समाज कल्याण विभाग

प्रस्तावना

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फंत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी  राबविण्यात आलेल्या योजनांचा अहवाल सादर करणेत येत आहे. मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते.  त्यांना सर्व त-हेच्या सोयी सवलती देवुन त्यांची उन्नत्ती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे.  त्यानुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांचे शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला जातो.  इतरही बाबींचा विचार करुन प्रामुख्याने खालील योजनांची अंमलबजावणी या विभागामार्फंत केली जाते.

1)  शैक्षणिक विकासाच्या योजना

2)  आर्थिक विकासाच्या योजना.

3)  20% सेस फंडातुन वैयक्तिक विकासाच्या योजना.

4)  जाती निर्मूलन विषयक इतर योजना.

5)  दलित वस्ती सुधार योजना

6)  अपंग कल्याणाच्या योजना.                      

वरील योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात.  या योजनांसाठी योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते.  प्राप्त तरतूदीमधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे यास्तव खर्च केला जातो.  तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजनोवर समाज कल्याण विभागामार्फंत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो.  व्यसनमुक्ती प्रचार कार्यासारखे काम या विभागामार्फंत सुरु आहे.

विभागाची संरचना

संपर्क

तळ मजला, आगरकर हाऊस, तहसिलदार कार्यालयासमोर, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) – 400601

कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक – 022-25448677

कार्यालयाचा ई-मेल – swdzpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ५.४५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व रविवार सोडून

विभागाचे ध्येय

  • मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  सवलती.
  • अस्पृश्यता निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाह.
  • व्यसनाधिनतेचे उच्चाटन.
  • मागासवर्गातील लाभार्थ्यांना रोजगार निर्मितीतुन स्वावलंबी बनविणे.
  • कलावंतांना आर्थिक सहाय्य देणे.
  • मतिमंद व अपंग व्यकतींना सहाय्य करुन त्यांचे जीवनमान उंचावणे.

विभागाची कार्यपध्दती

मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना सर्व     त-हेच्या सोयी सवलती देवून त्यांची उन्नती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे. या विभागामार्फत खालीलप्रमाणे योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात.  या योजनांची योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते. प्राप्त तरतुदी मधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ/अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे, यास्तव खर्च केला जातो. तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस व 3% अपंग कल्याण सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या/अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजनांवर समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो. व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्य या विभागामार्फत सुरू आहे.

माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कलम 4 (1)( )(दोन)

समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे येथिल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचा तपशिल

अ.क्र.

नाव

पदनाम

संवर्ग

वेतन श्रेणी

पदाचे अधिकार व कर्तव्य

आदेश क्रमांक

1

श्री. रविकीरण आर. पाटील

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

वर्ग-1

9300-34800

कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी, संपुर्ण

कार्यालयावर नियंत्रण

 

2

श्रीम.वाय. जे. धीवर

सहाय्यक प्रशासन अधिाकारी

वर्ग -3

9300-34800

1 सर्व साधारण प्रशासनकार्यालयीन रचना कार्यपध्दतीबाबत सर्व कामकाज कार्यालयात येणारे सर्व टपाल यांचे आवक वितरणांवर नियंत्रण ठेवणे, अर्धाशासकिय पत्रे तारांकीत, शासन, आयुक्त, लोकायुक्त संदर्भ, मुख्य कार्याकारी अधिकारी वैयक्तिक लक्ष संदर्भ यांचा जलद निपटारा करणे

2. कार्यालयात येणा-या अभ्यागतांना कार्यालय प्रमुखांचे गौरहजेरीत मार्गदर्शन करणे

3. कार्यालयीन कर्मचारी केस / रिसीट रजिस्टरे तपासणी स्वाक्षरी करणे  

 

3

श्री. आर. एन. खांडेकर

सहाय्यक लेखा अधिकारी

वर्ग -3

9300-34800

1.लेखा शाखेकडील सर्व लेखा शिर्षाखालील अंदाजपत्रके

तयार करणे.

2.खर्चाचा लेखे ठेवणे ताळमेळ घेणे

 

4

श्रीम. आर. एस. मोरे

वैद्यकीय सामजिक कार्यकर्ता

वर्ग -3

9300-34800

विशेष (अपंग) शाळांचे (एकुण ३० अपंग शाळा)

शाळांमधील कर्मचा-यांचे सेवाविषयक बाबी.

पेन्शन प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी इत्यादी.

अपंग विषयक आयोजित आयुक्तालय स्तरावरील बैठकीस आवश्यक माहिती देणे

 

5

श्री. एम. बी. चव्हाण

समाज कल्याण निरिक्षक

वर्ग -3

9300-34800

विभागामार्फत चालवण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजना

 राबवणे.

 

कलम 4 (1)( )(दोन)

समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे येथिल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचा तपशिल

 

अ.क्र.

नाव

पदनाम

संवर्ग

वेतन श्रेणी

पदाचे अधिकार व कर्तव्य

आदेश क्रमांक

6

श्री. बी. के. पाटील

विस्तार अधिकारी

वर्ग -3

9300-34800

 २०% जिल्हा परिषद सेस फंडाच्या योजना राबवणे

 

7

श्री. जे. आर. माळी

विस्तार अधिकारी

वर्ग -3

9300-34800

अनसूचित जाती नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे (दलि वस्ती सुधार योजना) विषयक सर्व कामकाज 20 % जि.. सेस योजना

 

8

श्री. एम. सी. उमतोल

विस्तार अधिकारी

वर्ग -3

9300-34800

अनु.वसतिगृह (मानधन/परिपोषण/इमारत भाडे/ तपासणी)

आद्यौगिक प्रशिक्षण संस्थांना विद्यावेतन. रमाई आवास योजना (घरकुल)

 

9

श्री. बी. वाय. संख्ये

सहाय्य्क सल्लागार

वर्ग-3

9300-34800

1.न्यायालयीन प्रकरणे.

2.माहिती अधिकारांबाबत माहिती.

