वित्त विभाग

प्रस्तावना

     

प्रस्तावना

        जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र  वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी संबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा  वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. वित्त विभागात उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (गट -अ) व दोन लेखा अधिकारी (गट-ब) कार्यरत आहेत.

विभागाची संरचना

संपर्क

संपर्क –  अर्थ विभाग

  1. कार्यालयाचा पत्ता              -  जिल्हा परिषद आवार, स्टेशन रोड, ठाणे  (प)
  2. कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक  -  022-25335108
  3. कार्यालयाचा ईमेल आयडी     -  fdzpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ५.४५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून

विभागाचे ध्येय

विभागाचे ध्येय -

  1. जिल्हा परिषदेचे सुयोग्य वित्तीय व्यवस्थापन करणे
  2. जिल्हा परिषदेचे लेखे विहीत नमुन्यात ठेवणे.
  3. जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे तयार करुन जिल्हा परिषदेची मान्यता घेवून शासनास सादर करणे.
  4. जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणे.

विभागाची कार्यपध्दती

विभागाची कार्यपध्दती

      जिल्हा परिषदेचा सर्व विभाग प्रमुखांकडून वित्त विभागाकडे सादर होणारे प्रस्ताव  आर्थिक दृष्टया तपासून सक्षम अधिका-याकडे मंजूरी साठी सादर करणे तसेच  विभागाकडून प्राप्त होणारी देयके पारीत करणे.

माहितीचा अधिकार

 

 कलम - 4 (1)  (ब)  (XVI)

अर्थविभागातील शासकीय माहीती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहीती अधिकारी / अपिलीय

अधिकारी यांची विस्तृत माहीती.

अ) शासकीय माहीती अधिकारी

अ.क्र.

शासकीय माहीती अधिका-याचे नांव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन

इमेल

अपिलीय अधिकारी

1

श्री एम. हिंगाणे

उप मुलेविअ

वित्त विभाग जि.प.ठाणे

वित्त विभाग जिल्हा परिषद ठाणे 25335108

fdzpthane@gmail.com

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

 

ब)                                                             निरंक

 

क) अपिलीय अधिकारी

अ.क्र.

अपिलीय अधिका-याचे नांव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता / फोन

इमेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहीती अधिकारी

1

श्रीम गीता नागर

मुख्य लेखा व वित्त अधिकारी

वित्त विभाग जि.प.ठाणे

वित्त विभाग, जिल्हा परिषद ठाणे 25335108

fdzpthane@gmail.com

श्री. एम हिंगाणे

 

 

