स्वच्छ भारत मिशन

प्रस्तावना

                  भारतामध्ये सर्व प्रथम 1986 साली केंद्रीय पुरस्कृत ग्रामीण परिसर स्वच्छता कार्यक्रम (Centraly Sponsored Rural Sanitation Programme) सुरु झाला. स्वच्छतेशी निगडीत असलेला हा पहिला कार्यक्रम प्रामुख्याने ग्रामीण लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारणे हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरु केला होता. सन 1991 च्या जनगणनेत प्रथम घरांमधील शौचालयाची आकडेवारी जमा केली गेली होती. तेंव्हा ग्रामीण भागात हे प्रमाण निराशाजनक असल्याचे आढळून आले. केंद्र सरकारने देशभरातील 67 जिल्हयांमध्ये सन 1999 साली क्षेत्र सुधारणा पथदर्शक कार्यक्रम सुरु केला. प्रस्तावित मागणीधिष्ठीत पध्दतीतून काय बोध घेता येईल असा विचार यामागे होता. यासाठी महाराष्ट्रातून अमरावती, नांदेड, धुळे व रायगड या चार जिल्हयांची निवड करण्यात आली. सन 1986 ते 1999 या काळात या कार्याक्रमाच्या धोरणात आवश्यक बदल करण्यात आले. आज हा कार्यक्रम उदिष्टांवर अधारित नसून तो मागणी अधारित झाला आहे.

        ग्रामीण भागांतील लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागरुकता वाढविण्यासाठी आणि स्वच्छता सुविधांची मागणी निर्माण करण्यासाठी सन 1999 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व संवाद, मानवी संसाधन विकास, क्षमता उभारणी कार्यक्रम यावर भर देण्यात आला.

स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण स्वच्छतेची खात्री करुन उघडयावर मलविसर्जन करण्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने दिनांक 1/4/2012 पासून “निर्मल भारत अभियान सुरु करण्यात आले. स्वच्छतेच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना राष्ट्रपिताच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. यानंतर दिनांक 2 ऑक्टोंबर 2014 पासून स्वच्छतेचा हा कार्यक्रम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या नावाने सर्व भारतभर राबविण्यांत येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रये रेषेच्या वरील आर्थिकदृष्टया मागास कुटूंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यांत येते. तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम आणि सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठीही ग्राम पंचायतींना अनुदान देण्यांत येते. वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करुन त्याची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत माहिती शिक्षण व संवाद (IEC) आणि क्षमता वर्धन या घटकांवर विशेष भर दिला जातो.

 

विभागाची संरचना

संपर्क

श्रीमती छायादेवी सीसोदे

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग

दुरध्वनी क्रमांक 022-25383141 ईमेल आय डी nbazpthane@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५  ते ५.४५
महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार व रविवार सोडून

विभागाचे ध्येय

l.विभागाचे ध्येय

 • ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवुन आणणे.
 • ग्रामीण स्वच्छतेचा व्याप्तीची गती वाढवुन सन 2020 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतीना हागणदारी मुक्त ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवुन देऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण करणे
 • शाश्वत स्वच्छतेचा साधनांचा प्रसार करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जाग्रुती व आरोग्य शिक्षण याद्वारे प्रेरीत करणे.
 • शौचालयचा वापर व देखभाल संबंधी आवश्यक माहिती पुरवणे कुटुंबांना शौचालय वापरास प्रवृत्त करणे.
 • सर्व शिक्षा अभियान अंतर्गत (SSA) येत नसलेल्या शाळा व अंगण्वाडयांना सुयोग्य स्वच्छता सोयी पुरविणे आणि विद्यार्थाना आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सवयी याबद्दल महिती देणे.
 • पर्यावरणाच्या दष्टीने सुरक्षित, कायम स्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
 • ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाऱ्या पर्यावरणानुकुल स्वच्छतेच्या पध्दती विकसीत करणे.
 • पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण, वापर व हाताळणी या शुद्धतेच्या बाबींविषयी  जागरुकता  वाढविणे.
 • l.अंमलबजावणीचे धोरण...

 • गावस्तरावर स्वच्छता उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविणे.
 • हागणदारीमुक्तीसाठी लोकचळवळ बळकट करणे.
 • हागणदारीमुक्त घोषित केलेल्या जिल्हयामध्ये निरंतर स्वच्छतेसाठी आंतरव्यक्ति संवादासह नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे.
 • ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, MGNREGA, MSRLM व इतर सर्व शासकिय विभागांच्या समन्वयातुन स्वच्छतेसाठी अनुकूल वातावरण    निर्मिती करणे.
 • लोकप्रतिाधिनी, विविध शासकिय विभाग, स्वयंसेवी  क्षेत्र, खाजगी उदयोजकांच्या सामाजिक उत्तरदायित्वला सक्रिय करणे, सदर घटकांना स्वच्छता संवाद उपक्रमांशी जोडून सक्रिय सहभाग मिळवणे.

l.अभियनातंर्गत उपक्रम...