3.अपंगांना मार्गदर्शन व सल्ला. बिजभांडवल योजना.

4.अपंग शिष्यवृत्ती योजना.

 

10

श्री. एम. एम. पेणकर

समाज कल्याण निरिक्षक

वर्ग -3

9300-34800

३% अपंग कल्याण सेस फंङ

७% वन महसुल अनुदान

 

11

श्री. एन. बी. कुबल

वरिष्ठ सहाय्यक

वर्ग-3

5200-20200

1.आस्थापना विषयक कामकाज.

2.समाज कल्याण समिती सभा इतिवृत्त तयार करणे.

3.कर्मचारी वेतन व वेतनेत्तर देयके तयार करणे.

4.मागासवर्ग कक्षाबाबतची माहिती.

5.मा.आयुक्त, समाज कल्याण पुणे/ मा.प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण , कोकण भवन, उपमुख्य का.अ (साप्रवि) यांचेकडील आयोजित बैठकीस माहिती तयार करणे.

 

कलम 4 (1)( )(दोन)

समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे येथिल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचा तपशिल

 

अ.क्र.

नाव

पदनाम

संवर्ग

वेतन श्रेणी

पदाचे अधिकार व कर्तव्य

आदेश क्रमांक

12

रिक्त

वरिष्ठ सहाय्यक

वर्ग -3

5200-20200

 

 

13

श्रीम. सी. एच दांडगे

कनिष्ठ लिपिक

वर्ग-3

5200-20200

आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान. वृध्द कलाकार मानधन. व्यसनमुक्ती प्रचार व कार्य. नोंदणी शाखा.

 

14

रिक्त

वाहनचालक

वर्ग-3

5200-20200

जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वाहनविषयक सर्व कामकाज

 

15

श्री. के. डी. धनेश्वर

शिपाई

वर्ग-4

4440-7440

कार्यालयीन साफसफाई करणे

 

16

श्री. एस. एम. सोनावणे

हवालदार

वर्ग-4

4440-7440

कार्यालयीन साफसफाई करणे

 

कलम 4 (1)( )(तीन)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन

                        कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबंधीत विषयाची संचिका कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, प्रशासन अधिकारी, सहाय्यक जिल्हा समाज कल्‍याण अधिकारी, यांचे मार्फत जिल्हा समाज कल्‍याण अधिकारी यांचे कडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर करतात.

                        संबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची पंचायत समिती समाज कल्‍याण विभाग व इतर विभाग यांचे कडून माहिती / अहवाल प्राप्त करुन सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी अनुक्रमे विस्तार अधिकारी समाज कल्‍याण अधिकारी यांची आहे.

                        संबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांच्या त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अध्यावतिकरण करुन ठेवण्याची जबाबदारी आहे.

 

अनु

कामाचे स्वरुप

कामाचे टप्पे

कालावधी दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1

केंद्र शासन व राज्य शासन पुरुस्कृत निधी व जिल्हा परिषद अर्थसंकल्पीय निधी यांच्या मार्फत राबवण्यात येणा-या समाजिक दुर्बल घटकांच्या योजना

अर्थिक वर्षामध्ये योजनांचे उद्यिष्ट पुर्ण करणे

आर्थिक वर्ष

मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी  हे या बाबत पर्यवेक्षण करतात

कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक, विस्तार अधिकारी समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी  हे या बाबत पर्यवेक्षण करतात

2

शासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडील पत्रानुसार रिक्त पदांची माहीती तयार करणे, आस्थापनाविषयक सर्व कामकाज,  कार्यालयातील कर्मचारी यांचे अर्ज, तक्रारी इत्यादी पत्र व्यवहार सादर करणे.

वेळोवेळी  शासनाने दिलेल्या निर्देशा नुसार

वेळोवेळी  शासनाने दिलेल्या निर्देशा नुसार

संबंधित कार्यासनाचे जबाबदार कर्मचारी

कक्ष अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी , प्रशासकीय अधिकारी हे या बाबत पर्यवेक्षण करतात

 

कलम 4 (1)( )(चार)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील होणाऱ्या कामासाठी सर्वसाधारणपणे ठरविलेली भैतिक आर्थीक ऊददीष्टे संस्थापातळीवर ठरलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उददीष्ट

अनु

अधिकार पद

काम

भौतिक उददीष्टे (एकाकांत)

आर्थिक उददीष्टे (रु)

कालावधी

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश व नाईट ड्र्रेस पुरवणे

2335

4000000

सन 2014-15

 

मागासवर्गीय वस्तीत जोड रस्ता बांधणे

97

42316000

इ. 5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्याथर्यांना सायकली पुरवणे

2854

10500000

मागासवर्गीयांना नवीन घर बाधणीसाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य

87

3500000

मागासवर्गीयांना घरघंटी पुरवणे

135

2500000

मागासवर्गीय समाज मंदिरामध्ये खुच्या, भांडी व सतरंजी पूरविणे

102

4000000

मागासवस्तित पुस्तके व लोखंडी कपाट पुरविणे

559 पुस्तक संच 218 लोखंडी कपाटे

8000000

मागासवर्गीयांना शिक्षणासाठी अर्थिक सहाय्यकरणे (एकवेळ)

200

1000000

मागासवर्गीय लाभार्थ्यांना सिमेंट पत्रे पुरवणे

669

7000000

दलित वस्ती सुधारणा अंतर्गत बांधलेल्या समाज मंदिराची अपुर्ण कामे पुर्ण करणे व समाज मंदिर दुरुस्ती, नळपाणी पुरवठयासह दोन शौचालय व स्नानगृह बांधणे अर्थसहाय्य

16

4500000

आदिवासी क्षेत्रातील जिप शाळांमधील विद्यार्थ्यांना बसण्यसाठी डयुलडेस्क पुरवणे

7304 बेंच

306700000

डिस्को जॉकी (DJ) साहित्य पुरवणे

86

10000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1)( )(चार)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील होणाऱ्या कामासाठी सर्वसाधारणपणे ठरविलेली भैतिक आर्थीक ऊददीष्टे संस्थापातळीवर ठरलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उददीष्ट