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

           
DA क्र `   मुळ वेतन ग्रेड वेतन एकुण वेतन महागाइ भ
142%   सहाय्यक लेखाधिकारी वेतनश्रेणी 9300-34800-4300 मंजुर पदे ४         142%
1 श्रीम .एस.डी.कांबळे सलेअ 19020 4300 23320 29150
2 श्री.एस. बी. राऊत सलेअ 15720 4300 20020 28428
3 श्री पी.के. कोरडे सलेअ 15510 4300 19810 28130
4 श्रीम.पी.एस.कुळकर्णी सलेअ 15720 4300 20020 28428
    कनिष्ट लेखाधिकारी वेतनश्रेणी 9300-34800-4200 मंजुर पदे 5         0
1 श्रीम .एस. व्ही. चौगुले कलेअ 14600 4200 18800 26696
2 श्री.एस.एम.शेलार कलेअ 14090 4200 18290 25972
3 श्रीम .एस.आर. घुरडे कलेअ 12440 4200 16640 23629
4 श्रीम एस.एन.यादव कलेअ 15280 4200 19480 27662
    वरिष्ट सहाय्यक वेतनश्रेणी 5200-20200-2400 मंजुर पदे 18          0
1 श्री.व्ही. बी.पवार व.स 15020 4200 19220 27292
१० 2 श्री‍.डी.बी.एडके व.स 10960 2400 13360 18971
११ 3 श्रीम. एस.एन. पाटील व.स 10570 2400 12970 18417
१२ 4 श्री.एस.बी.बांबळे व.स 12780 4200 16980 24112
१३ 5 सौ.पी‍.व्ही.वेले व.स 9110 2400 11510 16344
१४ 6 श्री महेश.एम.खैरनार व.स 9110 2400 11510 16344
१५ 7 श्रीम. विनया विकास तेरसे व.स 12360 2400 14760 20959
१६ 8 श्री एस‍. एम. शिंदे व.स 12840 4200 17040 24197
१७ 9 श्रीम व्ही.सी. दाते वस 15340 4200 19540 27747
१८ 10 श्री.पी.डी.ठाकरे क.स. 14150 4200 18350 26057
१९ 11 श्रीम शिवांगी भेासले वस 14460 4200 18660 26497
    कनिष्ट सहाय्यक वेतनश्रेणी 5200-20200-1900 मंजुर पदे 17         0
२० 1 श्रीम.एस.एन.पितळे क.स. 15320 4200 19520 27718
२१ 2 श्रीम .व्ही.एस.म्हात्रे क.स. 15020 4200 19220 27292
२२ 4 श्री.डी.व्ही.दंडगव्हाळ क.स. 16260 4200 20460 29053
२३ 5 श्रीम पी. एस. झारापकर क.स. 16890 4200 21090 29948
२४ 7 श्रीम भाग्यश्री .पी.वैदय क.स. 15020 4200 19220 27292
२५ 8 श्री.डी.जी.विशे क.स. 15020 4200 19220 27292
२६ 15 श्रीम सीमा ज्ञानदेव रावराणे कस 12620 4200 16820 23884
२७ 16 श्रीम वर्षा रघुनाथ विर कस 6700 1900 8600 12212
२८ 17 श्रीम रेखा शेलार कस 6700 1900 8600 12212
२९ 18 श्रीम शोभा आदीनाथ देवकर कस 6700 1900 8600 12212
३० 19 श्री रामदास प्रल्हाद सांगुळे कस 6700 1900 8600 12212
३१ 20  श्री उमेश एन भानुशाली कस 13290 4200 17490 24836
३२   वाहनचालक  वेतनश्रेणी 5200-20200-2100 मंजुर पदे 1         0
३३ 1 श्रीम आर जे. मोरे वा.चा 11620 2200 13820 19624
    हवालदार वेतनश्रेणी 5200-20200-1900  मंजुर पदे 1         0
३४ 1 श्री एम.टी.  यादव हवालदार 11700 1900 13600 19312
    शिपाई वेतनश्रेणी 4440-7440-1300 मंजुर पदे 5         0
३५ 1 श्री.वाय.टी.साळुंखे शिपाई 10270 1900 12170 17281
३६ 2 श्री.पी.पी.भोसले शिपाई 8290 1600 9890 14044
३७ 3 श्रीम.के.आर आडिलकर शिपाई 8900 1600 10500 14910
३८ 4 श्रीम .एस.जे. घायवट शिपाई 6700 1300 8000 11360
३९ 7 श्रीमए.ए.महामुणकर शिपाई 6700 1300 8000 11360
    एकुण          

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

वित्त विभागातील कर्मचाऱ्याना सोपविणेत आलेला कार्यभार  खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र.

कर्मचा-याचे नांव

पदनाम

सद्या करत असलेला कर्तव्यानुसार  कार्यभार

1.

 श्री.एस.बी.राऊत

सहायक लेखा अधिकारी

 

1.बांधकाम विभागाकडील तसेच इतरविभागाकडील बांधकाम विषयक प्रस्ताव व देयकांचे पुर्वलेखापरिक्षण करणे.

2.लेखा, अंदाज, ठेव व अग्रिम शाखावर नियत्रंण व पर्यवेक्षण करणे.

2.

श्रीम.पी.एस.कुळकर्णी

सहायक लेखा अधिकारी

 

निवृत्ती वेतन, अंतर्गत लेखापरीक्षण, खरेदी, आकस्मिक खर्चाची देयके व भांडार शाखेच्या कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे. ú

3.

श्री. पी.के. कोरडे

सहायक लेखा अधिकारी

 

1.ग्रामीण पाणी पुरवठा, लघुपाटबंधारे विभाग, स्थानिक विकास कार्यक्रम विभागाकडील प्रस्ताव व देयकांचे पुर्वलेखापरिक्षण करणे.

2. आस्थापना व टपाल शाखा कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

 

4.

श्रीम. एस.व्ही. चौगुले

कनिष्ठ लेखा अधिकारी

 

निवृत्ती वेतन शाखा कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

5.

श्री.एस. एम. शेलार

कनिष्ठ लेखा अधिकारी

1.विविध विभागांकडून प्राप्त किरकोळ खर्चाची देयके व खर्च मंजूरीची नस्तीवर वरिष्ठांकडे कार्यवाहीसाठी पाठविणे.

