यशवंत पंचायत राज अभियान
- सन 2010-11 व सन 2011-12 या वर्षातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
- तसेच सन 2011-12 या वर्षात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती भिवंडीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
- तसेच सन 2022-23 या वर्षात उतकृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती शहापूर राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
पुरस्कार तपशील
नाव: यशवंत पंचायत राज अभियान
वर्ष: 2012