बंद

    महिला व बाल विकास विभाग

    महिला व बाल विकास विभाग – योजना तपशील (2024-25)

    इयत्ता 7 वी ते 12 वी मुलींना संगणक प्रशिक्षण योजना

    योजना माहिती
    अ.क्र. बाब तपशील
    1 योजनेचे नाव इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण
    2 योजनेचे स्वरूप MSCIT उत्तीर्ण मुलींना शुल्काचा काही भाग वजा करून उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा
    3 उद्दिष्ट ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींना संगणक साक्षर करणे
    4 लाभार्थी इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुली
    5 लाभ MSCIT शुल्काची रक्कम बँक खात्यात जमा
    6 पात्रता 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2025 दरम्यान MSCIT उत्तीर्ण
    7 कागदपत्रे
    • अर्ज
    • MSCIT प्रमाणपत्र
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक
    • शैक्षणिक प्रमाणपत्र
    • उत्पन्न दाखला
    8 अर्ज पद्धत अंगणवाडी सेविका → बाल विकास प्रकल्प अधिकारी → जिल्हा स्तर मंजुरी

    विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांचा सत्कार योजना

    योजना माहिती
    अ.क्र. बाब तपशील
    1 योजनेचे नाव विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांचा सत्कार
    2 उद्दिष्ट क्रीडा, कला, शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
    3 लाभार्थी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी
    4 लाभ ₹20,000 आर्थिक मदत
    5 कागदपत्रे
    • अर्ज
    • प्रमाणपत्रे
    • आधार कार्ड
    • उत्पन्न दाखला
    • बँक पासबुक
    6 अर्ज पद्धत अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज सादर

    शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल योजना

    योजना माहिती
    अ.क्र. बाब तपशील
    1 योजनेचे नाव सायकल वितरण योजना
    2 उद्दिष्ट दुर्गम भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन
    3 लाभार्थी इयत्ता 5 वी ते 12 वी मुली
    4 लाभ सायकल खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
    5 पात्रता
    • घर ते शाळा अंतर ≥ 2 किमी
    • दारिद्र रेषेखालील / अपंगांना प्राधान्य
    6 कागदपत्रे
    • अर्ज
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक
    • उत्पन्न दाखला
    • जन्मदाखला
    7 अर्ज पद्धत अंगणवाडी सेविका → प्रकल्प अधिकारी

    महिलांना साहित्य पुरविणे योजना

    योजना माहिती
    अ.क्र. बाब तपशील
    1 योजनेचे नाव महिलांना साहित्य पुरविणे
    2 उद्दिष्ट महिलांना स्वयंरोजगारासाठी साधने उपलब्ध करणे
    3 लाभार्थी विधवा, अपंग, BPL महिला
    4 लाभ शिलाई मशीन, पिठाची गिरणी इ.
    5 पात्रता दारिद्र रेषेखालील / वार्षिक उत्पन्न ₹1.2 लाख पर्यंत
    6 कागदपत्रे
    • अर्ज
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक
    • रहिवासी पुरावा
    • उत्पन्न दाखला
    7 अर्ज पद्धत अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज

    केंद्र सरकार योजना

    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
    • अंगणवाडी सेवा व नियंत्रण

    पुरस्कार

    • आदर्श अंगणवाडी सेविका / मदतनीस / आशा सेविका पुरस्कार (2024-25)

    विभागप्रमुख

    • नाव: श्री. संजय छबीलाल बागुल
    • पद: जिल्हा कार्यक्रम अधिकारी
    • ईमेल: cwdzp169.thane[at]gmail[dot]com
    • पत्ता: वागळे इस्टेट, ठाणे (प)

    महत्वाचे दुवे