शिक्षण विभाग (प्राथमिक)

प्रस्तावना

                   ठाणे जिल्हयामध्ये अंबरनाथ,भिवंडी,कल्याण,शहापूर व मुरबाड अशा पाच तालूक्यांचा समावेश होतो. ठाणे जिल्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 1331 शाळा आहेत. सदर शाळे मध्ये एकूण 81351 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ठाणे जिल्हयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातात तसेच तालूकास्तरावर विविध योजना यशस्वी राबविल्या जातात. तसेच ठाणे जिल्हयात विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शन क्रीडा,विज्ञान प्रदर्शन या विषया बाबत विद्यार्थ्यांना प्रात्साहन देवून वैज्ञानिकदृष्टया अभ्यासपूर्ण वातावरण निर्मीती केली जाते व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जातो.

 

तालक्याचे नाव

MANAGEMENTWISE SCHOOLS

TOTAL SCHOOLS

खा.अ.

अनधिकृत

समाज कल्याण खा.अ.

समाज कल्याण खा.वि.अ.

 

आ.वि.

आ.वि.

खा.अ.

जिल्हा परिषद

न.प.

खा.वि.अ.

केंद्रीय विद्यालय

नवोदय

खा.अंशतः अ.

स्वयं अर्थ

मदरसा

अंबरनाथ

80

26

2

1

 0

4

114

36

15

1

 0

17

133

429

80

भिवंडी

38

17

2

4

5

308

 0

6

 0

6

50

436

38

कल्याण

30

13

2

1

1

120

 0

25

 0

 0

14

101

307

30

मुरबाड

28

1

 

1

5

6

331

6

 0

1

24

403

28

शहापूर

40

3

1

 0

15

7

458

9

 0

6

36

575

40

एकूण

216

60

7

3

24

23

1331

36

59

1

 0

44

344

2150

216

 

विभागाची संरचना

संपर्क

  1. कार्यालयाचा पत्ता -  जिल्हा परिषद कम्पाऊंड, स्टेशन रोड, ठाणे (प).
  2. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक - 022-5362445
  3. कार्यालयाचा ईमेल आयडी -ednprim1@gmail.com

 

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी १०.००  ते सायंकाळी ५.४५

       महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

 

विभागाचे ध्येय

विभागाचे  उददेश्य

     १) स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु असतांना देखील शालेय परिसर  स्वच्छता,  व शालेय वर्गखोली स्वच्छता  करणे.

   2) विदयार्थ्यांना  त्यांच्या – त्यांच्या  इयत्तेच्या  मूलभूत क्षमतांचे  आकलन करणे.

   3) अप्रगत शाळा अप्रगत विद्यार्थी दत्तक घेणे.

   4) सर्व शाळा प्रगत  करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.

   5) अप्रगत  विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग सुरु करणे.

   6) ISO मानांकित शाळा निर्मितीसाठी शिक्षकांना  प्रोत्साहन देणे.

   7) जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळासिद्धी 

कार्यक्रमाबाबत सर्वांना मार्गदर्शन करणे.

   8)केंद्रप्रमुखाने केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचे आयेजन करणे व शिक्षकांना  मार्गदर्शन करणे

   9) साधनव्यक्तीच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीची

       कार्यशाळा घेणे.

   10) Spoken English शिक्षक प्रशिक्षण राबविणे.

    11) DRG,BRG,CRG कक्ष स्थापना |

 

 

विभागाची कार्यपध्दती

 

विभागाची कार्यपध्दती

     

             कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.

  1. आस्थापना विषयक बाबी - अधिक्षक, कक्ष अधिकारी, उपशिक्षणाधिकारी (आस्थापना) यांचेमार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर केले जातात.
  2. लेखा विषयक बाबी - कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक राजपत्रीत, लेखाधिकारी व उप शिक्षणाधिकारी यांचेमार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे अंतिम निर्णय व मान्यतेसाठी सादर केले जातात.
  3. शिक्षण विभागातील विविध योजना - अधिक्षक (योजना), कनिष्ठ लेखाधिकारी, अधिक्षक (राजपत्रीत), उप शिक्षणाधिकारी (योजना)

सबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची तालुकास्तरावरून माहिती / अहवाल प्राप्त करून सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामांवर पर्यवेक्षण करण्याची सबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांची त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अद्यावतीकरण करून ठेवण्याची जबाबदारी आहे.