2.विविध विभागांकडील प्राप्त वेतन देयके तपासून मंजूरीसाठी सादर करणे.

3.जिल्हास्तर / तालुकास्तरावरील प्राप्त सर्व वेतन आयोगांची वेतननिश्चितीद सेवा पुस्ताकांमध्ये नोंदविल्यानुसार तपासून सादर करणे.

6.

श्रीम. एस.आर. घुरडे

कनिष्ठ लेखा अधिकारी

1.भविष्य निर्वाह निधी, DCPS, ठेव संलग्न, गट विमा योजना इ. कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

2. भविष्य निर्वाह निधी, DCPS कडील लेखा परीक्षण आक्षेपांचे पुर्तता व .भविष्य निर्वाह निधी व्याज समायोजन प्रस्ताव.

3.अल्प मुदत ठेव गुंतवणूक, घसारा निधी गंुतवणूक प्रस्ताव मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करणे.

4.NRHM कडील नस्ती मा.मु.ले.वि.अ. मार्फत मा.मु.का.अ. यांचेकडे सादर करणे.

7.

श्रीम. एन.एस. यादव

कनिष्ठ लेखा अधिकारी

1.लेखा व अंदाज शाखेचे कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

2.रोखपाल व रोखवही कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.

3.अखर्चित रक्कम भरणा करणे संपूर्ण कामकाज.

8.

श्री. व्ही. बी. पवार

वरिष्ठ सहायक (लेखा)

आस्थापना क्र.1 (जिल्हा आस्थापना)

1.जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय आस्थापना

2.लेखा संवर्गीय कर्मचारी यांची सरळसेवा भरती, पदोन्नती/कालबध्द पदोन्नती

3. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय कर्मचा-यांच्या बदल्या

4. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय सेवाजेष्ठता सुची

5. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय सेवाविषयक वैयक्तिक प्रकरणे.

6. वरील विषयक मासिक अहवाल

7. जिल्हास्तरीय लेखा संवर्गीय विभागीय चौकशी, कोर्ट /प्रकरणे/ संबंधित नोंदवहया/कोणत्याही प्रकारच्या तक्रारी

8. लेखा संवर्गाच्या कर्मचा-यांचे जादा वय क्षमापन प्रस्तावास मंजूरी देणे.

9. लेखा संवर्गाच्या कर्मचा-यांचे मानीव तारीख मंजूर प्रस्ताव

10. अन्वेषक चौकशी किंवा फौजदारी गुन्हाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय कर्मचा-यांना 1 ते 4 दोषारोप पत्र बजावणे.

11. लेखा संवर्गातील कर्मचा-यांचे यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत विभागातील गुणवंत अधिकारी/कर्मचारी यांच्या निवडीसाठी कर्मचा-यांचा प्रस्ताव सादर करणे.

9.

श्री. एस. एम. शिंदे

वरिष्ठ सहायक (लेखा)

1.नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) कर्मचारी यांची चलने भरणे, ताळमेळ घेणे व रककम वर्ग करणे.

2. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) खात्यावर मासिक अंशदान SCF फाईल अपलोड करणे. NPS खात्यावर DCPS रक्कम वर्ग करणे.

10.

श्री. डी. बी. एडके

वरिष्ठ सहायक (लेखा)

कॅशिअर सर्व प्रकारच्या रोखवही मध्ये देयके नोदवून त्यांची NEFT/RTGS करणे व बँक ताळमेळ घेणे.

11.

श्रीम. एस.एन.पाटील

वरिष्ठ सहायक (लेखा)

1.सर्व तालुक्यांना वित्तप्रेषण वाटप करणे.

2.अनुदान निर्धारण

3.उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.

4.Online Reconcilation करणे.

5. विनियोजन लेखे सादर करणे.

6) नमुना-13 जमा तयार करणे ताळमेळ घेणे

7.नमुना नं.11 तयार करणे.

12.

श्री. एस. बी. बांबळे

वरिष्ठ सहायक (लेखा)

कोषागारातील देयक सादर करणे. सुरक्षा अनामत/अग्रिम देयके करणे. जिप स्वउत्पनाचे अंदाजपत्रक बनविणेस मदत करणे.

13.

