नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम
लाभार्थी:
14
फायदे:
बायोगॅस हा अपारंपारिक उर्जा स्त्रेत असून त्याचा वापर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून करता येतो. वातावरण प्रदुषित होत नाही. इंधन खर्चात बचत होते.
अर्ज कसा करावा
लाभार्थ्याने तालुकास्तरावर 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकपासबुक, जात प्रमाणपत्र, कागदपत्रे जोडुन अर्ज सादर करावा