अनु

अधिकार पद

काम

भौतिक उददीष्टे (एकाकांत)

आर्थिक उददीष्टे (रु)

कालावधी

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

मागास लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन शिवणकामाचे तालुकास्तरावर प्रशिक्षण देणे

239

2000000

सन 2014-15

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT  संगंणक प्रशिक्षण देणे

139

1000000

मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे

-

300000

मागासवर्गीय लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे अंतर्गत मागासवर्गीय लाभाथ्यांना स्वयंरोजगारासाठी पापड मशिन पुरवणे

 

4000000

रस्ते दुरुस्ती वर्गीकृत/ अवर्गीकृत (पुर्व)

13

3500000

रस्ते दुरुस्ती वर्गीकृत/ अवर्गीकृत (पुर्व)

18

4500000

सुदृढ व्यक्तींनी अपंग व्यक्तीशी विवाह केलेल्या दांपत्यास अर्थिक सहाय्य करणे

60

1500000

मान्यता प्राप्त विशेष मुलांच्या अनुदानीत/विनाअनुदानीत शाळांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे

 

4000000

विशेष मुलांच्या शाळातर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करणे

 

1000000

जिल्हयातील अपंग व्यक्तिंचा सर्व्हे करणे

 

1000000

अपंग लाभार्थ्याना अपंगत्वानुसार उपकरणे पुरवणे

 

4925000

अपंग कल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे

 

100000

अपंग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे

 

4500000

माध्यमिक शाळेत शिकणा-या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने

15295

52

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1)( )(चार)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील होणाऱ्या कामासाठी सर्वसाधारणपणे ठरविलेली भैतिक आर्थीक ऊददीष्टे संस्थापातळीवर ठरलेले

मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उददीष्ट

अनु

अधिकार पद

काम

भौतिक उददीष्टे (एकाकांत)

आर्थिक उददीष्टे (रु) लाखात

कालावधी

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

माध्यमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याना शिक्षण फी परिक्षा फि प्रदाने

2235

7.60

सन 2014-15

माध्यमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याना मट्र्रीकपूर्व शिष्यवृत्ती प्रदाने

440

3.30

5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभजा/ विमाप्र विद्यार्थिनिंना सावित्रीबाई  फुले शिष्यवृत्ती योजना

4510

27.07

दलित वस्तयांची सुधारणा

350

1195.36

माध्य. शाळामध्ये शिकणा-या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे

2660

20

मागासर्गीयांतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क

8820

30

औद्यगिक प्रशिक्षण्‍ संस्थेतील मागास विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणे

1660

1

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन

300

150

अस्वच्छ व्यवसायात असलेल्या मुलांना शालांत पूर्व परिक्षेसाठी शिष्यवृत्ती

648

12

5 वी ते 7 वी मध्ये मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती देणे

25000

150

ई 8वी ते 10 च्या अनु.जातीच्या मुलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

20000

200

सफाई उद्योगात असलेल्या पालकांच्या मुलांना मॅट्र्रीकपुर्व शिष्यवृत्ती

190

3.52

अनु. वसतिगृह स्वयंसेवी संस्थांनां परिरक्षण अनुदान

68

269.35

दारुबंदी प्रचार व प्रसिध्दी

1

5.80

शालांत परिक्षेतर (मॅट्र्रीकेत्तर) शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना व उद्योगातील प्रशिक्षण्‍

19

1.83

शारिरीकदृष्टया अपंग व्यक्तीना लघुद्यागासाठी वित्तीय सहाय्य

22

5.50

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1)( )(चार)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील होणाऱ्या कामासाठी सर्वसाधारणपणे ठरविलेली भैतिक आर्थीक ऊददीष्टे संस्थापातळीवर ठरलेले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उददीष्ट

अनु

अधिकार पद

काम

भौतिक उददीष्टे (एकाकांत)

आर्थिक उददीष्टे (रु) लाखात

कालावधी

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

शालांत पूर्व शिक्षण घेणा-या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

434

5.01

सन 2014-15

 

 

 

 

कलम 4 (1) (पाच)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील कामाशी संबंधीत

कार्यालयीन आदेश धोरणात्मक परिपत्रके

 

अ.क्र.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्ष

अभिप्राय

1

जिल्हा परिषदांच्या विकास कामांचे संनियंत्रण

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1964 व त्या खालील नियम

मुबई ग्रामपंचायत अधिनियम 1958

--

2

कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व जिल्हा सेवा अधिनियम 1958

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम (वर्तवणुक) 1967

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम 1964,

रजा (नियम 1982),

सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981

 

--

कलम 4 (1) () (सहा)

जिल्हा समाज कल्‍याण विभागातील दस्ताऐवजाची वर्गवारी

 

अ क्र

विषय

दस्ताएवजाचा प्रकार

 

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंद

कायम

4

अग्रिम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रिमाच्या नोंदी

३० वर्षे

5

साठा रजिस्टर

दैनदिन वापरातील कार्यालयातील वस्तुंच्या नोंदी

१० वर्षे

6

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्य

१० वर्षे

7

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

१० वर्षे

8

हजेरीपट

क -१

कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

५ वर्षे

9

कार्यविवरण / प्रकरण संचिका

क -१

विविध विषयांच्या संचित

५ वर्षे

10

दैनंदिनी

क - १

अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्षे

11

दैनंदिनी

क - १

वैद्यकीय अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्षे

12

नियत कालिके

मासिक / त्रैमासिक / वार्षिक प्रगती अहवाल

१ वर्षे

कलम 4 (1) () (सात)

जिल्हा समाज कल्‍याण विभागातील परिणाम कारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था

 

अ क्र

सल्ला मसलतीचा विषय

कार्य प्रणालीचे विस्तुत वर्णन

कोणत्या परिपत्रकाद्वारे

पुनरावृती काल

1

नागरीकांच्या सुचना / निवेदने प्राप्त झाल्यास किंवा प्रत्यक्ष आल्यास त्यांच्या सूचना विचारात घेऊन शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही केली जाते. तसचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी व समाज कल्याण निरिक्षक इत्यादी वरिष्ठ अधिका-यांना शासकीय कामकाजाच्या कार्यालयीन वेळेत भेटू शकतात.

