सर्व शिक्षा अभियान(समग्र शिक्षा अभियान)

प्रस्तावना

                बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क  अधिनियम 2009 मध्ये पारीत झाला.  त्यामूळे शिक्षण क्षेत्रात एकूणच खूप मोठया बदलास  सुरुवात झाली.  त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण हक्क कायदयामध्ये मुलांच्या सामाजीकरणाला कलम 4 ब व कलम 12 नुसार न्याय दिला आहे असे म्हणता येईल.   कलम 4 ब नुसार मुलांना त्यांच्या वयानुरुप वर्गात दाखल करण्याची सुविधा दिली आहे.  या मध्ये मूल त्यांची वाढ व विकास त्याचा समवयस्कांशी असलेला संबंध याचा मानसशास्त्रीयदृष्टया   विचार केलेला आहे.  शिक्षण हक्क कायदा येण्यापूर्वी कधीही शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्याला आपण इ. 1 ली मध्ये दाखल करत असू.   उदा. 10 वर्षे वयाच्या शाळाबाहय मुलाला कधीही शाळेत न गेल्यामूळे इयत्ता 1 ली  मध्ये दाखल केले जायचे व त्यांना 1 ली ला अपेक्षित असलेला पाठयक्रम शिकवला जायचा साहजिकच इयत्ता 1 ली ला पाठयक्रम हा 6 वर्षे वयाच्या  मुलाच्या वाढ व विकासाचा विचार करुन बनविलेला असल्याने या शाळाबाहय मुलाला तो अधिक सोपा वाटणे तसेच त्याचा कमी वेळात शिकून पूर्ण होते व त्यामूळे अनुषंगाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांस शाळेच्या पटावर नोंदविले जाणे. अशा बालकांना नियमित शाळेत आणणे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

विभागाची संरचना

संपर्क

संपर्क क्रमांक  022-25340547

मेल आयडी- ssathane2011@gmail.com

कार्यालयीन कामकाजाची वेळ

सकाळी १० ते ५.४५ संध्याकाळी

विभागाचे ध्येय

सर्व  शिक्षा अभियानाची उददिष्टे :-

 

 1.  इ. स. 2003  पूर्वी सर्व मुले शाळेत, शिक्षण हमी केंद्रात, पर्यायी शाळेत अथवा शाळेत परत आणणा-या व्यवस्थेत दाखल करणे.
 2. इ.स. 2007 पूर्वी सर्व मुलांना 5 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
 3. इ.स. 2010 पूर्वी सर्व मुलांना 8 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
 4. समाधानकारक दर्जेदार प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर.
 5. इ.स. 2007 पूर्वी प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील उणिवा दूर करुन सामाजिक तसेंच लिंगभेंद दूर करण्यात येतील.  लिंगभेद व समाजाच्या विविध घटकांतील दरी इ.स. 2010 पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांची समान पातळी निर्माण करणे.
 6. इ.स. 2010 पर्यंत सर्व मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे.

 

         

        विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीबाबतचे मुख्य उददेश्य

 1. स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु असतांना देखील शालेय परिसर  स्वच्छता,  व शालेय वर्गखोली स्वच्छता  करणे.
 2. विदयार्थ्यांना  त्यांच्या – त्यांच्या  इयत्तेच्या  मूलभूत क्षमतांचे  आकलन करणे.
 3. सर्व शाळा प्रगत  करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
 4.  अप्रगत  विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग सुरु करणे.
 5. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळा सिद्धी  कार्यक्रमाबाबत सर्वांना  मार्गदर्शन करणे.
 6. केंद्रप्रमुखाने केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचे आयेाजन करणे व शिक्षकांना  मार्गदर्शन करणे.
 7. साधनव्यक्तीच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेणे.
 8. अप्रगत शाळा अप्रगत विद्यार्थी दत्तक घेणे.
 9. Spoken English शिक्षक प्रशिक्षण राबविणे.