 • जिल्हास्तर...
 • दिनांक 5 ते 8 ऑगस्ट 2017 दरम्यान अभियानपुर्व जिल्हास्तरावर मेळाव्याचे आयोजन - या मेळाव्यात जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांचा सहभाग निश्चित करावा.जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद/पंचायत समिती अधिकारी, सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक, आदींचा यांचा समावेश या मेळाव्यात करावा. याच मेळाव्यात तंत्रज्ञानाविषयक प्रदर्शनाचे आयोजन करावे.

 

 • दिनांक 08/08/2017 पुर्वी डीजीटल आयईसी एलईडी व्हॅन (Led Van), कलापथक व साहित्य निर्मिती/निवड अंतिम करणे तसेच या उपक्रमांचा सविस्तर तारीखनिहाय गावस्तरावरील कार्य्क्रम निश्चित करणे.

 

 • आंतरव्यक्ति संवाद साहित्य -  संवादकासाठी कीट व लाभार्थीसाठीचे कीट तयार करणे. यामध्ये घडीपत्रिका, माहितीपुस्तिका, पॉकेट डायरी व आवश्यक इतर साहित्यांचा त्यामध्ये समावेश करावा.

 

 • तालुकास्तर...
 • दिनांक 9 ते 11 ऑगस्ट 17 या कालावधी दरम्यान तालुकास्तरावर भव्य स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करावे. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. या पाहूण्यांच्या हस्ते हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी/कर्मचारी, संपर्क अधिकारी, साधन व्यक्ति आदींचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करावा.
 • तालुकास्तरावर गाव ते तालुकास्तरावरील पदाधिकारी, अधिकारी या अभियानातील सर्व स्तरावरील अपेक्षित संवादक यांना निमंत्रित करुन या कार्यशाळेत निर्माण केलेल्या संवाद साहित्याबाबत व त्याचा वापराबाबत मार्गदर्शन करणे.

 

 • या अभियानामध्ये गावस्तरावर गृहभेटीसाठी संवादकांची निवड (50 कुटंुबामागे 1 संवादक टीम व एका टीममध्ये किमान 3 सदस्य) याप्रमाणे करुन गावातील गृहभेट उपक्रम सुरु करण्यापुर्वी स्थानिक संवादकांचे प्रभावी आंतरव्यक्ति संवादाबद्दल उद्बोधन करण्यात यावे.

 

 • गावस्तर...
 • गावस्तरावरच्या वातावरण निर्मितीसाठी अभियानाच्या पहिल्या टप्यामध्येच ग्रामसभा, कलापथकांचे कार्यक्रम, डिजीटल व्हॅनद्वारे फिल्मो शो, जाणीव जागृती करणे
 • शालेय विदयार्थ्यांच्या मदतीने वेळोवेळी स्वच्छता फेरीचे आयोजन करणे
 • दिन विशेष- अभियान कालावधीमध्ये महत्वाचे दिन विशेष येत आहेत. या सर्व दिवसांचा योग्यप्रकारे संदेश प्रसारणासाठी उपयोग व्हावा यासाइी प्रयत्न करावा.

9 ऑगस्ट- क्रातीदिन

15 ऑगस्ट - स्वातंत्र दिन

20 ऑगस्ट - जागतिक मच्छर दिन

21 ऑगस्ट - पोळा

25 ऑगस्ट ते  5 सप्टेंबर - गणेश उत्सव

5 सप्टेंबर - शिक्षक दिन

17 सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती संग्राम (औरंगाबाद विभाग)

21 ते 30 सप्टेंबर - नवरात्र उत्सव/दसरा

2 ऑक्टोबर - म.गांधी जयंती

  याचबरोबर स्थानिक विशेष दिन/ कार्यक्रमांचा समावेशही करावा.

 • गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी व पाण्याचा स्त्रोताचा परिसर स्वच्छ करणे
 • शालेय स्वच्छतादुत, पाणी व स्वच्छतेविषयी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदि उपक्रम राबविणे

 

 • अपेक्षित परिणाम...

कुटुंबस्तरावर स्वच्छतेसंबंधी आणि स्वच्छतेच्या सवयीसंबंधी अपेक्षित बदलासाठी दृष्टीकोन विकसीत होईल.