श्री. एम. डी. खैरनार

वरिष्ठ सहायक (लेखा)

खरेदी प्रस्ताव देयके पुर्वलेखापरिक्षण करणे. 13 व 14 वित्त आयोग व भांडार शाखा

14.

श्रीम. व्ही.व्ही. तेरसे

वरिष्ठ सहायक (लेखा)

आस्थापना क्र.3 (वित्त विभाग आस्थापना)

1.  वित्त विभागातील आस्थापना शाखेतील कर्मचारी यांच्या सेवा विषयक व प्रशासकीय बाबी हाताळणे.

2.वित्त विभागातील कर्मचारी यांचे वेतन व प्रवास भत्ते व इतर देयके

3. मुख्यालयीन वेतन व वेतनेत्तर अंदाज पत्रके तयार करणे लेखाशिर्ष 2053-0565 व 2053-0752

4. स्थायी आदेश अनुषंगिक मासिक अहवाल

5. हजेरी पट

15.

श्रीम. पी.एस. झारापकर

वरिष्ठ सहायक (लेखा)

शिक्षक भविष्य निर्वाह निधी अनुसुची भरणे. अंतिम प्रस्ताव ठेव संलग्न विमा योेजना रकमेबाबत (वर्गनिहाय खातेउतारा/स्कीम) मुरबाड शहापूर

16.

श्रीम. व्ही.सी. दाते

वरिष्ठ सहायक (लेखा)

मासिक अहवाल/ त्रैमासिक अहवाल सर्व सभा

सर्व विभागाकडील वेतन देयके, वैद्यकीय देयके व प्रवासभत्ता देयके तपासणे.

आयुक्त तपासणी, प्रलंबित मुद्ये पुर्तता अहवाल स्थानिक निधी, पंचायत राज समिती, महालेखाकार ऑडीट पुर्तता करणे.चौकशी अहवाल बाबत व पेन्शनर वेतननिश्चिती व फरक देयके करणे.

17.

श्रीम.एस.सी. भोसले

वरिष्ठ सहायक (लेखा)

नविन परिभाषीत अंशदान योजना कामकाज(प्रा.शि.) ता.शहापूर, मुरबाड

18.

श्रीम.व्ही.एस. म्हात्रे

कनिष्ठ सहायक (लेखा)

आस्थापना-2

1. लेखा विषयक सेवानिवृती प्रकरणे/ भविष्य निर्वाह प्रकरणे.

2.वर्ग 1 व 2 ची आस्थापना (वेतन देयके इतर भत्ता देयके अर्थसंकल्प)

3.स्थायी आदेश

4.गोपनीय अहवाल नोंदवहया

5. प्रतिभुती बंधप्रत्र

6.वरील विषयाचे अनुषंगिक मासिक अहवाल

7.वरील विषयाचे अनुषंगिक नियतकालिके

8.लेखा संवर्गीय कर्मचा-यांचे विभागीय परिक्षा बाबत वरिष्ठाकडे सादर करणे.

9. सलेअ/कलेअ मासिक सभा

 

19.

श्री.डी.व्ही. दंडगव्हाळ

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.सर्व संवर्गातील वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तकातील वेतन आयोगाची वेतननिश्चिती करणे.

2.सेवानिवृत्त झालेल्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांची ग.वि.यो. प्रकरणे छाननी करून कोषागारात सादर करणे. देयक कोषागाराकडून पारीत झालेनंतर कर्मचाऱ्यांचे खात्यांवर NEFT द्वारे रक्कम वर्ग करणे.

3.वर्ग-3 व वर्ग-4 च्या सेवानिवृत्त/मयत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे छानणी करून अंतिम मंजूरीसाठी सादर करणे.

4. कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्त प्रकरण अंतिम मंजूर झालेनंतर त्यांचे PPO तयार करणे.

5.वेतन निश्चितीचे अनुषंगाने प्राप्त होणारे अनौ.प्रस्ताव छानणी करणे.

20

श्रीम.एस.डी. रावराणे.

कनिष्ठ सहायक (लेखा)

सन 2017-18 च्या DCPS कर्मचाऱ्यांचे स्लीप वाटपाचे कामकाज, जिल्हा विभाजन/बदलीने हजर कर्मचाऱ्यांचे खाते बदल नोंदी घेणे.

21

श्री.डी.जी. विशे

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.चलने व अनुसुच्या प्रत्येक खातेप्रमुख यांचे कडून लेखा शिर्षकाप्रमाणे घेणे व डे बुकात नोंदवणे नंतर संगणक प्रणाली मध्ये भरुन खाते क्रमांकावर अनुसूच्या जमा करणे.