 

अ.क्र.

कामाचे स्वरूप

कालावधी

जबाबदार अधिकारी/कर्मचारी

अभिप्राय

 

शासन, इतर विभाग व सर्वसामान्य नागरीकांकडून आलेले अर्ज, प्रस्ताव इत्यादी पत्रव्यवहार सादर करणे. अनुदान मागणी व वाटप, अंदाजपत्रके, शिक्षण विभागाचा खर्चाचा लेखा ठेवणे व इतर लेखाविषयक कामे.

वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार

सबंधित कार्यासनाचे कर्मचारी

या संदर्भात सबंधित शाखेचे अधिक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, कक्ष अधिकारी, अधिक्षक (राज), लेखाधिकारी, उप शिक्षणाधिकारी हे पर्यवेक्षण करतात. व एखादया कामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास याबाबत चौकशी करण्यात येते.

 

 

माहितीचा अधिकार

कलम 4 (1) (बी) (ii) नमुना

शिक्षण विभाग प्राथमिक कार्यालयातील अधिकारी यांच्या अधिकाराचा तपशील

 

अ.क्र.

पदनाम

अधिकार

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

शिक्षणाधिकारी प्राथमिक

आर्थिक अधिकार

1. कार्यालयीन कामकाजासाठी स्टेशनरी  खरेदी रक्कम 

   रू. 3000/- पर्यंत

2. पुस्तक खरेदी करणेरू. 1000/-मर्यादेपर्यंत प्रत्येक

   वर्षासाठी

3. निकामी व निरूपयोगी साहित्याचा लिलाव व निर्लेखन

   करण्याचा अधिकार निर्लेखनास पात्र झालेल्या वस्तूंची  घसारा वजा जाता किंमत रू. 250/-पेक्षा अधिक  नसेल अशा प्रकरणी

4. सादिलवार खर्चाचे संदर्भात दरपत्रके व त्या स्विकृत

   करण्याबाबतचे अधिकार व खर्चास मंजूरी देणे रक्कम  रू. 3000/- च्या मर्यादेपर्यंत

 

मा. मु. का. अ. यांचेकडील आदेश क्रमांक साप्रवि/ डेलिगेशन/आस्था-3/756 दिनांक 1 मे 1999

 

2

 

प्रशासकिय अधिकार

1. आस्थापनाविषयक सर्व बाबी

2. वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचा-यांचे शिस्त विषयक

   प्रकरणी निर्णय घेणे

3. राजीनामा मंजूर करणे

4. वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांच्या बदल्या करणे

 

 

 

 

कलम 4 (1) (बी) (ii) नमूना

शिक्षण विभाग प्राथमिक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील

 

अ.क्र.

पदनाम

अधिकार

आदेश क्रमांक

अभिप्राय

1

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

1. प्राथमिक शाळा तपासणी मान्यता

2. सर्व शिक्षा अभियान नियंत्रण

3. वेतन पथक नियंत्रण

4. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाबाबत  आहरण व संवितरण

5. शिक्षण विभागाकडील आस्थापनाविषयक सर्व बाबी व  आर्थिक बाबी यावर नियंत्रण व निर्णय देण्यास सक्षम   प्राधिकारी

6. शिक्षण विभागाकडे असलेल्या सर्व कामकाजाविषयी संनियंत्रण व मार्गदर्शन

मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश क्र. एसअेओ-3303/(143/03)/प्रशा-2/दि. 16 जून 2003

 

2

उप शिक्षणाधिकारी आस्था

1. आस्थापना व लेखा विषयक बाबींवर पर्यवेक्षण करणे व अभिप्राय नोंदवणे

2. प्रशिक्षण व परीक्षा याबाबत मुदतीत कार्यवाही करणे

मा. शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील आदेश क्र. मपब-10/2003/8ब-1(3), दि. 26.6.2003

 

3

उप शिक्षणाधिकारी योजना

1. शिक्षण विभागाकडील सर्व योजनांचे पर्यवेक्षण करणे व  अभिप्राय नोंदविणे.

