समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग
पंचायत समिती कल्याण समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागा तर्फे विशेष गरजाधारीत दिव्यांग विद्यार्थी, पालक,शिक्षक सुविधा शैक्षणिक योजना, शासकीय जीआर, शैक्षणिक व भौतिक सेवा सुविधा,साहित्य उपलब्ध, अशी सर्व माहिती आपल्या ला एका स्टिकर्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक शाळेसाठी असे 400 स्टिकर्स तयार करण्यात आले. हे स्टिकर्स तयार करण्यासाठी विशेष श्रम घेतले आहे. हे स्टिकर्स सर्वांना मार्गदर्शक ठरेल .