बंद

    शहापूर

    विभागाबद्दल माहिती

    ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 3,13,151 आहे.

    तालुका डोंगरदऱ्या व खोऱ्यांनी वेढलेला असून माहुली किल्ला, सह्याद्री पर्वतरांग, अजापर्वत तसेच तानसा, भातसा व वैतरणा जलाशय ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

    येथील प्रमुख व्यवसाय शेती व मोलमजुरी असून ठाकूर, कातकरी व कुणबी समाजाचे प्रमाण जास्त आहे.

    परिचय

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार प्रत्येक गटासाठी पंचायत समिती स्थापन केली जाते.

    • प्रत्येक निर्वाचक गणातून निवडलेले सदस्य
    • कलम 56 व 58 नुसार कार्यपद्धती

    व्हिजन आणि मिशन

    1. कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करणे
    2. माहिती व अहवाल मागविणे
    3. दस्तऐवज व्यवस्थापन
    4. अनुदान वितरण
    5. मालमत्ता व्यवस्थापन

    उद्दिष्टे व कार्ये

    1. बैठका आयोजित करणे व अध्यक्षता करणे
    2. गटविकास अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे
    3. ठरावांची अंमलबजावणी
    4. विकास योजनांवर देखरेख
    5. अभिलेख तपासणी
    6. अधिकारी/कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण
    7. विकास प्रकल्पांची पाहणी
    8. माहिती व अहवाल मागविणे

    पुरस्कार आणि प्रशंसा

    • यशवंत पंचायत राज अभियान (2022-23)
    • मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा (2023-24)
    • उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कार

    सलग्न कार्यालये

    ग्रामपंचायत, समाजकल्याण, लेखा, बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, नरेगा, पेसा, स्वच्छ भारत मिशन.

    आयुक्तालय

    मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन

    संपर्क तपशील

    • नाव: श्री बाबू हरी राठोड
    • पद: गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी)
    • ईमेल: bdoshahapur[at]gmail[dot]com
    • पत्ता: जुना आग्रा रोड, शिवतीर्थाजवळ, शहापूर, जि. ठाणे

    राज्य सरकार योजना

    राज्य सरकार योजना – पंचायत समिती शहापूर
    अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
    1 मागासवर्गीय लाभार्थींना DJ पुरविणे सामूहिक
    • लाभार्थी मागासवर्गीय असावा
    • स्थानिक रहिवासी असावा
    2 समाज मंदिरासाठी भांडी पुरविणे सामूहिक
    • SC/ST/भटक्या जमाती वस्ती
    • समाज मंदिर सुस्थितीत असावे
    3 मागासवर्गीयांना वाद्यवृंद पुरविणे सामूहिक
    • मागासवर्गीय लाभार्थी
    • स्थानिक रहिवासी
    4 समाज मंदिरासाठी सतरंजी पुरविणे सामूहिक
    • SC/ST वस्ती
    • समाज मंदिर सुस्थितीत असावे
    5 अहिल्यादेवी सिंचन विहीर / शेततळे वैयक्तिक
    • 7/12 व 8अ उतारा
    • जॉब कार्ड
    • आधार कार्ड
    • ग्रामसभा ठराव
    • बँक खाते आवश्यक
    6 बांधबंधिस्ती / जलतारा वैयक्तिक
    • जमीन कागदपत्रे आवश्यक
    • ग्रामपंचायत मंजुरी
    7 नाडेप व वर्मी कंपोस्ट वैयक्तिक
    • जमीन व जॉब कार्ड आवश्यक
    • ग्रामसभा ठराव
    8 रेन वॉटर हार्वेस्टिंग सार्वजनिक
    • ग्रामपंचायत पत्र
    • जागेचा तपशील
    9 रस्ते सार्वजनिक ग्रामपंचायत मंजुरी व जागेचा तपशील
    10 शाळा संरक्षण भिंत सार्वजनिक शाळा दाखला व ग्रामपंचायत पत्र
    11 गाळ काढणे सार्वजनिक ग्रामपंचायत प्रमाणपत्र
    12 वृक्ष लागवड सार्वजनिक जागेचा तपशील व ग्रामपंचायत मंजुरी
    13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना वैयक्तिक
    • SC/ST/नवबौध्द लाभार्थी
    • किमान 0.40 हेक्टर जमीन
    • आधार लिंक बँक खाते
    • जात प्रमाणपत्र आवश्यक
    14 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना वैयक्तिक
    • अनुसूचित जमाती लाभार्थी
    • जमीन कागदपत्रे आवश्यक
    15 स्वच्छ भारत मिशन वैयक्तिक / सार्वजनिक
    • शौचालय बांधकाम
    • कचरा व्यवस्थापन
    • SC/ST, महिला, दिव्यांग प्राधान्य

    आरोग्य संबंधित योजना

    • राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम
    • नियमित लसीकरण कार्यक्रम
    • जननी सुरक्षा योजना
    • मानव विकास कार्यक्रम

    केंद्र सरकार योजना

    बायोगॅस योजना ४ जनावरे आवश्यक
    प्रधानमंत्री मातृवंदना योजना ₹5000 आर्थिक सहाय्य

    महत्वाचे दस्तऐवज