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

जिल्हा समाज कल्याण विभागातील समित्या/परिषदा/मंडळाच्या बैठकीचे तपशील प्रकाशित करणे

 

अ. नु.

समितिचे नांव

समितीचे सदस्य

समितीचे उदृीष्ट

कितीवेळा घेण्यात येते

सभा जन सामान्यांनसाठी खुली  आहे किंवा नाही ?

सभेचा कार्यवृतांत

(कोणाकडेउपलब्ध)

1

समाज कल्याण समिती

1) सभापती, समाज कल्याण

समिती, जिल्हा परिषद,

ठाणे

2) सचिव तथा जिल्हा समाज

कल्याण अधिकारी,

जिल्हा परिषद, ठाणे

3)  परिषद सदस्य 11 ,  ठाणे

 

 

विकास परियोजनांची अंमलबजावणी

महिन्यातुन एक वेळा

नाही

सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

 

जिल्हा समाज कल्याण विभागातील अधिसभंची यादी प्रकाशित करणे

 

अ. नु.

अधिसभेचे नांव

सभेचे सदस्य

किती वेळा घेण्यात येते

सभा जन सामान्यांनसाठी खुली  आहे किंवा नाही ?

सभेचा कार्यवृतांत

(उपलब्ध)

1

निरंक

 

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

जिल्हा समाज कल्याण विभागातील कार्यालयाच्या परिषदांची यादी प्रकाशित करणे

 

अ. नु.

परिषदेचे नांव

परिषदेचे सदस्य

परिषदेचे उद्दीष्ट

कितीवेळा घेण्यात येते

सभा जन सामान्यांनसाठी खुली  आहे किंवा नाही ?

सभेचा कार्यवृतांत

(उपलब्ध)

1

निरंक

कलम 4 (1) () (आठ)

नमुना ()

 

समाज कल्याण विभागातील कार्यालयांच्या परिषदांची यादी कोणत्याही संस्थांची यादी प्रकाशित करणे

 

अ. नु.

संस्थेचे नांव

संस्थेचे सदस्य

संस्थेचे उद्दीष्ट

कितीवेळा घेण्यात येते

सभा जन सामान्यांनसाठी खुली  आहे किंवा नाही ?

सभेचा कार्यवृतांत

(उपलब्ध)

1

निरंक

 

कलम 4 (1) ()  (नऊ)

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे नाव पत्ते व मासिक वेतन

 

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव

वर्ग

रुजू दिनांक

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

एकूण वेतन

1

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

श्री. रविकिरण. आर. पाटील

वर्ग- १

10 फेब्रुवारी  2016

०२२-२५४४८६७७

9300-34800

2

सहाय्यक प्रशासन अधिकारी

श्रीम.वाय.जे.धीवर

वर्ग-३

01 फेब्रुवारी  2016

---,,----

9300-34800

3

सहाय्यक लेखाधिकारी

श्री. आर. एन. खांडेकर

वर्ग-३

02 डिसेंबर2008

---,,----

9300-34800

4

वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता

श्रीम. आर. एस. मोरे

वर्ग-३

01 एप्रिल 2010

---,,----

9300-34800

5

सहाय्यक सल्लागार

श्री. बी. वाय. संख्ये

वर्ग-३

07 जुन 2014

---,,----

9300-34800

6

वरिष्ठ सहाय्यक

श्री. एम. बी. चव्हाण

वर्ग-३

01 सप्टेंबर 2015

---,,----

9300-34800

7

समाज कल्याण निरिक्षक

श्री. एम. एम. पेणकर

वर्ग-३

10 ऑक्टोंबर 2015

---,,----

9300-34800

8

समाज कल्याण निरिक्षक/विस्तार अधिकारी

श्री. बी. के. पाटील

वर्ग-३

18 जानेवारी 2014

---,,----

9300-34800

9

समाज कल्याण निरिक्षक/विस्तार अधिकारी

श्री. एम. सी. उमतोल

वर्ग-३

24 जानेवारी 2014

---,,----

9300-34800

10

समाज कल्याण निरिक्षक/विस्तार अधिकारी

श्री. जे. आर. माळी

वर्ग-३

01 फेब्रुवारी2014

---,,----

9300-34800

 

कलम 4(1) () (नऊ)

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, ठाणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे मासिक वेतन

 

अ.क्र.

पदनाम

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव

वर्ग

रुजू दिनांक

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

एकूण वेतन

11

वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)

श्री. एन. बी. कुबल

वर्ग-३

19 डिसेंबर 2013

---,,----

5200-20200

12

कनिष्ठ लिपिक (लिपिक)

श्रीम. सी. एच. दांडगे

वर्ग-३

12 ऑगस्ट 2013

---,,----

5200-20200

13

वाहनचालक

श्री. बी. डी. धनेश्वर

वर्ग-३

19 मे 1995

---,,----

5200-20200

14

शिपाई

श्री. के. डी. धनेश्वर

वर्ग-४

2 जुलै 2001

---,,----

4440-7440

15

शिपाई /हवालदार

श्री. एस. एम. सोनावणे

वर्ग-४

24 ऑगस्ट 2006

---,,----

4440-7440

कलम 4 (1) () (दहा)

जिल्हा परिषद, ठाणे येथील समाज कल्याण विभाग, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन रुपरेषा व इतर अनज्ञेय भत्ते

 

अ.क्र.