विभागाची कार्यपध्दती

 

l.विभागाची कार्यपध्दती

प्रोत्साहन पर अनुदान वितरीण व्यवस्था

 • स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हि केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्यामध्ये 60 % निधी केंद्र हिस्सा व 40 % निधी राज्य हिस्सा कडुन प्राप्त होणारा निधी खालील 6 घटकावर खर्च होतो व तो खालील प्रमाणात वितरीत केला जातो.

अ.क्र.

घटक

तपशील

निधी

केंद्र

राज्य

1

वैयक्तिक शौचालय

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अभियानातील सर्व प्रवर्गासाठी

7200/-

4800/-

2

माहिती शिक्षण व संवाद

एकुण प्रकल्प किमंतीच्या 5%

75%

25%

3

फिरता निधी

एकुण प्रकल्प किमंतीच्या 5% (प्रति जिल्हा रक्कम रु50 लाखापर्यंत)

80%

20%

4

सार्वजनिक शौचालय

रक्कम रु 2 लक्ष (Per Unit) ( 10)

60%

30%

5

प्रशासकिय खर्च

एकुण प्रकल्प किमतीच्या 2%

75%

25%

6

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन (भांडवली किमंत)

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण प्रमाणे कुटूंबनिहाय

75%

25%

 • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पायाभुत सर्वेक्षण 2012 च्या यादीतील पात्र लाभार्थी कुटूबाना 2 ऑक्टोबर 2014 पासुन वैयक्तीक शौचालय बांधकाम करुन त्याचा वापर करणा-या कुटूंबास रु. 12000/- इतके प्रोत्साहन पर अनुदान वितरीत जिल्हस्तरावरुन वितरित केला जातो.
 • लाभार्थी कुटूंबाने वैयक्तीक शौचालय बांधकाम पुर्ण करुन वापर सुरु केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरुन ग्रामसेवक खात्री करुन झाल्यावर तालुकास्तरावर गटसमन्वयक, समुहसम्वयक आणि संबधित विस्तार अधिकारी शौचालयांची मागणीनुसार खात्री करतात व गट विकास अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे प्रोत्साहनपर अनुदानाची एकत्रित मागणी करतात.
 • तालुक्याची मागणी प्राप्त होताच या मागणीतील लाभार्थ्यांची पायाभुत सर्वेक्षणानसुार नमुना चाचणी जिल्हा कक्षास केली जाते. तसेच तालुका संपर्क अधिकारी अधिका-यांकडुनही नमुना तपासणी 10% करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्यावर मुख्य कार्यकरी अधिकारी यांच्या मान्यतेने तालुक्यास निधी धनादेशाद्वारे वितरीत केला जातो.
 • जिल्हयाकडुन निधी प्राप्त होताच संबधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार लाभार्थीनिहाय ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरुन निधी संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात RTGS, NEFT अथवा धनादेशाद्वारे वितरीत केला जातो.
 • घनकचरा व सांडपाणी  व्यवस्थापासाठी  स्वच्छता मिशन  कक्षातर्फे  शासन निर्णय क्र. निर्मल २०१२/प्र.क्र.२७३/पापु-१६  २१/०८/२०१३  नुसार कामे करण्यात येतात.  सदर शासन निर्णयान्वये ग्रामपंचायतींना घनकचरा व सांडपाणी  व्यवस्थापासाठी कुटुंबसंख्येनुसार अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
 • 1-150=7.00 लक्ष
 • 151-300=12.00 लक्ष
 • 301-500=15.00 लक्ष
 • 500 पेक्षा जास्त=20.00 लक्ष
 • घनकचरा व्यवस्थापनेसाठी सार्वजनिक कंपोस्ट खड्डे, गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्प, नाडेप, कच-यावर अंतिम प्रक्रिया करणे असे उपक्रम राबविता येतील त्याचप्रमाणे या घटकांतर्गत सार्वजनिक स्तरावरील उपाययोजनांसाठी अनुज्ञेय असलेले अनुदान घनकचरा व सांडपाणी  वाहून नेण्यासाठी  तसेच अंतिम व्यवस्थापनासाठी अनुक्रमे बृहत आराखड्याच्या३०% व७०% मर्यादेत खर्च करता येणार   आहे. घरगुती स्तरावरील उपाययोजनांसाठी  अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या AIP मध्ये 425 ग्राम पंचायतीचे उद्दीष्ट घेण्यात आले आहे.
 • स्वच्छ भारत मिशन (ग्रा) जिल्हा परिषद ठाणे सद्यस्थिती;-
 • ठाणे जिल्ह्यात एकूण ग्रामिण तालुक्यांची संख्या-5 ग्रामपंचायतींची संख्या-430एकुण महसुली गावे- 796
 • सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षण नुसार जिल्ह्यातील एकूण कुटूंबसंख्या- 193024
 • सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षण नुसार वैयक्तिक शौचलयाची सुविधा उपलब्ध असलेली कुटुंबसंख्या -101799
 • सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षण नुसार वैयक्तिक शौचलयाची सुविधा उपलब्ध नसलेली कुटुंबसंख्या -91225
 • पायाभुत सर्वेक्षण 2012 वेळी शौचालय सुविधा असलेली एकूण टक्केवारी - 52.74 %
 • सन 2017 मार्च अखेर शौचालयाची सुविधा उपलब्ध असलेली एकुण कुटुंब संख्या - 193024
 • सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालय सुविधा असलेली एकूण टक्केवारी - 100 %
 • Quality Control Of India ने सन 2016-17 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानु्सार ठाणे जिल्ह्यास स्वच्छतेच्या बाबतीत भारतात 9 वा क्रमांक व महाराष्ट्र राज्यात 5 वा क्रमांक मिळालेला आहे.
 •  सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणानंतर मार्च 2017 अखेर संयुक्त व सार्वजनिक शौचालयाचा वापरणारी कुटुंबसंख्या - 676
 •  मार्च 2017 अखेर हागणदारी मुक्त ग्रामपंचायतींची संख्या-430(महसुली गावांची संख्या-796) 100%  
 •  सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणा नुसार वैयक्तीक शौचालयाचे उद्दिष्ट्य पुर्ण झालेले तालुके- 05
 •  पायाभुत सर्वेक्षण 2012 माधील फ़ोटो उपलोडींग आजतगायत सध्यास्थिती टक्केवारी – 100%
 •  पायाभुत  सर्वेक्षण मधुन सुटलेले शौचालय नसलेले कुटुंब संख्या (LOB) चे उद्दिष्ट 4302आहे.  प्रत्येकी एका कुटुंबास 12000/- प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देय आहे.
 •  संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता स्पर्धा हे ग्राम पंचायत प्रथम वार्ड निहाय-जिल्हा परिषद गट निहाय-जिल्हास्तरीय तपासणी केली जाते.