2. प्रशिक्षण व परीक्षा याबाबत मुदतीत कार्यवाही करणे

जा.क्र.ठाजिप/शिक्षण/प्राथ/आस्था/4/568/05 दिनांक 5.9.2005

 

4

लेखाधिकारी

1. शालेय पोषण आहार योजना

2. अनुदान मागणी व वाटप

3. अनुदान निर्धारण

4. लेखापरीक्षण

5. अंदाजपत्रक

6. लेखा विषयक अनुषंगिक कामे इ. बाबींवर अभिप्राय  देणे

मा. संचालनालय लेखा कोषागारे मंुबई यांचे दिनांक 10.8.2005 चे आदेश

कार्यालयीन आदेश क्रमांक ठाजिप/ शिक्षण/ वशी/ 593/ दि. 11.10.2005

 

5

अधिक्षक राजपत्रित

1. जिल्हा परिषद योजना कामकाजावर पर्यवेक्षण व  अंमलबजावणी करणे

2. खाजगी शाळांच्या प्रस्तावांच्या कामकाजावर पर्यवेक्षण  करणे  व प्रस्तावांची छाननी करणे

आदेश क्र. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे यांचेकडील दिनांक 27.2.2004 चे आदेश

 

6

अधिक्षक शालेय पोषण आहार

1. शालेय पोषण आहार योजनेचे पर्यवेक्षण, योजनेच्या सबंधित सभेबाबत समन्वय, योजनेची प्रभावी व  विहित मुदतीत अंमलबजावणी, अनुदान वितरण इ. बाबत अभिप्राय नमूद करणे व मासिक आढावा घेणे.

क्र.सारासे-10-3/स.से.प्र./89-1/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे दिनांक 1.1.2004

 

7

कक्ष अधिकारी

1. कर्मचा-यांकडून प्राप्त होणा-या नस्तींवर शासन निर्णय व नियमावलीप्रमाणे अभिप्राय देणे.

2. शिक्षण विभागाकडील पर्यवेक्षण

3. कर्मचा-यांचा आढावा घेणे

 

 

8

अधिक्षक आस्थापना

1. कर्मचा-याकडून प्राप्त होणा-या नस्तीवर शासन  निर्णय व नियमावलीलप्रमाणे अभिप्राय देणे

2. शिक्षण विभागाकडील पर्यवेक्षण

3. कर्मचा-यांचा आढावा घेणे

4. कर्मचा-यांची दप्तर तपासणी करणे

 

 

9

अधिक्षक प्रशासन

1. प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराचे /अनौपचारीक प्रस्ताव यावर मार्किंग करणे

2. वार्षिक  प्रशासन अहवाल/पंचायत राज समिती /सर्व प्रकारच्या तपासण्या

 

 

10

कनिष्ठ लेखा अधिकारी लेखा

1. अंदाजपत्रक

2. अनुदान मागणी व वाटप

3. अनुदान निर्धारण

4. लेखापरिक्षण

5. योजना

6. लेखा विषयक इतर अनुषंगिम कामे

 

 

11

कनिष्ठ लेखा अधिकारी

पेंन्शन

1. शिक्षकंाचे निवृत्तीव्ेातन

2. गटविमा योजना

3. राज्य भविष्य निर्वाह निधी

 

 

12

विस्तार अधिकारी

1.   शिष्यवृत्ती परीक्षा इ.4 थी,

2.   RTE नुसार पुनर्मान्यता

3.   RTE नुसार 25%प्रवेश,

4.   शासन संदर्भ,लक्षवेधी,

5.   कोर्ट मॅटर,

6.   अर्थसहाय्यित नविन शाळा

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/  दि. 09.10.2013

.