विभागाची कार्यपध्दती

 1. कार्यपध्दती –

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ठाणे जिल्हातील पाच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, खाजगी अनुदानी या  शाळांना मोफत पाठयपुस्तक योजने अंतर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे.

  तसेच  ठाणेतील जिल्हा परिषदेच्या शाळांना इ. १ ली ते  ८ वी मधील शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळाकडून शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जाती/जमातीचे मुले तसेच दारिद्र रेषेखालील सर्व संवर्गातील पालकांच्या  मुलांना गणवेश योजने अंतर्गत  गणवेशाचे  वाट करण्यात येते.    

  तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती चे देखभाल दुरुसती, शाळा अनुदान व इतर खर्चसाठी सयुंक्त अनुदान देण्यात येते.

तसेच समावेशित शिक्षण अंतर्गत ठाणे जिल्हयातील तालुका निहाय्य विशेष गरजा विदथार्थी ब्रेल बुक  , लार्ज प्रिंट,  मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, पालक प्रशिक्षण,  थेरपी , अलिम्को, विद्यावेतन अशा विविध सुविधा देण्यात येतात.    

माहितीचा अधिकार

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

 

समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद, ठाणे

 

 

 शासकीय अधिकारी वेतन पत्रक

 

 

   

 

 

अ.क्र

कार्यरत कर्मचाऱ्यांचा  नाव

पदनाम

DUE

Total (5+6+7+8+9+10)

 

 

Pay

Grade Pay

Total Pay +G.P. (3+4)

D.A. 142%

HRA 30%

CLA

TA

Deptt. All.

 

 

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

 

 

1

श्री माधव राम सराई

लेखाधिकारी अधिकारी

21460

4600

26060

37005

7818

300

1200

0

72383

 

 

2

श्री अरुण दे. सोनवणे

सहाय्यक लेखाधिकारी अधिकारी

16210

4400

20610

29266

6183

300

1200

0

57559

 

 

 

Total

 

37670

9000

46670

66271

14001

600

2400

0

129942

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

करारावरील अधिकारी/कर्मचारी वेतन पत्रक

                       

अ.क्र

कार्यरत कर्मचाऱ्यांचा  नाव

पदनाम

Consolidated Mandhan

Due

Total (5+6+7+8+9+10)

Arrears of pay

G.P.

Total Pay +G.P. (3+4)

D.A.

HRA 30%

CLA

T.A.

1

श्री. युवराज  दिनकर कदम

कार्यकारी अभियंता

58207

0

0

0

0

0

0

0

58207

2

श्रीम. कल्पना मिलिंद शिंदे

संगणक प्रोग्रामर

46337

0

0

0

0

0

0

0

46337

3

श्री. अनिल बबन  कुऱ्हाडे

जिल्हा समन्वयक (सशि)

38424

0

0

0

0

0

0

0

38424

4

सौ. लता प्रकाश म्हात्रे

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

31763

0

0

0

0

0

0

0

31763

5

सो  सुवर्णा  अविनाश  वावेकर

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्यक

31763

0

0

0

0

0

0

0

31763

6

श्री. भारत मुकंद मढवी

वरिष्ठ लेखा लिपिक  तथा रोखपाल

27077

0

0

0

0

0

0

0

27077

 

 

 

233571

 

 

 

 

 

 

 

233571

 

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

कार्यानसन नेमून दिलेले विषय

 

अ.

क्र.

कर्मचाऱ्यांचे नाव

पद

पदाचा कार्यभार तपशिल

अतिरिक्त पदाचा कार्यभार (सदरची पदे रिक्त आहे)

सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त पदाचा कार्यभार तपशिल

शेरा

श्री माधव रामा सराई

लेखाधिकारी

सशिअ अंतर्गत लेखाविषयक कामकाज (जॅबचार्ट प्रमाणे)

-

-

-

श्री अरुण दे. सोनावणे

स.ले.अ.

