किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण
विभाग
:
महिला व बालकल्याण विभाग
प्रस्तावना
योजनेचे कार्यक्षेत्र:- जिल्हा परिषद ठाणे
योजनेची कार्यपध्दती:-
-
शाळा/महाविद्यालयातून शिकणाऱ्या मुलींना व मुलांना प्रशिक्षण देणे.
-
मास्टर ट्रेनर म्हणून महिला वैदयकीय अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, महिला स्वास्थ अभ्यांगता, सुगमकर्ती/शिक्षिका, सहायक परिचारिका, आरोग्य सेवक महिला यांचा सहभाग घेणे.
योजनेचे लेखाशिर्ष:- 17 महिला व बालकल्याण, जि.प.योजना, सन 2015-2016
-
-
किशोर वयीन मुलींना मासिक पाळीचे शास्त्रबाबत प्रशिक्षण देणे.
-
मासिक पाळीच्या कालावधीमध्ये आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळीबाबत प्रशिक्षण देणे.
-
बाल विवाहांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, लैंगिक छळ व त्यापासून संरक्षण हेल्पलाईनची मदत याबाबत प्रशिक्षण.
-
मुलांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांबाबत प्रशिक्षण.
-
ग्रामीण भागातील किशोर वयीन मुलींमध्ये फोर मोठया प्रमाणावर आरोग्य विषयक तसेच मासिक पाळी व्यवस्थापन बद्दल अज्ञान असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरीता मासिक पाळी व्यवस्थापनासाठी संपूर्ण जिल्हयातील किशोर वयीन मुलींना आवश्यक साहित्य वाटपाचा व प्रत्येकी 6 सत्राद्वारे शिक्षण देणे.
-
-
-