पंचायत समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.

 • तालुक्याविषयी
  1. तालुक्याचे क्षेत्रफळ- 919-84 चौ.कि.मिटर,  
  2. लागवडीचे क्षेत्र-41763.123 हेक्ट.        
  3. लोकसंख्या 169572 (2011 च्या जनगणनेनुसार)        
  4. एकुण ग्रामपंचायत संख्या-126, एकुण महसुल गावे-204,            
  5. एकुण अंगणवाडी संख्या प्रकल्प 1 मुरबाड-212 व प्रकल्प 2 टोकावडे-184,      
  6. ऐतिहासिक स्थळे- नाणेघाट,सिध्दगड                                            
  7. पर्यटन स्थळे- नाणेघाट, सिंगापूर लेणी सिध्दगड,माळशेजघाट,गोरखगड,               
  8. संगमेश्वर,भैरवनाथ,म्हसा यात्रा.

   

 • सभापती
 • सदस्य
 • कर्तव्ये
  1. शासनाकडील योजनांचा लाभार्थीना लाभ मिळवून देणे.             
  2. शासकीय नियमांचे पालन करणे.      
  3. जिल्हा परिषद अंतर्गत येणारी विकास कामांची अंमलबजावणी करणे. 

   

 • अधिकार

  1. गट, अनुदान कोणत्याही कामास किंवा विकास परियोजनांना मंजूरी देणे व त्याची अंमजबजावणी करणे, त्यावर पर्यवेक्षण करील त्याचा कारभार पाहणे या प्रयोजनासाठी  त्यातून खर्च करण्याचा अधिकार.  

 • प्रशासकीय रचना व अधिकारी
  1. गटविकास अधिकारी पंचायत समितीचे पदसिध्द सचिव असतात.                                                
  2. प्रत्येक निर्वाचन गटातून प्रत्येकी एक या प्रमाणे प्रत्यक्ष निवडणूकीद्वारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल. 

   

 • पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण कामे

  ISO लि.प.शाळा बुरंसुंगे 1 कोटी CSR ‍शिक्षण विभाग

 • छायाचित्र दालन