लक्ष्यवेध

 

ठाणे संक्षिप्त

 • ठाणे जिल्हा सर्वसाधारण माहिती.
  एकुण तालुके 07
  शहरी तालुके 02
  अंशत: शहरी तालुके 03
  ग्रामीण तालुके 02
  एकुण पंचायत समित्या 05
  आदिवासी पंचायत समित्या 01
  अंशत: आदिवासी पं.समित्या 04
  एकुण ग्रामपंचायतींची संख्या 430
  एकुण महसुली गावांची संख्या 828
  लोकसंख्या (2011 जनगणना अस्थायी) 80,58,930
  जिल्हा परिषद गट 53
  पंचायत समिती गण 106
  जिल्हा परिषद सर्वसाधारण बॉडी 01
  विषय समित्या 10 ( 8 ते 15 सदस्य )
  पंचायत समिती 05 ( 4 ते 22 सदस्य )
  जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील कुटूंब संख्या 71,692
  बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांची संख्या

  37,280

 •  
  ई-निविदा

  बांधकाम विभाग

  व्दितीय मागणी 

  2.NIT NO 73

  3.NIT NO 74

   

 •  
  भरती

  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत अंतिम निवड यादी 

  1.क्लस्टर कोऑर्डिनेटर(CC)

  2.सहायक कर्मचारी(Support Staff)


   

 •  
  चालु घडामाेडी
 •  
  भौगोलिक स्थिती
  दुर्गम डोंगरी शहापूर
  सागरी ठाणे
  औदयोगिकदृष्टया अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, भिवंडी
  हवामान उष्ण व दमट
  पर्जन्यमान सरासरी 2000 ते 3500 मि.मि.
  नदया वैतरणा, उल्हास (पश्चिमवाहिन्या नदया), तानसा, भातसा, बारवी.
  धरणे तानसा, भातसा, बारवी
 •  
  कृषि विषयक माहिती
  भौगोलिक क्षेत्र 5,99,325 हे.
  जंगलव्याप्त क्षेत्र 2,14,492 हे. (36%)
 •  
  शेतीस उपलब्ध नसलेले क्षेत्र
  बिगर शेती क्षेत्र 55,148 हे. (9%)
  पडीत व लागवडी लायक नसलेले 8,242 हे.
  पडीत जमिन व्यतिरिक्त लागवड न झालेले क्षेत्र 55,127 हे. (9 %)
  पडीक क्षेत्र 17,785 हे (3 %)
  लागवडी खालील एकुण क्षेत्र 77,644 हे.
  लागवडीलायक एकुण क्षेत्र 80,926हे.
 •  
  आरोग्य विषयक
  प्राथमिक आरोग्य केंद्र 33
  उपकेंद्र 188
  पथक 05
  जिल्हा परिषद दवाखाना 03
  पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-1 23
  पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-2 42
 •  
  शैक्षणिक
  एकात्मिक बालविकास सेवा केंद्र 09
  एकूण अंगणवाडी केंद्रे 1596
  एकुण मिनी अंगणवाडी केंद्रे 192
  एकुण शाळा 4,447
  जिल्हा परिषदेच्या शाळा 1,379
 •  
  जिल्हयातील प्रेक्षणिय स्थळे
  पर्यटन स्थळे माऊली, आजापर्वत, वज्रेश्वरी, शितगड, गोरखगड, संगम, टाकीपठार
  मंदिरे सोमनाथ मंदिर, टिटवाळा येथील गणपतीचे मंदिर
 •  
  जिल्हा परिषद

  जिल्हा परिषदेंतर्गत एकूण 14 विभाग कार्यत असून वर्ग-1 चे 70 वर्ग-2 चे 104 अधिकारी कार्यरत आहेत. वर्ग-३ व वर्ग-4 आस्थापना विषयक बाबींचा निर्णय बाकी असल्याने सदरची माहिती ठाणे व पालघर एकत्रितरित्या दाखविण्यांत आलेली आहे. वर्ग-3 चे 14058 आणि वर्ग-4 चे 892 असे एकूण 14950 कर्मचारी कार्यरत आहेत.

  आय.एस.ओ.

  ठाणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील आय.एस.ओ. नामांकन मिळवणारी पहिली जिल्हा परिषद आहे.

  यशवंत पंचायत राज अभियान

  सन 2010-2011 व सन 2011-2012 या वर्षातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त. 2 वर्षे सतत प्रथम पुरस्कार प्राप्त. तसेच सन 2011-2012 या वर्षात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती भिवंडीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.

  पंचायत सबलिकरण व उत्तरदायित्व योजना(PEAIS)

  सन 2011-2012 या वर्षांत सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक प्राप्त.