माहितीचा अधिकार

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ठाणे

जलस्वराज्य-2 कार्यक्रम

जलस्वराज-2 कार्यक्रमातंर्गत कार्यरत  तज्ञ /सल्लागार  व  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांची  माहिती

कक्ष/शाखा

पदनाम

नियुक्ती (शासकीय/ प्रतिनियुक्ती /कंत्राटी )

अधिकारी /कर्मचारी यांचे नाव

संपर्क क्र.

इ-मेल आयडी

वेतन

शेरा

कार्यालयीन

मोबाईल

वेतनश्रेणी *

चालू महिन्यात प्रदान झालेले वेतन

जलस्वराज्य II

उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (पाणी व स्वच्छता)

शासकीय

श्रीम.मानसी बोरकर

022-25383141

9870706760

nbazpthane@gmail.com

24970-6600

81309.00

 

समाज व्यवस्थापन तज्ञ

कंत्राटी

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

कार्यालय अधिक्षक

शासकीय

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

लेखा अधिकारी

शासकीय

श्री.एस. आर. जाधव

022-25383141

9967836634

nbazpthane@gmail.com

23590-5400

74885.00

 

लिपिक

शासकीय

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

अभियांत्रिकी तज्ञ (SLWM)

कंत्राटी

श्री.अमोल धनावडे

022-25383141

9819538555

nbazpthane@gmail.com

27000

27000.00

 

 

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक

कंत्राटी

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

* वेतन श्रेणी ही बाब कंत्राटी पदास लागू नाही.

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ठाणे

जलस्वराज्य-2 कार्यक्रम

स्वच्छ  भारत मिशन  (ग्रा.) , कार्यक्रमातंर्गत कार्यरत  तज्ञ /सल्लागार  यांची माहिती

कक्ष/शाखा

पदनाम

नियुक्ती (शासकीय / प्रतिनियुक्ती /कंत्राटी )

अधिकारी /कर्मचारी यांचे नाव

संपर्क क्र.

इ-मेल आयडी

वेतन

शेरा

कार्यालयीन

मोबाईल

वेतनश्रेणी *

चालू महिन्यात प्रदान झालेले वेतन

आस्थापना शाखा

डेटा एंट्री ऑपरेटर (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

श्रीम.विद्या कांबळे

022-25383141

9273677009

nbazpthane@gmail.com

 --

16124.00

 

शिपाई (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

श्री.एकनाथ पडळकर

022-25383141

9702583404

nbazpthane@gmail.com

 --

8480.00

 

लेखा शाखा

लेखाधिकारी (स्वच्छ भारत मिशन )

