बंद

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    शिक्षण विभाग (प्राथमिक)

    विभागाबद्दल माहिती

    जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांवर शासन आदेशानुसार नियंत्रण ठेवणे व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हे विभागाचे प्रमुख कार्य आहे.

    व्हिजन आणि मिशन

    • आस्थापना बाबी अंतिम मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे
    • लेखा बाबींचे परीक्षण व मंजुरी प्रक्रिया
    • तालुका स्तरावरून माहिती/अहवाल संकलन व देखरेख
    • नोंदी अद्ययावत ठेवणे

    उद्दिष्टे व कार्ये

    • शिक्षण समिती बैठकांचे आयोजन
    • ठरावांची अंमलबजावणी
    • विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे
    • शाळांना भेटी व मार्गदर्शन
    • शासन नियमांनुसार मान्यता देणे

    प्रशासकीय सेटअप

    • शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • उप शिक्षणाधिकारी
    • गट शिक्षणाधिकारी
    • विस्तार अधिकारी (शिक्षण)
    • केंद्र प्रमुख
    • मुख्याध्यापक
    • शिक्षक

    पुरस्कार

    आदर्श शिक्षक पुरस्कार

    सेवा

    • प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचे संनियंत्रण
    • विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप
    • शिष्यवृत्ती वितरण
    • पेन्शन विषयक कामकाज

    संपर्क तपशील

    • नाव: श्री बाळासाहेब काशिनाथ राक्षे
    • पद: शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
    • पत्ता: एन जी बर्वे रोड, वागळे इस्टेट, ठाणे (प) 400604

    योजना / उपक्रम

    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

    इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन (60% केंद्र + 40% राज्य) दिले जाते. विद्यार्थ्यांची गळती कमी करणे हा उद्देश आहे.

    नागरिक सनद – उद्दिष्टे

    1. १००% प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे
    2. विद्यार्थी गळती कमी करणे
    3. स्थलांतरित मुलांसाठी पर्यायी शिक्षण

    कायदे आणि नियम

    • सेवा हमी कायदा
    • शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009
    • शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011
    • महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012
    • POCSO Act 2012

    RTI संपर्क

    • प्रथम अपीलीय अधिकारी: श्री बबन गोमासे
    • PIO: श्री संजय शिंदे, श्री शंकर आरे, श्री भीमा शेळके

    योजना माहिती

    सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना
    अ.क्र. तपशील माहिती
    1 योजनेचे नाव आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
    2 उद्देश इयत्ता 1 ते 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
    3 दर
    • 1-4: ₹1000
    • 5-7: ₹1500
    • 8-10: ₹2000
    4 पात्रता अनुसूचित जमाती विद्यार्थी
    5 अटी
    • 80% उपस्थिती
    • उत्पन्न मर्यादा लागू
    • सरकारी लाभ घेतल्यास अपात्र

    शिष्यवृत्ती हप्ता वितरण
    हप्ता कालावधी वितरण
    पहिला जून – नोव्हेंबर नोव्हेंबर
    दुसरा नोव्हेंबर – एप्रिल मार्च

    पोषण आहार निकष
    इयत्ता कॅलरीज प्रोटीन
    1-5 450 12g
    6-8 700 20g

    मदतनीस मानधन
    विद्यार्थी संख्या मानधन
    25 ₹2500
    26-199 ₹5000
    200-299 ₹7500
    300+ ₹10000+

    परसबाग उपक्रम

    शाळांमध्ये परसबाग निर्माण करून विद्यार्थ्यांना ताज्या भाजीपाल्याचा पोषण आहार देणे व पर्यावरणाशी जोडणे हा उद्देश आहे.