बंद

    सारथी

    सारथी पुस्तक

    पंचायत समिती कल्याण,शिक्षण विभागाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांची यशोगाथा अधोरेखित करणारे सारथी या आकर्षक प्रेरणादायी पुस्तिकाचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक, माननीय गटविकास अधिकारी यांच्या प्रेरणेने सारथी पुस्तिका तयार करण्यात आली. माननीय गटशिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेमधून समान संधी या तत्वावर आधारित विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसोबत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी मिळावी या उद्देशाने समावेशित शिक्षण विभाग कार्यान्वित झाला. सदर विभागामार्फत विविध लाभाच्या योजना राबवीत असताना विशेषतज्ञ यांच्या शाळा भेटी गृहभेटी नियमित होत होत्या या भेटीदरम्यान दरम्यान प्रकर्षाने लक्षात येणारी बाब म्हणजे पालक नियमित शिक्षक हे समग्र शिक्षा मार्फतच नव्हे तर इतर विभागामार्फत योजनांबाबत अनभिज्ञ होते या गॅप भरून काढण्याचा ‘सारथी’ ने केला आहे. सदर पुस्तकेत विशेष गरजाधारित मुलांसाठीचे विविध कायदे, शासन निर्णय मार्गदर्शक सूचना परिपत्रके तसेच समग्र शिक्षा इतर विभागाच्या कल्याणकारी योजना QR code सहित संकलित केल्या आहेत. सदर पुस्तकेत व चित्रांकित केलेल्या कल्याण तालुक्यातील उपक्रमात on call, हर घर दिया हर घर तिरंगातून जन्माला आले. आणि पाहता पाहता त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. हे सगळेच हे सगळे चालू असताना रोशनी पूर्वा प्रणय आम्हाला सदैव अभिमान वाटावा अशी वाटचाल चालू ठेवली रोशनी जेव्हा कल्याण तालुक्यात दहावी पहिली आली त्यानंतर स्वखर्चाने गौरव पुरस्कार सुरू करायची कल्पना समाविष्ट टीमने आणि प्रत्येक वर्षी यशस्वीरित्या राबविली देखील. या पुस्तिकेतून मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

    • लेखक : शिक्षण विभाग पंचायत समिती कल्याण
    • भाषा : मराठी
    • वर्ष : 2025