वर्ग

वेतन रुपरेषा

इतर  अनुज्ञेय भत्ते

नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता,स्थानिक पुरक भत्ता)

प्रसंगानुसार (जसे प्रवास भत्ता)

विशेष भत्ता (प्रकल्प भत्ता, रोखभत्ता, प्रशिक्षण भत्ता)

1

अ गट वर्ग-१

9300-34800

महागाई भत्ता -107% , घरभाडे भत्ता- 30% ,वाहन भत्ता- 1200/-

स्थानिक पुरक भत्ता -300/-

होय

------

2

क गट वर्ग-३

5200-200200

महागाई भत्ता -107%, घरभाडे भत्ता- 30%, वाहन भत्ता- 400/-

स्थानिक पुरक भत्ता -300/-, वाहन चालकासाठी धुलाई भत्ता- 50/-

होय

-------

3

ड गट वर्ग-४

4440-7440

महागाई भत्ता -107%, घरभाडे भत्ता- 30%, वाहन भत्ता- 400/-

स्थानिक पुरक भत्ता -300/-, धुलाई भत्ता- 50/-

होय

--------

कलम 4 (1) () (अकरा)

समाज कल्याण विभाग कार्यालयातील अंदाजपत्रकाचा तपशिल

क्र

अंदाजपत्रे शिर्षाचे वर्णन

अनुदान

नियोजित वापर

(क्षेत्र व कामाचा तपशील)

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात

अभिप्राय

1

सोबत तक्ता जोडला आहे.

 

कलम 4 (1) () (12)

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे या कार्यालयातील अनुदान कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थींचा तपशिल

योजना/कार्यक्रमाचे नाव

 

 

अ.क्र

लाभार्थीचे नाव व पत्ता

अनुदान/लाभ यांची रक्कम/स्वरुप

निवड पात्रतेचे प्रमुख निकष

अभिप्राय

1

2

3

4

5

1

3% अपंग सेस फंडाच्या योजना (सोबत यादी जोडली आहे)

सोबत यादी जोडली आहे

1. लाभार्थी अपंग असावा व एक लाभार्थी सुदृढ असावा

2. उत्पन्नाची मर्यादा रु. 20000/- एवढी असावी.

3. लाभार्थ्यांस यापुर्वी लाभ दिलेला नसावा.

 

2

20% सेस फंडाच्या योजना (सोबत यादी जोडली आहे.)

सोबत यादी जोडली आहे

1. लाभार्थ्यांचे कौटुंबीक उत्पन्न 20 हजार रुपयांपेक्षा अधिक नसाव.

2.लाभार्थी मागासवर्गीय असावा (SC/ST/VJNT)

3. लाभार्थ्यांनी यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

 

कलम 4 (1) () (तेरा)

समाज कल्याण विभाग या कार्यालयातून मिळालेल्या कोणत्याही सवलती,परवाना किंवा अधिकारपत्र याची चालू वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थीचा तपशील

 

अ.क्र

परवाना धारकाचे नाव

परवान्याचा प्रकार

परवाना क्रमांक

दिनांका पासुन

दिनांका            पर्यंत

साधारण अटी

परवान्याची विस्तृत माहिती

 

निरंक

 

कलम 4 (1) () (चौदा)

समाज कल्याण विभागातील इलेक्ट्रॉनिक स्वरुपात साठवलेली माहिती प्रकाशित करणे चालू वर्षाकरिता.

 

अ.क्र

दस्तऐवजाचा प्रकार

विषय

कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात माहिती साठवलेली आहे

माहिती मिळवण्याची पध्दती

जबाबदार व्यक्ती

1

कार्यालयीन पत्रव्यवहार

आस्थापना

१ संगणक

निरंक

संबधीत कार्यासन

2

योजनाबाबत माहिती

योजनाविषयक

२ संगणक

निरंक

संबधीत कार्यासन

 

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1)() पंधरा)

समाज कल्याण कार्यालयातील नागरीकांना माहिती मिळविण्यासाठी उपलब्ध सुविधा

 

अक्र

सुविधेचा प्रकार

वेळ

कार्यपध्दती

ठिकाण

जबाबदार व्यक्ती

कर्मचारी

तक्रार

निवारण

 

1

अधिकारी / कर्मचा-यांची भेट घेणे

पूर्वनियोजीत वेळेनुसार भेटीसाठी

स. 10.00

ते 17.45 पूर्वनियोजीत वेळे शिवाय 14.00

ते 15.00

कार्यालयीन कामाच्या दिवशी (सार्वजनीक सुट्टीचे दिवस वगळुन) व शासकीय कामासाठी व क्षेत्री भेटीसाठी दौ-यांचे दिवस वगळून

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, ठाणे , आगरकर हाऊस,तळ मजला, ठाणे स्टेशन रोड, ठाणे(प)

संबंधित कार्यासन कर्मचारी व प्रशासकिय अधिकारी /कक्ष अधिकारी

 

 

कलम 4 (1) () सोळा

जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी अपिलीय प्राधिकारी यांची माहिती

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे

()शासकीय माहिती अधिकारी

 

अक्र

शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

अपिलीय प्राधिकारी

1

श्रीम.वाय. जे. धीवर

सहाय्यक प्रशासन अधिकारी

समाज कल्याण विभाग,

जिल्हा परिषद, ठाणे

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे

Swdzpthane@gmail.com

जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे

 

 

कलम 4 (1) () सोळा

जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी अपिलीय प्राधिकारी यांची माहिती

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे

()सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

 

अक्र

सहाय्यक शासकीय माहिती अधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

1

निरंक

कलम 4 (1) () सोळा

जन माहिती अधिकारी/सहाय्यक जन माहिती अधिकारी अपिलीय प्राधिकारी यांची माहिती

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे

() अपीलीय अधिकारी

 

अक्र

अपीलीय प्राधिकाऱ्याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता/फोन

ई-मेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहिती अधिकारी

1

श्री. आर.आर.पाटील

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, ठाणे

समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे

swdzpthane@gmail.com

सहाय्यक  प्रशासन अधिकारी

समाज कल्याण विभाग

जिल्हा परिषद ठाणे

 
 

 

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

अ.क्र.