2.नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त,मयत, जिल्हा वर्ग झालेल्या कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव अंतिम करणे.

3. ठेव संलग्न विमा प्रस्ताव प्राप्त करून अंतिम करणे.

4. डे बुक लिहणे.

5. नमुना नं.89, 88 लेजर व बॉड शिट तयार करून लेखा परिक्षणास उपलब्ध करेन देणे व इतर पत्र व्यवहार.

22.

श्रीम.एस.एम. पितळे

कनिष्ठ सहायक (लेखा)

भविष्य निर्वाह निधी (शिक्षक) अनुसुची भरणे, अंतिम प्रस्ताव (वर्ष निहाय) खाते उतारा /स्लीप ता.कल्याण, अंबरनाथ व भिवंडी

23.

श्रीम.व्ही.आर. वीर

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.मासिक अहवाल तयार करणे.

2.नमुना नं.14 तयार करणे.

3.नमुना नं.19,20,21 तयार करणे.

4.वार्षिक लेखा तयार करणे व प्रसिध्द करणे.

5.सर्व विभाग व तालुक्याशी खर्चाचा ताळमेळ घेणे

6.लेखा परिक्षण मुद्याची पुर्तता करणे.

7.खर्चा संबंधित वेगवेगळया माहीती तयार करणे.

24

श्रीम.बी.पी. वैद्य

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.मुख्यालय स्तरावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची दरमहाची निवृत्ती वेतन देयके तयार करणे.

2.निवृत्ती वेतनधारकाचे अंशराशीकरण पुन:स्थापित करणे.

3.मागणीप्रमाणे गटस्तरावर वित्तप्रेषण वाटप करणे.

4.ए.पी.पी.-9 ठेवणे.

5. 2053-0772 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करणे.

6.दर वर्षी नोंव्हेंबर मध्ये निवृत्ती वेतन धारकांचे हयातीचे दाखले घेणे.

25

श्री.  रामदास सांगुळे

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.विविध विभागाकडून तसेच मंत्रालयाीन विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पत्राची नोंदणी करून बटवडा करणे.

2.वित्त विभागाकडील संबंधित शाखेकडील पत्राची नोंदणी करून विविध विभागास तसेच मंत्रालयीन विभागास बटवडा/माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मासिक व वार्षिक अहवाल सादर करण्‌े.

3.विविध विभागाकडील आवक शाखेकडील प्राप्त होणारी सर्व प्रकारची देयके व अनौपचारीक प्रस्तावाची नोंदणी करून संबंधितांना वितरीत करणे.

26

श्रीम.एस.ए. देवकर

कनिष्ठ सहायक (लेखा)

1.प्राथ.शिक्षक व कर्मचारी यांची परतावा/नापरतावा व अंतिम देयके तपासून तयार करून कोषागारात सादर करणे.

2.कोषागारातून पारीत झालेली देयके NEFT द्वारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करणे.

3. प्राथ.शिक्षक व कर्मचारी यांची भनिनिची जमा चलनांच्या रक्कमांचा (83365011) चा कोषागार किर्द सोबत ताळमेळ घेणे. व तालुका व विभागीय कार्यालयाकडून प्राप्त 90% प्रस्तावाचे आदेश काढणे.

27

श्रीम.आर. एस. शेलार

कनिष्ठ सहायक (लेखा)

7 व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन धारकांचे निवृती वेतन निश्चिती करून फरकाचे तक्ते तयार करणे. निवृत्ती वेतन शाखेस मदत करणे.

28

श्री. उमेश भानुशाली

कनिष्ठ सहायक (लेखा)

भविष्य निर्वाह निधी शाखा

 

विभागांतर्गत विविध समित्या

विभागांतर्गत विविध समित्या –  

        अर्थ विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत  वित्त समिती  हि विषय समिती आहे.

अर्थ विभाग अंतर्गत येणारी  वित्त समिती  मध्ये  एक सभापती  व  आठ  सदस्य आहेत.-

अक्र

नांव

पदनाम

भ्रमणध्वनी क्रमांक

1.

मा.श्री. सुभाष गोटीराम पवार

उपाध्यक्ष तथा सभापती, वित्त समिती

9423567777

2

मा.  श्री. लहू रामू थापड

जिल्हा परिषद सदस्य

8975567557

3.

