बंद

    मुरबाड

    विभागाबद्दल माहिती

    पंचायत समिती मुरबाड अधिनस्त एकूण १५ विभाग आहेत. पंचायत समिती अंतर्गत १४ पशुवैद्यकीय दवाखाने आणि ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३२५ प्राथमिक शाळा व ३९३ अंगणवाडी आहेत. त्याचप्रमाणे १२६ ग्रामपंचायत कार्यालये ग्रामपंचायत विभागाशी निगडीत आहेत.

    परिचय

    • पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतात.
    • पंचायत समितीच्या सदस्यांनी निवडून दिलेले सभापती आणि उपसभापती हे पदाधिकारी असतात.

    व्हिजन आणि मिशन

    पायाभूत सुविधांचे बांधकाम व देखभाल, कर आकारणी व संकलन आणि गावासाठी सरकारी योजना राबविणे.

    उद्दिष्टे व कार्ये

    ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, स्वच्छ व हरित ग्राम तयार करणे, दारिद्र्य निर्मूलनासाठी उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, निधीचे वाटप करणे आणि पंचायत राज व्यवस्था बळकट करणे.

    प्रशासकीय सेटअप

    • गटविकास अधिकारी (निवडश्रेणी)
    • सहाय्यक गटविकास अधिकारी
    • सहाय्यक प्रशासन अधिकारी / कनिष्ठ प्रशासन अधिकारी
    • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / विस्तार अधिकारी (पंचायत)
    • वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक
    • ग्रामपंचायत अधिकारी / कर्मचारी
    • शिपाई

    पुरस्कार आणि प्रशंसा

    उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या पंचायत समितीस यशवंत पंचायत राज पुरस्कार दिला जातो. तसेच उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी व शिक्षक यांना सन्मानित केले जाते.

    सेवा

    • रजा मंजुरी, वेतनवाढ मंजुरी, गोपनीय अहवाल लेखन
    • प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत उपचार व प्रतिबंधक सेवा
    • बांधकाम, सेवा व साहित्य पुरवठा

    कमिशन: १५ वा वित्त आयोग

    संपर्क तपशील

    गटविकास अधिकारी (निवडश्रेणी) व संबंधित खाते प्रमुख

    सेवा

    1. दारिद्र्य रेषेचा दाखला
    2. लोकसंख्येचा दाखला
    3. सक्षमतेचा दाखला

    योजना / उपक्रम

    राज्य सरकार

    अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
    1 मोदी आवास लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे ग्रामसभा ठराव, जातीचा दाखला, आधार, उत्पन्न व डोमिसाइल आवश्यक
    2 आदिम आवास घरकुल मंजुरी कातकरी प्रवर्ग, ग्रामसभा ठराव व आवश्यक कागदपत्रे
    3 रमाई आवास घरकुल मंजुरी SC प्रवर्ग, ग्रामसभा ठराव व कागदपत्रे
    4 शबरी आवास घरकुल मंजुरी ST प्रवर्ग, ग्रामसभा ठराव व कागदपत्रे

    केंद्र सरकार

    प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग.

    संयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)

    सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन.

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे

    1. जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते व बांधकाम दुरुस्ती मार्गदर्शक सूचना
    2. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मार्गदर्शक तत्त्वे

    अधिकारी माहिती

    नाव: डॉ. लता गंगाधर गायकवाड
    पदनाम: गटविकास अधिकारी (निवडश्रेणी)
    ईमेल: bdomurbad1[at]gmail[dot]com
    पत्ता: पंचायत समिती मुरबाड
    फोन: 8275292501

    निर्देशिका

    पदनाम: गटविकास अधिकारी (निवडश्रेणी)
    ईमेल: bdomurbad1[at]gmail[dot]com
    मोबाईल: 8275292501
    दूरध्वनी: 02524 222226
    पत्ता: पंचायत समिती नवीन इमारत, मुख्य बाजारपेठ रोड, मुरबाड, जि. ठाणे