नाव

पदनाम

पे बॅन्ड + ग्रेड पे

मिळत असलेले एकूण वेतन

1

श्री. आर.आर.पाटील

प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी

_

_

2

श्रीम. वाय. जे. धीवर

सहाय्यक  प्रशासन अधिाकारी

१४१८० + ४३००

१८४८०

3

श्री. आर. एन. खांडेकर

सहाय्यक लेखा अधिकारी

१७७५० + ४३००

२२०५०

4

श्रीम. आर. एस. मोरे

वैद्यकीय सामजिक कार्यकर्ता

१२४२० + ४३००

१६७२०

5

श्री. बी. के. पाटील

विस्तार अधिकारी

16940 + 4200

21140

6

श्री. जे. आर. माळी

विस्तार अधिकारी

16940 + 4200

21140

7

श्री. एम. सी. उमतोल

विस्तार अधिकारी

15640 + 4200

19840

8

श्री. बी. वाय. संख्ये

सहाय्य्क सल्लागार

18340 + 4300

22640

9

श्री. एम. एम. पेणकर

समाज कल्याण निरिक्षक

9710 + 4200

13910

10

श्री. एन. बी. कुबल

वरिष्ठ सहाय्यक

8120 + 2400

10520

11

श्री. एम. बी. चव्हाण

वरिष्ठ सहाय्यक

७५१० + २४००

9910

12

श्रीम. सी. एच दांडगे

कनिष्ठ लिपिक

9170 + 1900

11070

13

श्री. बी. डी. धनेश्वर

वाहनचालक

१३५७० + २६५०

16220

14

श्री. के. डी. धनेश्वर

शिपाई

८८५० + १६००

10450

15

रिक्त

शिपाई

_

_

16

श्री. एस. एम. सोनावणे

हवालदार

१००६० + १६००

11660

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

 

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

पदाचे अधिकार व कर्तव्य

 

1

श्री. आर.आर.पाटील

कार्यालय प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी, संपुर्ण कार्यालयावर नियंत्रण

 

2

श्रीम. वाय. जे. धीवर

1 सर्व साधारण प्रशासनकार्यालयीन रचना कार्यपध्दतीबाबत सर्व कामकाज कार्यालयात येणारे सर्व टपाल यांचे आवक वितरणांवर नियंत्रण ठेवणे, अर्धाशासकिय पत्रे तारांकीत, शासन, आयुक्त, लोकायुक्त संदर्भ, मुख्य कार्याकारी अधिकारी वैयक्तिक लक्ष संदर्भ यांचा जलद निपटारा करणे.

2. कार्यालयात येणा-या अभ्यागतांना कार्यालय प्रमुखांचे गौरहजेरीत मार्गदर्शन करणे

3. कार्यालयीन कर्मचारी केस / रिसीट रजिस्टरे तपासणी स्वाक्षरी करणे   

 

3

श्री. आर. एन. खांडेकर

1.लेखा शाखेकडील सर्व लेखा शिर्षाखालील अंदाजपत्रके तयार करणे.

2.खर्चाचा लेखे ठेवणे ताळमेळ घेणे

 

4

श्रीम. आर. एस. मोरे

विशेष (अपंग) शाळांचे (एकुण 25 अपंग शाळा) शाळांमधील कर्मचा-यांचे सेवाविषयक बाबी. पेन्शन प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी, वेतन देयके इत्यादी.

अपंग विषयक आयोजित आयुक्तालय स्तरावरील बैठकीस आवश्यक माहिती देणे.

अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश व नाईट ड्रेस पुरविणे.

अपंग विद्यार्थ्यांना गणवेश व विशेष शैषणिक साहित्य उपलब्ध करुन देणे.

अपंग-अपंग व्यक्तिंना विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान देणे

 

5

श्री. डी. डी. पवार

विभागामार्फत चालवण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजना  राबवणे.

आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान.

6

श्री. बी. के. पाटील

----

 

 

 

 

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

पदाचे अधिकार कर्तव्य

7

श्री. जे. आर. माळी

अनसूचित जाती नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजना) विषयक सर्व कामकाज

20 % जि.. सेस योजना

मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे.

दलीत वस्ती सुधारणातर्गत बांधलेल्या समाजमंदिराची अपुर्ण कामे पुर्ण करणे व समाज मंदिर पाणी पुरवठयासह दोन स्नानगृह बाधणेस अर्थसहाय्य.

मागासवस्तीत रस्ते दुरुस्ती वर्गीकृत / अवर्गीकृत.

मागासवर्गीयांना नवीन घर बांधणीसाठी अगर दुरुसतीसाठी अर्थसहाय्य.

8

श्री. एम. सी. उमतोल

अनु.वसतिगृह (मानधन/परिपोषण/इमारत भाडे/ तपासणी)

आद्यौगिक प्रशिक्षण संस्थांना विद्यावेतन. रमाई आवास योजना (घरकुल)

9

श्री. बी. वाय. संख्ये

1.न्यायालयीन प्रकरणे.

2.माहिती अधिकारांबाबत माहिती.

3.अपंगांना मार्गदर्शन व सल्ला. बिजभांडवल योजना.

4.अपंग शिष्यवृत्ती योजना.

5. विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करणे.

6. जिल्हयातील अपंग व्यक्तींचा सर्वे करणे.

7. अपंगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करणे.

8. अपंग व्यक्तिंना सहाय्यभुत साधने व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे.

 

 

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

पदाचे अधिकार व कर्तव्य

10

श्री. एम. एम. पेणकर

३% अपंग कल्याण सेस फंङ

७% वन महसुल अनुदान

अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विविध साहित्य आवश्यकतेनुसार पुरवणे.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना सिमेंट पत्रे पुरवणे.

मागासवर्गीय वस्तीतीतील समाज मंदिरामध्ये भांडी पुरवणे.

मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांना शिलाई मशिन पुरवणे.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना एल. पी. जी. गॅस सिलेंडर व शेगडी पुरविणे.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना DELP  अंतर्गत LED बल्ब पुरविणे.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना रोजगारासाठी वाद्यवृंद सहित्य पुरवणे.(उदा. तबला, ढोलकी, हार्मोनियम, विणा, बासरी, डफ, झांज, टाळ इत्यादी).

मागासवर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॅकी (D.J) साहित्य पुरवणे.

मागासवर्गीय लाभार्थ्यांना दाल मिल मशिन पुरवणे.

इ. 12वी मध्ये 75 % पेक्षा जास्त गुण मिळालेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर टॅब/ नेट बुक / लॅपटॉप पुरवणे.

मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळेतील मुलांना आवश्यक सोयी सुवीधा पुरवणे.

अपंग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.

जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अपंगत्व प्रतिबंधाकरीता रुबेला लसीकरण करणे व जनजागृती  करणे.

वन गावातील गावांमध्ये शासन निर्णयाप्रमाणे विविध सोईसुविधा पुरवणे.

अपंग लाभार्थ्यांना अद्यावयत श्रवणयंत्रे (BTE) पुरवणे.

 

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

पदाचे अधिकार व कर्तव्य

11

श्री. एन. बी. कुबल

1.आस्थापना विषयक कामकाज.

2.समाज कल्याण समिती सभा इतिवृत्त तयार करणे.

3.कर्मचारी वेतन व वेतनेत्तर देयके तयार करणे.

4.मागासवर्ग कक्षाबाबतची माहिती.

5.मा.आयुक्त, समाज कल्याण पुणे/ मा.प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण , कोकण भवन, उपमुख्य का.अ (साप्रवि) यांचेकडील आयोजित बैठकीस माहिती तयार करणे.

6.आस्थापना विषयक कामकाजावरी नियोजन व इत्यादी.

7. इ. 5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सायकली पुरवणे.

8. बार्टीमार्फत (पुणे) मागासवर्गीय लाभार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देणे.

9. मागासवर्गीयांना घरघंटी  पुरवणे.

10. मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसासाठी आर्थिक सहाय्य करणे.

11. मागासवर्गीय शेतक-यांना कृषी अवजारे पुरवणे.

12. मागासवर्गीय योजना राबवण्यासाठी सादिल खर्च.

13. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ).

14. मागासवर्गीय लाभार्थ्यांना हळद मिरची कांडप यंत्र पुरवणे.

15. दौरा फलश्रुती.

16. मागासवर्गीय लाभार्थ्यांना पापड मशिन  पुरवणे.

17. अपंग महिला बचत गटांना सहाय्यक अनुदान.

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

पदाचे अधिकार व कर्तव्य

13

श्रीम. सी. एच दांडगे

आवक-जावक शाखा

वृध्द कलाकार मानधन.

व्यसनमुक्ती प्रचार व कार्य.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे.

ठाणे जिल्यात ग्रामिण भागातील इ 5 वी व 8 वीच्या स्कॉलरशिप परिक्षेस बसणारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परिक्षा फी प्रतीपुर्ती पुस्तके व प्रश्न मंजुषा वैगेरे व ग्रामिण भागातील प्राथमिक शिष्यवृत्ती मिळणा-या विद्यार्थ्यांखेरील गुणानक्रमे येणारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

 

 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वाहनविषयक सर्व कामकाज

15

श्री. के. डी. धनेश्वर

कार्यालयीन साफसफाई करणे

16

श्री. एस. एम. सोनावणे

कार्यालयीन साफसफाई करणे

 

विभागांतर्गत विविध समित्या

.क्र.

समितीचे नांव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवाचे पदनाम

1

2

3

4

5

1

समाज कल्याण समिती

जिल्हा परिषद सदस्यांपैकी निर्वाचित सदस्य

9

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

2

मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन निवड समिती

मा.पालकमंत्री यांच्याव्दारा नियुक्त मान्यवर प्रतिनिधी

9

अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.ठाणे

3

राष्ट्रीय न्यास (आत्ममग्न, बहुविकलांग, मनोविकलांग व मेंदूचा पक्षाघात झालेल्यासाठी) अधिनियम 1999 अंतर्गत स्थानिय समिती

मा.जिल्हाधिकारी

5

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

4

अपंग व्यक्ती (समान संधी हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम 1905 ची अंमलबजावणी

मा.जिल्हाधिकारी

16

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

मागासवर्गीय कक्ष समिती

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

सहाय्यक प्रशासन अधिकारी

 

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव व दूरध्वनी क्रमांक

1

2

3

4

5

1

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

अनु.जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप बँकेमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते इयत्ता 5 वी ते 7 वी वार्षिक शिष्यवृत्ती 60X10= रू.600/-, इयत्ता 8वी ते 10वी वार्षिक शिष्यवृत्ती 100X 10=रू.1000/-

विद्यार्थीनी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.    5 वी ते 7 वी किंवा 8 वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणारी असली पाहीजे.

 

2

आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुदान योजना

समाजातील जातीय भेदभाव, जाती-जातीतील आंतरकलह, भेदाभेद, अस्पृश्यता निवारण होण्यांचे दृष्टीने व सामाजिक ऐक्य वाढवणे साठी ही योजना राबविली जाते.