मा.  श्री. प्रकाश विठठल  तेलीवरे

जिल्हा परिषद सदस्य

9823653483

4.

मा.  श्री. गोकुळ कचेर नाईक

जिल्हा परिषद सदस्य

9822266566

5.

मा. श्रीमती . सुवर्णा किरण राऊत

जिल्हा परिषद सदस्य

9503724537

6.

मा. श्री. अरुण तुकाराम  भोईर

जिल्हा परिषद सदस्य

9822273942

7.

मा. श्रीमती . रेश्मा चिंतामण मगर

जिल्हा परिषद सदस्य

7045437009

8.

मा. श्रीमती.  सगीना नईम शेख

जिल्हा परिषद सदस्य

8149729388

9.

मा. श्रीमती.  संगीता भाऊ गांगड

जिल्हा परिषद सदस्य

9405611267

 

कामकाजाचे स्वरुप - 

            महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील  कलम 109 नुसार वित्त समितीचे कामकाजाचे  स्वरुप खालील प्रमाणे –

  1. वित्त विभागाशी संबंधित कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
  2. जिल्हा परिषेच्या स्वउत्पन्नाच्या मुळ व सुधारीत अर्थ संकल्पास मंजुरीस्तव जिल्हा परिषद सभेकडे शिफारस करणे.

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी –

(वर्गीकरण)

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत मध्यवर्ती  अभिलेख कक्षात वित्त विभागाचे खालील वर्गीकरणा प्रमाणे  दस्तऐवज ठेवणेत आलेले आहे.

 

विभाग

अभिलेख कक्षामध्ये अद्यावतीकरणानंतर जतन करुन ठेवलेले अभिलेखे

क-1

एकूण

वित्त विभाग

3774

3709

2556

443

10482

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरीकांची सनद

अंदाजपत्रक

जमेचे एकत्रिकरण
लेखाशिर्षअ.क्र. अंदाजपत्रकीय सन 2018-19 चा   मूळ अर्थसंकल्प सन 2018-19 चा   सुधारीत अर्थसंकल्प सन 2019-20 चा   मूळ अर्थसंकल्प
    जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा परिषद
1 2 3 4 5
  एक ) महसूल      
  आरंभीची शिल्लक   220640375 509511358 404243702
  अ) कर      
0035 कर 600000 5000000 5000000
0029 ब) नेमून दिलेला कर      
901 स्थानिक उपकर 336221000 521538190 480186000
901 स्थानिक कर 10000000 10000000 10000000
0035 क)  अनुदाने      
901 महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये मिळणारी शासकीय अनुदाने 1000 1000 1000
  शासनाकडून मिळणारी इतर अनुदाने 3222444 3822444 3822444
0049 ड) इतर उत्पन्नाची साधने      
  व्याज 65000000 122500000 100000000
  पोलिस 1000 1000 1000
0202 शिक्षण 0 0 0
0210 वैदयकिय 1300000 660000 660000
0210 सार्वजनिक आरोग्य 1260000 2200000 2200000
0435 कृषी 2000 480000 430000
0403 पशुसंवर्धन 681000 985000 980000
0059 बांधकामे 5029000 6979000 6785000
0702 पाटबंधारे 500000 750000 700000
0215 पाणी पुरवठा 51000 51000 51000
0071 निवृत्ती वेतने 1000 1000 1000
0515 संकीर्ण 10745000 6714000 5264000
  एकूण महसूल 434614444 681682634 616081444
  दोन)  भांडवल 85006000 95006000 110006000
  तीन)  वित्त प्रेषण 4000000000 4000000000 4000000000
  एकूण जमा 4519620444 4776688634 4726087444
  आरंभीची शिल्लक धरुन 4740260819 5286199992 5130331146

 

झालेल्या सभांचे इतिवृत्त

झालेल्या सभांचे इतिवृत्त

     अर्थ समिती सभा दिनांक 23/04/2019  सकाळी   11.00 वाजता

स्थळ मा. सभापती तथा उपाध्यक्ष यांचे दालन

इतिवृत्त भाग – 1

 

       माहे एप्रिल 2019 रोजीची अर्थसमिती  सभा दिनांक  23/04/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.सभापती तथा उपाध्यक्ष यांचे दालनात आयोजित करणेत आली होती.

