0197)

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

21

बिगर आदिवासी पशुसवंर्धन कामे (2403 3301)

बिगर आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने व कर्मचारी निवासस्थाने बांधणे व दुरूस्त करणे.

22

जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना अतंर्गत पुशवैदयकीय दवाखाने/पशुप्रथमोपचार केंद्र इमारत बांधणे.

आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने/ पशुप्रथमोपचार केंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

23

प्राथमिक शाळांची विशेष दुरूस्ती (DPDC)    (2202 H534)

जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजुर झालेल्या शाळागृहांची दुरूस्ती करणे.

24

नावीण्यपूर्ण योजना नविन शाळागृह इमारत बांधकाम

नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत नवीन शाळागृह बांधकाम करणे.

25

कृषी गोडाऊन

जिल्हा परिषद क्षेत्रातील कृषी गोडाऊनचे बांधकाम व दुरस्ती करणे.

26

लोकप्रतिनिधी 25151238

ग्रामीण भागात मुलभुत सुविधा पुरविणेसाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे पुर्ण करणे.

27

कोयना प्रकल्प

कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

28

सहयाद्री व्याघ्र प्रकल्प

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

29

नावीण्यपूर्ण योजना (3451 1614) आरोग्य

आरोग्य विभागांतर्गत असलेल्या इमारती प्रा.आ.केंद्र / उपकेंद्र इमारतींची बांधकाम/दुरूस्ती करणे

30

कोंकण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकण पर्यंटन विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर असलेल्या पर्यंटन स्थळांना सुविधा पुरविणे.

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र

विषय

दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर/ नोंदपुस्तक, व्हाउचर

प्रमुख बाबींचा तपशीलवार

मुदत

1

2

3

4

5

1

स्थाई आदेश संकलन

शासनाकडुन प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जड वस्तु संग्रह नोंदवही

कार्यालयांतील जडवस्तुंच्या नोंदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयांत येणाऱ्या सर्व टपालांची नोंद

कायम

4

अग्रीम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रीमाच्या नोंदी

30 वर्षे

5

हजेरीपट

कर्मचाऱ्याच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

6

साठा रजिष्टर

दैनंदिन वापरातील कार्यालयांतील वस्तुंच्या नोंदी

10 वर्षे

7

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

8

चौकशी अहवाल

प्रापत तक्रारीची चौकशी

10 वर्षे

9

कार्यविवरण/ प्रकरण संचिका

विविध विषयाच्या संचिका

10 वर्षे

10

नियतकालीके

मासिक / त्रैमासिक /वार्षिक प्रगती अहवाल

1  वर्षे

11

स्थावर जंगम मालमत्ता नोंदवही क्रमांक 39,40,41

इमारती/ रस्ते / जागा इत्यादीची नोंद

कायम

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरीकांची सनद

अंदाजपत्रक

अ.क्र.

लेखाशिर्ष  सन 2016-17 (नवीन)

सन 2016-17 मध्ये एकुण प्राप्त तरतुद रक्कम

दि. 31.10.2016 पर्यंत खर्च झालेली रक्कम

शिल्लक तरतुद

खर्चाची टक्केवारी

शेरा

1

2

5

6

7

8

9

 

2059सार्वजनिक बांधकाम,  101 इमारती व दळणवळण

 

 

 

 

 

1

रस्ते बांधणे

500.00

157.17

342.83

31.43

 

2

इमारत दुरुस्ती व अंतर्गत   सुधारणा  ( तालुकास्तर )

50.00

33.75

16.25

67.50

तालुकास्तरावर वित्तप्रेषण वाटप

3

अभियंता दिन

1.50

0.00

1.50

0.00

 

4

निर्मल कार्यालय अभियान अंतर्गत प्रसाधन गृह सुविधा व दुरुस्ती

2.00

0.00

2.00

0.00

 

5

ठाणे जि.प. अंतर्गत मुख्यालयीन इमारतीत अग्नी प्रतिबंधक उपयोजना करणे व देखभाल दुरुस्ती करणे

1.50

0.00

1.50

0.00

 

6

नवीन प्रशासकीय इमारत बांधणे

10.00

0.00

10.00

0.00

 

7

एम.एम.आर.डी.ए.(बाहय) अंतर्गत मंजुर कामांवर 10% जि.प.मधुन करावयाचा खर्च

0.00

0.00

0.00

#DIV/0!

