बंद

    सेवा

    डीएसडी (डोअर स्टेप डिलिव्हरी) सेवा –

    <p class="text-या पोर्टलद्वारे विभागीय स्तरावर प्रदान केल्या जाणाऱ्या 586 पेक्षा अधिक सेवा नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहेत. यामध्ये पुढील सेवा समाविष्ट आहेत:
    या सुविधेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांत चकरा माराव्या लागणार नाहीत, वेळ आणि खर्च वाचणार आहे. डिजिटल इंडिया आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने ही महत्त्वाची पायरी आहे

    • जातीचे प्रमाणपत्र
    • अधिवास प्रमाणपत्र
    • नॉन क्रीमेलिअर प्रमाणपत्र
    • जात पडताळणी प्रमाणपत्र
    • रहिवासी दाखला
    • राजपत्र
    • पोलीस व्हेरीफीकेशन
    • फुड रजिस्ट्रेशन
    • शपथपत्र
    • शेत मोजणी अर्ज
    • स्कॉलरशिप अर्ज
    • पॅनकार्ड इत्यादी