 

 

13

विस्तार अधिकारी

1. आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार,

2. नियोजन 5 साठी मदत

3. मुलींची उत्कृष्ठ पटनोंदणी

4. आदर्श शाळा पुरस्कार

5. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम

6. शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी तपासणी

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/  दि. 09.10.2013

 

14

विस्तार अधिकारी

1. शालार्थ वेतन प्रणाली,

2. शाळा तपासणी नियोजन

3. सुट्टयांची यादी तयार करणे

4. सामान्य परिक्षानियोजन

5. वेतनेत्तर अनुदान नियोजन

6.विविध गुणदर्शन स्पर्धा

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/  दि. 09.10.2013

 

15

विस्तार अधिकारी

1. शिष्यवृत्ती परीक्षा इ.7वी

2. शिक्षक निश्चिती

3. (जि.प.शाळा) शिक्षण सेवक भरती

4. राज्य राष्ट्रीय पुरस्कार

5. सावित्र्‌ी बाई फुले स्त्री शिक्षिका पुरस्कार

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/  दि. 09.10.2013

 

 

 

16

विस्तार अधिकारी

1. जि.प./खाजगी शाळा पटपडताळणी नियोजन,

2.  इंग्रजी नर्सरी वर्ग, बाल चित्रकला स्पर्धा

3. क्रिडा स्पर्धा

5. स्काउट व गाईड

6.नियोजन 4 साठी मदत

7. टप्पा अनुदान

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/  दि. 09.10.2013

 

17

सांख्यिकी सहाय्यक

सर्व प्रकारची सांख्यिकी माहिती

 

 

18

आस्थापना-1

1. वर्ग-3 वर्ग-4 कर्मचा-यांची संपूर्ण  आस्थापना

2. वर्ग-3 व वर्ग-4 यांची वेतन देयके तयार करणे

3. कर्मचा-यांची प्रवास देयकेे/वेैद्यकिय देयके करणे

4. कर्मचा-यांची पेन्शन प्रकरण तयार करणे

5. कर्मचारी जादा वयोमर्यादा अट शिथिल करणे

6.वर्ग-3 व वर्ग4 चे गोपनीय अहवाल पुनर्विलोकन व जतन करणेसाठी सादर करणे.

7.सेवार्थ वेतन प्रणालीण् (जिल्हा स्तर)

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

 

 

 

 

 

 

 

आस्थापना-2 अ

1. वर्ग-1 व वर्ग-2 व मुख्याध्यापक कन्या शाळा/बी जे हायस्कूल शापोआ अधिक्षक व सां. सहा यांची आस्थापना व वेतन देयके तयार करणे.

2.सेवापुस्तक नोंदी,रजा,वार्षिक वेतनवाढ स.वेतन आयोग

3.चारमाही,आठमाही,अकरामाही अंदाजपत्रक मुंबई येथे सादर करणे.

4.मासिक दैनंदिनी,संभाव्य फिरती कार्यक्रम.

5.वेतनाचा मासिक खर्चाचा अहवाल मा.महालेखाकार मुंबई कार्यालयाशी झालेल्या खर्चाचा ताळमेळ घेणे.

6.सेवानिवृत्त पेन्शन प्रकरण तयार करणे,त्या अनुषंगाने लाभ.

7कार्यासनाशी संबंधित माहीती अधिकार.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

 

 

19

आस्थापना-2 ब

1.विस्तार अधिकारी यांची पदोन्नती, बदल्या, जेष्ठता सूची तयार करणे.

2.वि.अधि.शिक्षण यांची दैनंदिनी मंजूर करणे.

3.सेवा खंड क्षमापनाचे प्रस्ताव छाननी करुन सादर  करणे.

4.जादा वयोमर्यादा अट शिथिल करणे.

5.गोपनीय अहवालावरुन एक/दोन आगाऊ वेतनवाढ मंजूरीसाठी प्रस्ताव तयार करणे.

6.विस्तार अधिकारी रोष्टर नोंदवही.

7विस्तार अधिकारी रिक्त पदांबाबत माहीती,कोर्टकेस बाबत कामकाज

8.वि.अ.निलंबन कामकाज,मासिक प्रगती अहवाल पाठविणे.