सशिअ अंतर्गत लेखाविषयक कामकाज (जॅबचार्ट प्रमाणे)

-

-

-

श्री. युवराज दि. कदम

कार्यकारी अभियंता

शाळा बांधकामाबाबत कामकाज (जॅबचार्ट प्रमाणे)

सहय्यक कार्यक्रम अधिकारी २

पाठयपुस्तक, सशिअ अंतर्गत अनुदान वाटप, वस्तीशाळा, अतिनिर्देशक

रिक्त पद

श्रीम. कल्पना शिंदे

संगणक प्रोग्राम

SSA ची Online  कामे (जॅबचार्ट प्रमाणे)

संशोधन सहाय्यक

अध्ययन समृध्दी कार्यक्रम  (LEP), RTE 25% निधी वितरण

रिक्त पद

श्री. अनिल ब. कुऱ्हाडे

IE समन्वयक

अपंग समावेशित उपक्रमांअंतर्गंत दिव्यांग मुलांसाठी कामकाज (जॅबचार्ट प्रमाणे)

बालरक्षक (पर्यायी समन्वयक)

 RMSA/IEDSS

२) शाळाबाहय मुलांचे कामकाज, बालरक्षक चळवळ

 

रिक्त पद

श्री. भारत मु. मढवी

व.लेखालिपक नि रोखपाल

सशिअ अंतर्गत लेखाविषयक कामकाज (जॅबचार्ट प्रमाणे)

वरिष्ठ क्लार्क नि सहाय्य्क 

गणवेश वाटप व लेखाविषयक कामकाज, RMSA कामकाज

रिक्त पद

श्रीम. लता प्र. म्हात्रे

डाटा एन्ट्री ऑपरेटर  नि सहाय्य्क

सशिअ अंतर्गत सर्व  संगणीकरण व शिक्षण विभागाकडील योजनांचेी कामे(जॅबचार्ट प्रमाणे)

लिंग समन्वयक

नवोपक्रम व लोकजागृती, वाचन प्ररेणा दिन,   आस्मिता योजना

 

रिक्त पद

सो. सुवर्णा अविनाश वावेकर

डाटा एन्ट्री ऑपरेटर नि सहाय्य्क

सशिअ अंतर्गत सर्व  संगणीकरण व शिक्षण विभागाकडील  संगणकिरणाची कामे तसेच टपाल नेांदविणे(जॅबचार्ट प्रमाणे)

सहय्यक कार्यक्रम अधिकारी १

आस्थापना,               प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम, शाळासिध्दी, तंबाखु मुक्त , शिक्षक प्रशिक्षण

(सशिअ अंतर्गत)

 

 

विभागांतर्गत विविध समित्या

 

 

शिक्षण  समिती

.मा.श्री.सुभाष गोटीराम पवार, उपाध्यक्ष  तथा सभापती शिक्षण समिती

        जिल्हा  परिषद ठाणे

.मा.श्रीम.कंटे  रेखा काशिनाथ, सदस्या.

.मा.श्रीम.तारमळे रत्नप्रभा भगवान, सदस्या

.मा.श्रीम.लोणे सुषमा सागर. सदस्या.

. मा.श्रीम.बोराडे पाटील पुष्पा गणेश, सदस्या.

.मा.श्री.घरत सुभाष विठ्ठल, सदस्य

.मा.श्री.पाटील देवेष पुरुषोत्तम. सदस्य

.मा.श्री.जाधव किशोर परशुराम, सदस्य.

.मा.श्रीम.रुता गोपीनाथ केणे, सदस्या.

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

 1. सर्व शिक्षा अभियान स्वरुप  :-

सर्व शिक्षा अभियान,अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात ते खालील  प्रमाणे

 1. विशेष प्रशिक्षण शाळाबाहय
 2. RTE 25 % आरक्षण
 3. मोफत पाठयपुस्तके
 4. गणवेशाचे दोन संचसाठी तरतुद
 5. नवीन शिक्षक वेतन
 6. प्रशिक्षण
 7. गट साधन केंद्र  (BRC)
 8. समूह साधन केंद्र (CRC)
 9. Computer Aided Learning