कंत्राटी

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

स्वच्छता कक्ष

समाज विकास तज्ञ (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

श्री.दत्तात्रय सोंळ्के

022-25383141

7045012175

nbazpthane@gmail.com

 --

32810.00

 

स्वच्छता तज्ञ (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

 --

 --

 --

 --

 --

 --

 --

शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

श्रीम.सारीका देशमुख

022-25383141

9322267372

nbazpthane@gmail.com

 --

21640.00

 

माहिती शिक्षण व संवाद कक्ष

माहिती शिक्षण संवाद तज्ञ (स्वच्छ भारत मिशन )

कंत्राटी

श्री.आशिष जुईकर

022-25383141

9987072845

nbazpthane@gmail.com

 --

21640.00

 

मनुष्यबळ विकास कक्ष

क्षमता बांधणी तज्ञ (स्वच्छ भारत मिशन )

कंत्राटी

श्रीम.अश्विनी अकुसकर

022-25383141

9404512393

nbazpthane@gmail.com

 --

32810.00

 

संनियंत्रण व मुल्यमापन कक्ष

संनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ (स्वच्छ भारत मिशन)

कंत्राटी

श्री.अनिल निचीते

022-25383141

8097912888

nbazpthane@gmail.com

 --

32810.00

 

* वेतन श्रेणी ही बाब कंत्राटी पदास लागू नाही.

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ठाणे

जलस्वराज्य-2 कार्यक्रम

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल  कार्यक्रमातंर्गत कार्यरत  तज्ञ /सल्लागार  यांची माहिती

कक्ष/शाखा

पदनाम

नियुक्ती (शासकीय/ प्रतिनियुक्ती /कंत्राटी )

अधिकारी /कर्मचारी यांचे नाव

संपर्क क्र.

इ-मेल आयडी

वेतन

शेरा

कार्यालयीन

मोबाईल

वेतनश्रेणी *

चालू महिन्यात प्रदान झालेले वेतन

लेखा शाखा

वित्त व संपादणूक सल्लागार (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम)

कंत्राटी

श्रीम.पल्लवी तडाखे

022-25383141

8.693E+09

nbazpthane@gmail.com

 --

32306.00

 

माहिती शिक्षण व संवाद कक्ष

माहिती शिक्षण व संवाद सल्लागार (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम)

कंत्राटी

श्रीम.प्रमीला सोनावणे

022-25383141

9.893E+09

nbazpthane@gmail.com

 --

32306.00

 

मनुष्यबळ विकास कक्ष

मनुष्यबळ विकास सल्लागार (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम)

कंत्राटी

श्री.ज्ञानेश्वर चंदे

022-25383141

9.988E+09

nbazpthane@gmail.com

 --

32306.00

 

संनियंत्रण व मुल्यमापन कक्ष

संनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम)

कंत्राटी

श्री.अतुल केणे

022-25383141

9.03E+09

nbazpthane@gmail.com

 --

32810.00

 

पाणी गुणवत्ता कक्ष

पाणी गुणवत्ता सल्लागार (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम)

कंत्राटी

श्री.हिरालाल निरभवणे

022-25383141

7.739E+09

waterquality@gmail.com

 --

32306.00

 

जलनिरीक्षक (राष्ट्रीय ग्रामीण  पेयजल)

कंत्राटी

श्री.मनोहर देवरे

022-25383141

9.005E+09

waterquality@gmail.com

 --

 --

 

* वेतन श्रेणी ही बाब कंत्राटी पदास लागू नाही.

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ठाणे

जलस्वराज्य-२ कार्यक्रम

तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कार्यरत पदांची माहिती

पंचायत समिती उपविभाग

गट समन्वयक

समूह समन्वयक

नाव

संपर्क क्र.

वेतन

शेरा

नाव

संपर्क क्र.

ई-मेल आयडी

वेतन

शेरा

कार्यालयीन

मोबाईल

ई-मेल आयडी

वेतन श्रेणी*

चालू महिन्यातील प्रदान झालेले वेतन

कार्यालयीन

मोबाईल

वेतन श्रेणी*

चालू महिन्यातील प्रदान झालेले वेतन

अंबरनाथ

रिक्त

 

रिक्त

रिक्त

 --

0.00

 

वैंदेही विक्रम वेखंडे

 

9665459499

nbaambarnath@gmail.com

 --

9821.00

 

कल्याण

नुतन गजानन मगर

 

8451930274

nbaklyan@gmail.com

 --

10486.00

 

सुरेखा संजीवकुमार तिम्मन्नपटी

 

8693074466

nbaklyan@gmail.com

 --

9821.00

 

कल्याणी शशीधर आगते

 

9029898771

nbaklyan@gmail.com

 --

0.00

 

सुजाता अशोक तायडे

 

9766819256

nbaklyan@gmail.com

 --

10103.00

 