       प्रथम मा.  सभापती श्री सुभाष पवार अर्थ समिती तथा उपाध्यक्ष, जिप ठाणे यांनी उपस्थित सर्व सन्माननीय अर्थ समिती सदस्यांचे शब्द सुमनांनी  स्वागत करुन समिती सचिव तथा  मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिप ठाणे यांना सभेचे कामकाज सुरु करणेस सांगीतले. त्यानुसार श्रीम. गीता नागर, मु.ले.व. वि.अ  जिप ठाणे यांनी मा. सभापती यांच्या परवानगीने सभेचे विषय  निहाय कामकाज सुरु केले.   

 

विषय क्र. 1. दि. 25/03/2019 रोजी झालेल्या वित्त समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे व इतिवृत्ताचे वाचन करुन सर्वानुमते मंजूर करणेत आले.

विषय क्र. 2. दि. 25/03/2019 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्तावरील कार्यवाही अहवालास मान्यता देणेत आली.

विषय क्र. 3. शासनाकडून आलेले शासन निर्णय,  आदेश , महत्वाची परिपत्रके, महत्वाची पत्रे इत्यादी प्राप्त नसल्याने सदर बाबत माहीती निरंक असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगीतले.

विषय क्र. 4 वित्त समितीच्या सन्मा.सदस्यांचे सभेच्या अनुपस्थितीची रजा मंजूर करणे.

          वित्त समितीच्या सदस्यांचे अर्ज नसल्याने सदर बाबत माहिती निरंक असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगीतले.

 

विषय क्र. 5 मा. सभापती यांच्या मान्यतेने आलेले महत्वाचे विषय व आयत्या वेळचे  विषय म्हणून स्विकृत करणे.

        मा. सभापती यांचे मान्यतेने आलेले महत्वाचे विषयांवर पुढीलप्रमाणे चर्चा करणेत आली.

         मा. सदस्य श्री. गोकुळ नाईक यांनी आपण काही ठराव घेऊ शकतो का ? असे विचारले असता आदर्श आचार संहिता कालावधी असल्यामुळे ठराव घेता येत नाही असे  श्रीम गीता नागर, मु.ले. व वि.अ यांनी सांगीतले.

        तसेच मा. श्री. गोकुळ नाईक, सदस्य यांनी सर्व विभाग प्रमुखांनी बजेट तयार केले आहे अथवा कसे याबाबत विचारणा केली , त्यावेळी  श्रीम गीता नागर, मु.ले.व.वि.अ यांनी दिनांक 28/02/2019 रोजी  जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सन 2018-19 चे सुधारीत व सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक मांडण्यांत आले असून,  त्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मंजूरी दिले बाबत सांगितले. तसेच यापुढील खर्च नियोजन हे सर्व खातेप्रमुख यांनी विषय समिती मध्ये सादर करुन मंजूर करुन घ्यावयाचे आहे असे  श्रीम गीता नागर  मु.ले.व वि.अ यांचेकडून सांगण्यांत आले.

       जिल्हा परिषद ठाणे च्या मुख्य इमारतीचे संरचना परिक्षण अहवालानुसार, जिल्हा परिषद ठाणेची मूळ इमारत धोकादायक असल्याने, मा. सभापती श्री. सुभाष पवार साहेब यांनी सदर जिल्हा परिषद ठाणेची मुख्य इमारत पावसाळयापूर्वी खाली करणे बाबत चर्चा केली.

          शेवटी उपस्थित सर्व सन्मा. सदस्य यांचे आभार मानून मा. सभापती यांचे परवानगीने सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

                                  

                                                   जिल्हा परिषद ठाणे

                                                        वित्त विभाग

 

      आंतर  जिल्हा बदलीने जिल्हा परिषद ठाणे येथे  येणा-या गट –क कर्मचा-यांची  माहिती   

    

अ.क्र.

कर्मचा-यांचे नांव

सदयाचे कार्यरत ठिकाण

पदनाम

 प्रवर्ग

प्रथम नियुक्ती दिनांक

    शेरा

1.

श्री.अरविंद वसंतराव कुलकर्णी

 आरोग्य विभाग,जिल्हा परिषद लातुर 

वरिष्ठ सहाय्यक,

(लेखा),

   खुला

29.01.86

प्रस्ताव मंजुरी करीता प्रस्तावित आहे.

 

                                                                                 

                                      

 

यशोगाथा

छायाचित्र दालन