शिक्षण विभाग (प्राथमिक)
शिक्षण विभाग (प्राथमिक)
विभागाबद्दल माहिती
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांवर शासन आदेशानुसार नियंत्रण ठेवणे व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हे विभागाचे प्रमुख कार्य आहे.
—
व्हिजन आणि मिशन
- आस्थापना बाबी अंतिम मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे
- लेखा बाबींचे परीक्षण व मंजुरी प्रक्रिया
- तालुका स्तरावरून माहिती/अहवाल संकलन व देखरेख
- नोंदी अद्ययावत ठेवणे
—
उद्दिष्टे व कार्ये
- शिक्षण समिती बैठकांचे आयोजन
- ठरावांची अंमलबजावणी
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे
- शाळांना भेटी व मार्गदर्शन
- शासन नियमांनुसार मान्यता देणे
—
प्रशासकीय सेटअप
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
- उप शिक्षणाधिकारी
- गट शिक्षणाधिकारी
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- केंद्र प्रमुख
- मुख्याध्यापक
- शिक्षक
—
पुरस्कार
आदर्श शिक्षक पुरस्कार
—
सेवा
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे संनियंत्रण
- विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप
- शिष्यवृत्ती वितरण
- पेन्शन विषयक कामकाज
—
संपर्क तपशील
- नाव: श्री बाळासाहेब काशिनाथ राक्षे
- पद: शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
- पत्ता: एन जी बर्वे रोड, वागळे इस्टेट, ठाणे (प) 400604
—
योजना / उपक्रम
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन (60% केंद्र + 40% राज्य) दिले जाते. विद्यार्थ्यांची गळती कमी करणे हा उद्देश आहे.
—
नागरिक सनद – उद्दिष्टे
- १००% प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे
- विद्यार्थी गळती कमी करणे
- स्थलांतरित मुलांसाठी पर्यायी शिक्षण
—
कायदे आणि नियम
- सेवा हमी कायदा
- शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009
- शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011
- महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012
- POCSO Act 2012
—
RTI संपर्क
- प्रथम अपीलीय अधिकारी: श्री बबन गोमासे
- PIO: श्री संजय शिंदे, श्री शंकर आरे, श्री भीमा शेळके
—
योजना माहिती
| अ.क्र. | तपशील | माहिती |
|---|---|---|
| 1 | योजनेचे नाव | आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना |
| 2 | उद्देश | इयत्ता 1 ते 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती |
| 3 | दर |
|
| 4 | पात्रता | अनुसूचित जमाती विद्यार्थी |
| 5 | अटी |
|
—
| हप्ता | कालावधी | वितरण |
|---|---|---|
| पहिला | जून – नोव्हेंबर | नोव्हेंबर |
| दुसरा | नोव्हेंबर – एप्रिल | मार्च |
—
| इयत्ता | कॅलरीज | प्रोटीन |
|---|---|---|
| 1-5 | 450 | 12g |
| 6-8 | 700 | 20g |
—
| विद्यार्थी संख्या | मानधन |
|---|---|
| 25 | ₹2500 |
| 26-199 | ₹5000 |
| 200-299 | ₹7500 |
| 300+ | ₹10000+ |
—
परसबाग उपक्रम
शाळांमध्ये परसबाग निर्माण करून विद्यार्थ्यांना ताज्या भाजीपाल्याचा पोषण आहार देणे व पर्यावरणाशी जोडणे हा उद्देश आहे.