भिवंडी

अरमान बुद्रुद्दिन खान

 

8433333113

nbabhiwandi@gmail.com

 --

0.00

 

श्रीमंत राजकुमार कदम

 

9833636628

nbabhiwandi@gmail.com

 --

0.00

 

मुकेश ताराचंद वाघ

 

9987207919

nbabhiwandi@gmail.com

 --

9821.00

 

श्रीकांत सिद्राम बंदिचौडे

 

9890469784

nbabhiwandi@gmail.com

 --

9155.00

 

शहापुर

रीक्त

 

रिक्त

रिक्त

  --

0.00

 

प्रमोद नामदेव वारुंगसे

 

9270277112

nbashahapur@gmail.com

 --

9155.00

 

स्विटी स्वामीनाथ बर्वे

 

9860556796

nbashahapur@gmail.com

 --

9821.00

 

अजित भास्कर भालके

 

9271645798

nbashahapur@gmail.com

 --

3839.00

 

मुरबाड

राजेश गुलाब वाघे

 

8390614267

nbamurbad@gmail.com

 --

10486.00

 

योगेश बुधाजी घावट

 

9158900837

nbamurbad@gmail.com

 --

9821.00

 

संजय गजानन ठाकरे

 

7756075246

nbamurbad@gmail.com

 --

9155.00

 

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, ठाणे

 

जलस्वराज्य-२ कार्यक्रम

 

तालुकास्तरावरील गट संसाधन केंद्रातील  जलस्वराज्य -२ कार्यक्रमातील पाणी गुणवत्ता सल्लागार , ग्रामलेखा समन्वयक  यांची माहिती

 

ग्रा. पा. पु. उपविभाग

 सल्लागार (पाणी गुणवत्ता)

ग्रामलेखा समन्वयक

शेरा

 

नाव

संपर्क क्र.

वेतन

शेरा

नाव

संपर्क क्र.

ई-मेल आयडी

वेतन

 

कार्यालयीन

मोबाईल

ई-मेल आयडी

वेतन श्रेणी*

चालू महिन्यातील प्रदान झालेले वेतन

कार्यालयीन

मोबाईल

वेतन श्रेणी*

चालू महिन्यातील प्रदान झालेले वेतन

 

अंबरनाथ

यशोदा भोईनकर

 

9594214953

waterquality.klyan@gmail.com

 --

8640

 

सुजाता पष्टे

 

8898859276

waterquality.klyan@gmail.com

 --

8640

 

 
 
 

भिवंडी

मंदार पवार

 

9930433571

waterquality.bhiwandi@gmail.com

 --

8640

 

मयुर बोंद्रे

 

9860085218

waterquality.bhiwandi@gmail.com

 --

8640

 

 
 
 

शहापुर

कामिनी विशे

 

8390845106

waterquality.shahapur@gmail.com

 --

8640

 

रीक्त

 

 

waterquality.shahapur@gmail.com

 --

 

 

8640

 
 
 
 

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

विभागांतर्गत विविध समित्या

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) वैयक्तिक शौचालय

सन 2004 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. सन 2012 मध्ये पायाभूत संरक्षण करुन सदर अभियानाचे नामकरण निर्मल भारत अभियान करण्यात आले. 2 ऑक्टोबर 2014 पासून सदर अभियानाचे स्वच्छ भारत मिशन (ग्रा) असे नामकरण करण्यात आले.  स्वच्छ भारत मिशन (ग्रा) यांतर्गत पायाभूत सर्वेक्षण 2012 मधील यादीतील लाभार्थी कुटुंबास वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करुन वापर केल्यास रुपये 12000/- इतके प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात येते. सदरची योजना ही केंद्रपुरस्कृत असून यामध्ये केंद्र हिस्सा 60 % व राज्य हिस्सा व राज्य हिस्सा 40 % इतका आहे. सदर योजनेची अंमलबजावणी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येते.

 

योजनेचे निकष

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील (APL प्रवर्गामधून other  संवर्ग वगळता) सर्व लाभार्थीस लाभ हा SBM IMIS या संकेत स्थळावर NO च्या यादीत नाव असल्यास दिला जातो.