विवाहीत जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा व दुसरा व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शिख धर्मीय असावा. (मुस्लीम व ख्रिश्चन धर्म सोडून ). तसेच उपरोक्त मागासवर्गीयापैकी आंतरजातीय विवाह झाला असेल तरी सुध्दा या योजनेचा लाभ घेता येतो जसे विजाभज, अनु.जाती, अनु.जमाती , वि.मा.प्र. यांचेत आंतरप्रवर्ग विवाह झाला असेल तर

 

3

एम एस सी आय टी संगणक प्रशिक्षण फी परतावा (20 टक्के सेसफंड अनुदान योजना )

मुला/मुलींना नोकरी करीता/ स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी फीचा परतावा.(100टक्के अनुदान)

1) दारिद्र रेषेखाली असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अथवा  रु 100000/- पर्यन्त तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. 2) अर्जदाराची शैक्षणीक पात्रता किमान 10 वी उर्त्तीण 3) एम एस सी आय टी परिक्षा उर्त्तीण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

4

वृध्द साहित्यीक व वृध्द कलावंतांना मानधन देणे

समाजातील अनिष्ट चाली-रिती, व अनिष्ठ प्रथा, निर्मुलनाच्या दृष्टीने लोककलेव्दारे जनजागृतीकरुन समाज प्रबोधन करणा-या कलावंतांना वृध्दाअवस्थेत  शासनाचे वतिने मासिक मानधन देणे

1)  मागिल 13-15 वर्षापासुन सातत्याने साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घालणारी कलावंत व्यक्ती. 2. सांस्कृतीक कला आणि वाडःमय क्षेत्रात ज्यांनी प्रदीर्घ महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे अशी व्यक्ती. 3. वृध्द कलाकाराचे वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे. 4. जे कलाकार व साहित्यीक अपंग आहेत, अशा व्यक्तिंना वयाची अट नाही. जसे अर्धांगवायु, क्षय, कर्क रोग, कुष्ठरोग किंवा शारिरीक व्यंग असल्याने ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नाही, अशा व्यक्ति. कलावंत शासकिय सेवेतील वा सेवानिवृत्तधारक नसावा. तसेच कलावंत शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभार्थी अथवा अनुदान घेत असलेला  नसावा.

 

5

 

 

 

 

 

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ क्र

विषय

दस्ताएवजाचा प्रकार

 

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

स्थायी आदेश संकलन

शासनकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

2

जडवस्तु संग्रह नोदवही

कार्यालयातील जडवस्तुंच्या नोदी

कायम

3

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंद

कायम

4

अग्रिम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रिमाच्या नोंदी

३० वर्षे

5

साठा रजिस्टर

दैनदिन वापरातील कार्यालयातील वस्तुंच्या नोंदी

१० वर्षे

6

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्य

१० वर्षे

7

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

१० वर्षे

8

हजेरीपट

क -१

कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

५ वर्षे

9

कार्यविवरण / प्रकरण संचिका

क -१

विविध विषयांच्या संचित

५ वर्षे

10

दैनंदिनी

क - १

अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्षे

11

दैनंदिनी

क - १

वैद्यकीय अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

५ वर्षे

12

नियत कालिके

मासिक / त्रैमासिक / वार्षिक प्रगती अहवाल

१ वर्षे

 

नागरीकांची सनद अनुसूची

नागरीकांची सनद

अंदाजपत्रक

झालेल्या सभांचे इतिवृत्त

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

.क्र.

विभागांची नांव व पत्ता

कार्यालयीन दूरध्वनी क्रामंक

फॅक्स क्रमांक

1

2

3

4

1

समाज कल्याण विभाग

तळ मजला, आगरकर हाऊस, तहसिलदार कार्यालयासमोर, स्टेशन रोड,

ठाणे (पश्चिम) – 400601

 

022-25448677

_

 

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

वर्ग-3

.क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

 

वर्ग-4

.क्र.

कर्मचाऱ्यांचे नांव

कोणत्या जि.. कडून येणार आहे.

प्रवर्ग

ज्या प्रवर्गात सामावून घ्यावयाचे आहेत त्या प्रवर्गाची जागा रिक्त आहे का?

शेरा

1

2

3

4

5

6

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

 

यशोगाथा

                        दि. २ ऑक्टो २०१६ व्यसनमक्ती सप्ताह कार्यक्रमाचे उदघटन

      स्थळ : यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद ठाणे पहिला मजला,या ठिकाणी

      सकाळी ठिक ८.०० वाजता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ. विकास कांबळे याच्या हस्ते झाले  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.के. पवित्रा दीदी ब्रम्हकुमारी कल्याण भिवंडी युनिट या होत्या. सर्व प्रथम उपस्थित सर्वांचे हार्दिक स्वागत करुन कार्यक्रमास सुरवात करण्यांत आली. त्यानंतर मा. रविकिरण पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे. यांनी सर्व मान्यवरांचे ‘मोहासूर’ हा व्यसनमुक्तीवरील कविता संग्रह कवि रधुनाथ बापु देशमुख यांचे लिखित पुस्तक भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर व्याख्यानासाठी विषेश निमंत्रित पाहुणे मा. डॉ. विकास कांबळे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्याना नंतर सर्वांसाठी प्रश्न उत्तरे हा विषय घेण्यांत आला.  उप. मुख्य कार्यकारी अधिकारी, सामन्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, ठाणे. मा. श्री. चंद्रकांत पवार, शिक्षण अधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, ठाणे. मा. श्रीम. मिना यादव, वरिष्ठ लेखा अधिकार, जिल्हा परिषद, ठाणे मा. श्री. मनोज शेटटे यांनी  सहभाग घेउुन व्यनमुक्तीच्या विविध विषयावर अनेक प्रश्न, समस्या व त्याचे निराकरण यावर सखोल चर्चा केली. सदर कार्यक्रमासाठी अनुदानित वस्तीगृहांचे अधिक्षक, श्री. सुनिल सुरवाडे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकार, श्रीम. वाय. जे. धीवर , अपंग शाळामधील मुख्याध्यापक तसेच समाज कलयाण विभाग, जिल्हा परिषद ठाणे व जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन  समाज कल्याण विभागाच्या कर्मचारी श्रीमती देहाडे यांनी केले तर आभार मा. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री. रविकिरण पाटील यांनी केले. त्यानंतर जागृती फाऊडेंशन, नवी मुंबई, वाशी  यांच्या पथ नाटय संचाने व्यसन मुक्ती या विषयावर पथ नाटय सादर करुन. उपस्थितीतांचे प्रबोधन केले. सदर कार्यक्रमाचा लाभ सुमारे 500 लोकांनी घेताला.

छायाचित्र दालन