 

8

रस्ते दुरुस्ती वर्गीकृत/अवर्गीकृत

100.00

8.70

91.30

8.70

 

9

रस्ते मजबुतीकरण करणे

90.00

38.20

51.80

42.44

 

10

जि.प.अखत्यारीतील रस्ते व पुल व मो-या आकस्मीक दुरुस्तीची कामे

150.00

11.49

138.51

7.66

 

11

इमारती बांधणे /अनुशंगिक सुधारणा

5.00

0.00

5.00

0.00

 

12

इमारत देखभाल दुरुस्ती व अंतर्गत सुधारणा (मुख्यालय ) व डिपॉझिट परत करणेची तरतूद

150.00

28.79

121.21

19.19

 

13

पं. स. स्तरावर जि.प.मालकीचे विश्रामगृह इमारत बांधणे व देखभाल दुरुस्ती करणे

5.00

0.00

5.00

0.00

 

14

प्रशासकिय सुधारणा (बांधकाम , अनुषंगिक कामे व मालमत्ता कर,वीज पाणी देयके , जनरेटर इंधन व दुरुस्ती इत्यादी)

70.00

21.98

48.02

31.40

 

प्रशासकिय सुधारणा (शिक्षण विभाग)

0.00

0.00

0.00

#DIV/0!

 

15

प्रसिध्दी व प्रसार अंतर्गत सादिल खर्च

3.00

0.48

2.52

16.00

 

16

जिल्हा परिषद अंतर्गत कामंासाठी वास्तुविशारद /प्रकल्प सल्लागार इत्यादी बांधकाम विषयक अनुषंगिक सेवा

5.50

0.00

5.50

0.00

 

17

संगणकीकरण व इतर अनुषंगीक कामे

5.00

0.00

5.00

0.00

 

18

जि.प. अखत्यारीतील रस्ते / इमारती यांचे सुचना फलक व इतर अनुषंगिक  कामे

0.00

0.00

0.00

#DIV/0!

 

19

जिल्हा परिषद मालमत्तांचे संरक्षण करणे

10.00

0.00

10.00

0.00

 

 

एकुण

1158.50

300.56

857.94

25.94

 

20

7% वन  अनुदान वनविभागातील रस्ते व देखभाल (जि.प.) समाजकल्याण विभाग

0.00

0.00

0.00

#DIV/0!

 

21

20% समाज कल्याण योजना मागासवस्तीत जोडरस्ते बांधणे (जि.प.)

120.00

40.74

79.26

33.95

 

20% समाज कल्याण योजना मागासवस्तीत रस्ते दुरुस्ती व्रर्गीकृत / अवर्गीकृत (जि.प.)

17.99

5.97

12.02

33.19

 

20% समाज कल्याण योजना, दलितवस्ती सुधारणा अंतर्गत बांधलेल्या समाजमंदीराची अपूर्ण कामे पूर्ण करणे व समाजमंदीर दुरुस्ती नळपाणी पुरवठयासह दोन शौचालय व स्नानगृह बांधणेसाठी अर्थसहाय्य करणे

22.50

11.91

10.59

52.93

 

22

जि. प. उत्पन्नाचे 10% निधीतुन अंगणवाडी दुरुस्तीची कामे

112.00

64.59

47.41

57.67

 

23

पशुसंवर्धन योजना  पशुसंवर्धन संस्था बांधकामे /दुरुस्ती /देखभाल (जि.प.)

2.32

2.32

0.00

100.00

 

24

जि.प.योजना 3 शिक्षण प्राथमिक शाळा बांधकाम व दुरुस्ती

0.00

0.00

0.00

0.00

 

25

अभियंता प्रशिक्षण

0.00

0.00

0.00

0.00

 

 

एकुण

1433.31

426.09

1007.22

29.73

107.39

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

निरंक

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

निरंक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

निरंक

यशोगाथा

निरंक

छायाचित्र दालन