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

विषय

दस्ताऐवजांचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशील

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

2

3

4

5

1

अंदाजपत्रके

लघुपाटबंधारे विभागातील विविध योजनांची अंदाजपत्रके

कायम

2

स्थायी ओदश संकलने

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

3

जडवस्तू संग्रह नोंदवही

कार्यालयीन  जड वस्तूच्या नोंदी

कायम

4

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंद

कायम

5

अग्रिम नोंदवही

कर्मचारी / अधिकारी यांनी दिलेल्या अग्रिमांच्या नोंदी

30 वर्ष

6

कामाची निविदा

लघुपाटबंधारे विभागातील विविध योजानांच्या कामाच्या निविदा

30 वर्ष

7

सेवापुस्तके

लघुपाटबंधारे विभागातील कर्मचा-यांची सेवापुस्तके

30 वर्ष

8

साठा रजिस्टर

दैनंदिनी वापरातील कार्यालयातील वस्तूंच्या नोंदी

10 वर्ष

9

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्ष

10

चौकशी अहवाल

प्रांप्त तक्रारींची चौकशी

10 वर्ष

11

कार्यविवरण / प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्ष

12

दैांदिनी

क-1

अधिका-याच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्ष

13

संभाव्य फिरती कार्यक्रम

क-1

अधिका-याचे संभाव्य दौ-याबाबत

5 वर्ष

15

नियतकालिके

क-1

मासिक / त्रैमासिक / वार्षिक प्रगती अहवाल

5 वर्ष

 

नागरीकांची सनद अनुसूची

अंदाजपत्रक

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

यशोगाथा

 • हात धुवा मोहिम

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वं शाळांमध्ये ‘हात धुवा’ मोहिम राबविण्यांत आली.

 • ग्रामपंचायत नांदवळ यशोगाथा:-
 • नांदवळ ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 262 कुटूंबे असुन त्यातील 17 कुटूंबांकडे शौचालय असल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंब हि उघडयावर शौचास जात होती.
 • प्रथम नांदवळ ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लब ऑफ हिल हया सामाजिक संस्थेने भेट देऊन गावातील कुटूंबांची अडचण पाहुन तेथे शौचालय बांधकाम करणेसाठी पुढाकार घेतला.
 • शौचालय बांधकाम करणेसाठी प्राधान्याने युनिसेफ व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ठाणे यांच्या संयुक्त्‍ प्रय त्नाने तांत्रिक मार्गदर्शन व लोकसहभाग मिळविण्यासाठी सहभाग दर्शविला.
 • रोटरी क्लब ऑफहिल यांचे निकषानुसार लाभार्थी हिस्सा 3000/- रु तर रोटरी क्लब ऑफ हिल यांचे 15000/- असे एकूण 18000/- रुपयांत शौचालय बांधकाम करण्यात आले.
 • रोटरि क्लब ऑफ.हिल या संस्थेमुळे एकूण 161 शौचालय बांधकामे पुर्ण करण्यात आली.
 • ग्रामपंचायत कोठारे, तालुका शहापुर यशोगाथा- (एक अदिवासी महिलेने घेतलेला पुढाकार)
 • बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 525 कुटूंबे असुन त्यातील 299 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. आदिवासी डोंगराळ भाग असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची उदासिनता दिसुन आली. मोठया प्रमाणात हि कुटूंब उघडयावर शौचास जात होती.
 • गावात आदिवासी सरपंच श्री मधुकर भसाडे व महिला उपसरपंच श्रीमती सखुबाई भस्मा यांच्या प्रयत्नाने एकूण 75 शौचालय बांधकामे पुर्ण झाली आहेत. आजमितीस उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.
 • ग्रामपंचायत खरीवली,तालुका शहापुर यशोगाथा:- (एका उपसरपंचाने शौचालयाकरीता केलेला सहकार्य )
 1. बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 372 कुटूंबे असुन त्यातील 311 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. खरीवली स ही ग्रुप ग्रामपंचायत असुन यात जमिन पाण्याची (दलदलीची) व अडचणीची असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची काम करतांना प्रथम सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा व तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगट तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन उपसरपंच श्री योगेश कष्णा भोईर यांनी पुढाकार घेऊन गावात विट,सिमेंद,रेती, शौचालय भांडी ,सिमेंट पत्रे ,बेसीन व गवंडी उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली व कामास गति मिळाली.
 2. ग्रामपंचायतीमध्ये एकूण आजमितीस 181 कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगति पथावर आहेत.
 • ग्रामपंचायत चरगाव व आंबेशीव,तालुका अंबरनाथ यशोगाथा:-(महिला ग्रामसेवकाचे प्रयत्न पण योजनेकडे गावक-यांची पाठ )
 1. ग्रामपंचायत चरगाव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 611 कुटूंबे असुन त्यातील 390 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती भोईर यांनी आदिवासी सरपंच यांच्या मदतीने स्वत: साहिल्य खरेदीकरुन शौचालय बांधकामास सुरुवात केली यात गावाचा कोणताहि सहभाग नसतांना 310 कुटूंबांकडे शौचालय बांधकाम करण्याचे काम केले.
 2. योजना शासनाची आहे त्यामुळे बांधकामे शासनाने करावी अशी गावक-यांची धारणा आहे , परंतु ग्रामसेवकांचे योजना राबविण्यासाठी प्रयत्न
 3. ग्रामपंचायत आंबेशीव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 321 कुटूंबे असुन त्यातील 244 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. त्यापैकी 150 कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती चव्हाण यांनी प्रयत्न शौचालय बांधकामे पुर्ण केली व पुढील कामे प्रगतिपथावर आहेत.
 • ग्रामपंचायत कळमगाव
 1. कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये  बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 916 कुटूंबे असुन त्यातील 627 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले .उर्वरित कुटंबांकडे शौचालय असुन ते त्याचा वापर करत होती.
 1. प्रथम कळमगाव ग्रामपंचायत मध्ये ग्राम सेवक संजय बाळकृष्ण सावंत व सरपंच राजश्री राजेंद्र घाटाळ व उपरसरपंचसंदेश जनार्दन भांडवे यांनी जिल्हा परिषद ठाणे येथील स्वच्छ भारत मिशन चे सल्लागार यांची भेट घेवुन योजना समजुन घेतली नंतर ग्रामपंचायत मध्ये पाडा वस्तीनिहाय बैठका घेतल्या शौचालयाबाबत जन जाग्रुती केली. ग्रामस्थांची आर्थिकबाबतीतील विवंचना पाहुन ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व स्थानिक पुरवठा दाराकडुन शौचालय करीता लागनारा साहित्य खरेदी उधारी स्वरुपात मागविण्यात आले. यातुन 205 शौचालय बांधकाम पुर्ण करण्यात आली. मोठ्या स्वरुपात बांधकामे पुर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदे कडुन मिळणारा प्रोत्साहन निधी कुटुंबानी एकत्रित स्वरुपात जमुन तोपुरवठा दारास देण्यात आला. आता विश्वासामुळे मोठ्या संख्येने कळमगाव ग्रामपंचायतीमध्ये कामे चालु आहे.
 1. हे काम करित असताना तेथे गवंड्याच्या प्रशिक्षित चार जोड्या यांचा मोठा सहकार्य लाभला पुर्ण शौचालय बांधकाम होई पर्यंत गवंड्यांनी मजुरी मागितली नाही. यात प्राधान्याने सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यकुशलतेची सचोटी दिसुन येते.

