स्थायी समिती

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम 79 (1)(ग) अन्वये रचना.

 • प्रस्तावना

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची नेमणूक) नियम 1963 नुसार स्थायी व विषय समिती यांची नेमणूक करण्यांत येईल.

  स्थायी समितीची रचना :-

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (1) कलम 81 च्या तरतुदींचे अधीनतेने जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेने आपल्या सदस्यांमधून निवडून दिलेले आठ सदस्य यांची मिळून स्थायी समिती सभेची रचना असते. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती असतात. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिध्द् सदस्यसचिव असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

   

  महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (1)(ग) चे तरतुदीनुसार स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्यांमधून आठ (8) सभासदांची निवड करणे. पैकी 2 सदस्य अनुसचित जाती, अनुसुचित जमाती किंवा नागरीकांचा मागास प्रवर्गातील असतील.

 • सभापती / सदस्य
  मा.श्रीम.पुष्पा गणेश बोऱ्हाडे पाटील (अध्यक्ष तथा पदसिध्द सभापती,स्थायी समिती) 022-25367513/25332159 9420613509 zpthaneprecident@gmail.com
  श्री. नाईक गोकुळ कचेर (सदस्य) 022 919822266566
  मा.श्रीम.दिपाली दिलीप पाटील (सदस्य ) 9075838522
  श्रीम मंजुषा चंद्रकांत पाटील (सदस्य) 022 9270855526
  श्री. पष्टे काशिनाथ दादा (सदस्य) 022 9230731812
  श्री. पाटील देवेश पुरुषोत्तम (सदस्य) 022 919767789999
  श्री. घरत सुभाष विठठल (सदस्य) 022 9920527006 / 9049884950
  श्री. घरत अशोक रावजी (सदस्य) 022 7741010326 / 8169125767
  श्री.पाटील रमेश कृष्णा (सदस्य )
 • कर्तव्ये

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 109 व कलम 109 (अ) अन्वये स्थायी समिती व विषय समित्यांची अधिकार व कार्ये नमूद केलेले आहेत. त्यानुसार समित्यांची कार्ये चालते.

 • अधिकार

  स्थायी समितीचे व विषय समित्यांचे सभांचे कामकाज:-

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 119 अन्वये स्थायी समिती व विषय समित्यांची कामकाज चालते.

  1. स्थायी समिती सभा दरमहा आयोजित केली जाते.
  2. स्थायी समिती सभेमध्ये आर्थिक रित्या 30.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंतच्या कामांकरीता मंजुरीसाठी विषय सादर केले जातात.
  3. स्थायी समितीची पुर्ण मुदतीची विहीत नमुनयातील नोटीस सभेच्या 7 दिवस आधी सभासंदापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. सदरची नोटीस जिल्हा परिषदेच्या नोटीसबोर्डावरही लावावी.
 • महत्वपूर्ण ठराव व इतिवृत्त

  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 119 अन्वये स्थायी समिती व विषय समित्यांची कामकाज चालते.

 • छायाचित्र दालन