बंद

    मानव विकास कार्यक्रम

    • तारीख : 23/04/2025 -
    • क्षेत्र: जिल्ह्यातील शहापुर व मुरबाड तालुका

    लाभार्थी:

    अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र रेषेखालील गरोदर व स्तनदामाता

    फायदे:

    1. प्रसुती पुर्व रक्कम रु.2000/- 2. प्रसुती पश्चात रक्कम रु.2000/-

    अर्ज कसा करावा

    जिल्हयातील शहापुर व मुरबाड तालुक्यामधिल आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गट प्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत अर्ज भरण्यात येतो.