           

 • ग्रामपंचायत आवरे यशोगाथा
 1.  आवरे ग्रामपंचायतीमध्ये  बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 689 कुटूंबे असुन त्यातील 472 कुटूंबांकडे शौचालय     नसल्याचे दिसुन आले. 207 कुटुंबे शौचालयाचा वापर करत होती. आवरे ग्रामपंचायत मध्ये आदिवासी पाडे वाडे वस्ती असल्याचे दिसुन आले.
 2.  ग्रामपंचायत आवरे मध्ये ग्राम सेवक दिलीप गोपाळ जाधव यांच्या पुढाकाराने प्रथम ग्रामसभेचे नियोजन करुन सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याने ग्रामसभा, पाडासभा व वस्तीसभा घेवुन ग्रामस्थामध्ये शौचालयाबाबत जनजागृति श्री. जाधव ग्रामसेवक यांनी आदिवासी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहुन ग्रामपंचायत कडुन शौचालय बांधकामाचे साहित्य यात विटा, रेती, सिमेंट, पत्रे, दरवाजे, शौचालयाची भांडे बेसीन, पाईप उधारी घेवुन व प्रशिक्ष्ण दिलेले गवंडी यांच्या मार्फ़त शौचालय बांधकाम सुरवात केली. यात प्रथम प्राधान्य शौचालयाचा खड्डा तयार करण्या-यास देण्यात आला. यामध्ये शौचालयाचा खड्डा असणा-यास साहित्य वाटप करण्यात आले.
 3.  यामधुन ग्रामसेवक जाधव यांनी शौचालयाची बांधकामाची मोजमापे दिली व शौचालय बांधकामास प्रत्यक्ष सुरवात झाली.
 4.  जो प्रथम शौचालयाचे काम करेल त्यास 12,000/- प्रोत्साहन निधी देवुन गौरवण्यात येईल. यातुन आदिवासी भागातील जांभुलपाडा व काटिचापाडा येथे 100% शौचालय बांधकामे पुर्ण झाले. आजमितीस 386 शौचालय बांधकाम पुर्ण असुन त्याचा वापर होत असल्याचे दिसुन येते.
 • अभियानाचे लक्ष...

राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या सर्व ग्रामपंचायतीपर्यंत  पोहचून शाश्वततेसाठी आग्रह धरणे व त्या अनुषंगाने  स्थानिक सामाजिक व्यवस्था करणे.

छायाचित्र दालन