अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार.
अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .
ब) वेतन वाढी मंजुर करणे.
क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.
ड) गोपनिय अहवाल लिहीणे.
इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.
ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे
प्रशासकीय
1.विभागामधील वर्ग-3 व 4 कर्मचाऱ्यांची
आस्थापना
2.विभागा अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांच्या
आस्थापना विषयक बाबी
3.विभाग अधिनियम संबधित संवैधानिक कामे.
4.विभागाशी संबधित लेखा विषयक बाबी.
5.विभागाशी संबधित आस्थापना विषयक तक्रारीची चौकशी
6.विभागातील आहरण व संवितरण
7.विभागातील आहरण व संवितरण.
8.विभागांमार्फत चालु असलेल्या कामांची तपासणी करणे.
9.स्थानिक निधी लेखा व सहा.लेखापाल्याचे कडील
लेखा परिक्षण आक्षेपांची पूर्तता करुन घेणे.