9.कार्यासन संदर्भात माहीती अधिकार,संकीर्ण पत्रव्यवहार.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

20

आस्थापना-3

1. प्रा.शि/शिक्षक सेवक बदल्या / प्रतिनियुक्ती

2. प्राथमिक शिक्षकांना  पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे

3. मुख्याध्यापक,पदोन्नती,बदल्या व प्रतिनियुक्ती

4. केंद्र प्रमुख पदोन्नती बदल्य व प्रतिनियुक्ती

5. मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख रोस्टर नोंदवही

7. मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख सेवाजेष्ठता यादी अंतिम  करणे.

8. गोपनीय अहवालावरुन एक/दोन आगाऊ वेतनवाढ  मंजूरीसाठी  प्रस्ताव तयार करणे.

9. राज्य पुरस्कार जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श प्राथ.शिक्षक/ केंद्रमुख यांना आगाऊ वेतनवाढी मंजूरकरणे

9. सेवाखंड क्षमापनाचे प्रस्ताव छाननी करुन सादर करणे.

10.जादा वयामर्यादा अट शिथिल करणे.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

 

 

21

आस्थापना-4

1. प्राथमिक शिक्षक नेमणूका

2. शिक्षक सेवक व प्राथमिक शिक्षकंना सेवेत कायम करणे

3. प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली

4.शिक्षक निश्चिती

5. पाथमिक शिक्षक जेष्ठता यादी

6. अनुशेष माहितीचे एकत्रिकरण.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

 

 

 

 

 

 

22

आस्थापना-5

1. विभागीय चौकशी प्रकरणे

2. निलंबित चौकशी प्रकरणे

3. अनधिकृत गैरहजेरी पकरणे

4. अपिल चौकशी प्रकरणे

5. अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणेबाबत प्रस्ताव

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

23

आस्थापना-6

1. चट्‌टोपाध्याय वेतनश्रेणी प्रस्तार तयार करणे

2. वेतन समानिकरण

3. सर्व प्रकारची तक्रार प्रकरणे

4. विशेष रजा मंजूरीस्तव प्रस्ताव तयार करणे

5. 90 दिवसांपेक्षा  जास्त कालावधीची रजा प्रस्ताव मंजूरीस्तव सादर करणे

6.सेवेचा दाखला देणे.

7.निवडश्रेणी मंजूर करणे,पत्राव्दारे डी.एड.

8.प्राथमिक शिक्षकांचा राजीनामा मंजूर करणे

9.प्रतिस्वाक्षरी  10जि.प.प्राथ.शाळेतील विदयार्थ्यांच्या नाव/आडनाव/जात/जन्मतारीख बदल.

11.जि.प.कडून म.न.पा.,न.पा.येथे शिक्षकांची सेवा वर्ग.

12.मत्स्यव्यवसाय कामकाज.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

 

 

24

आस्थापना-7

1. स्वेच्छा सेवानिवृत्ती प्रकरणे

2. शिक्षक,पदवीधर,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, वि.अ.यांचे सेवानिवृत्ती आदेश काढणे.

3. परदेशात जाण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र.

4. उच्च शिक्षणासाठी परवानगी.

5. जावक विभागाचे कामकाज

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

25

लेखा-1

1. मा.संचालक पुणे यांचेकडून मागणी व वितरण

2. जिल्हा परिषेच्या शिक्षण विभागाचा लेखा ठवणे

3. ताळमेळ घेणे व खर्चाचा अहवाल पाठविणे,अनुदान निर्धारण.

4. जिल्हा परिषद व शसकिय निधीचे मुळ सुधारीत चारमाही आठमाही अकरामाही अंदाजपत्रक  तयार करणेे

5. मत्स्यव्यवसाय व लेखाशिर्षाचे मुळ चारमाही/व आठमाही/अकरामाही अंदाजपत्रक तयार करणे.

6. गटस्तरावर मागणी पूर्ण करण्यासाठी कोषागरातून रक्कम आहरीत करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.

कार्यालयीन आदेश क्र.ठाजिप/शिक्षण /प्राथ/आस्था-1/665 दि.26.11.2012

 

26