मुरबाड
विभागाबद्दल माहिती
पंचायत समिती मुरबाड अधिनस्त एकुण 15 विभाग आहेत.पंचायत समिती अंतर्गत 14 पशुवैद्यकीय दवाखाना आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन 325 प्राथमिक शाळा व 393 एकुण अंगणवाडी आहेत.त्याचप्रमाणे 126 एकुण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत विभागाशी निगडीत आहेत.
परिचय
1.पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी असतात.
2.पंचायत समितीच्या सदस्यांनी निवडुण दिलेले सभापती आणि उपसभापती पंचायत समितीचे पदाधिकारी असतात.
व्हिजन आणि मिशन
पायाभुत सुविधांचे बांधकाम आणि देखभाल,कर आकारणी आणि संकलन व गावासाठी सरकारी योजना राबविणे.
उद्दिष्टे कार्ये मजकूर
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम तयार करणे,दारिद्र्य निर्मूलनासाठी उपक्रम राबविणे, सरकारी योजना गावातील लोकांपर्यंत पाहोचवणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधीचे वाटप करणे, पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.
प्रशासकीय सेटअप
गटविकास अधिकारी(निवडश्रेणी)
सहा.गटविकास अधिकारी
सहा.प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) विस्तार अधिकारी (पंचायत)
वरिष्ठ सहाय्यक ग्रामस्तर
कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी
शिपाई ग्रामपंचायत कर्मचारी
पुरस्कार आणि प्रशंसा
उत्कृष्ठ कामकाज करणाऱ्या पंचायत समितीस यशवंत पंचायत राज पुरस्कार दिले जाते तसेच, उत्कृष्ठ कामकाज करणाऱ्या पंचायत समिती अधिकारी/ कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी व शिक्षक यांना उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन सन्माणित केले जाते.
सेवा
रजा मंजुर करणे, वेतनवाढ मंजुर करणे, गोपनीय अहवाल लिहिणे. |
प्राथमिक आरोग्य केंद्रात रोगांचा प्रतिबंध, उपचार,पुनर्वसन आणि उपशामक काळजी या सेवा दिल्या जातात. |
पंचायत समितीमध्ये बांधकामे,सेवा आणि साहित्य पुरवठा करणे ही कामे केली जातात. |
कमिशन – 15 वा वित्त आयोग
संपर्क तपशील
गटविकास अधिकारी (निवडश्रेणी) व संबधित खाते प्रमुख
सेवा
- दारिद्रय रेषेचा दाखला
- लोकसंख्येचा दाखला
- सक्षमतेचा दाखला
योजना/ उपक्रम
राज्य सरकार
अ.क्र | योजनेचे नाव | योजनेचे स्वरुप | योजनेचे निकष |
1 | मोदी आवास | लाभार्थ्यांस घरकुल मंजुर करणे | 1.ग्रामसभा ठराव घेणे बंधनकारक आहे
2.इ.मा.व. प्रवर्गातील जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. 3.बँक पासबुक आणि आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला व डोमासिल असणे बंधनकार आहे. |
2 | आदिम आवास | लाभार्थ्यांस घरकुल मंजुर करणे | 1.ग्रामसभा ठराव घेणे बंधनकारक आहे
2. कातकरी संवर्गातील जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. 3.बँक पासबुक आणि आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला व डोमासिल असणे बंधनकार आहे. |
3 | रमाई आवास | लाभार्थ्यांस घरकुल मंजुर करणे | 1.ग्रामसभा ठराव घेणे बंधनकारक आहे
2. SC प्रवर्गातील जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. 3.बँक पासबुक आणि आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला व डोमासिल असणे बंधनकार आहे. |
4 | शबरी आवास | लाभार्थ्यांस घरकुल मंजुर करणे | 1.ग्रामसभा ठराव घेणे बंधनकारक आहे
2. ST प्रवर्गातील जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. 3.बँक पासबुक आणि आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला व डोमासिल असणे बंधनकार आहे. |
केंद्र सरकार
प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, 15 वा वित्त आयोग.
संयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)
सार्वजनिक शौचालय, व्यक्तीगत शौचालय, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन.
धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे
1.जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते व बांधकाम दुरूस्ती आणि परीक्षण कामे करण्याबाबत मार्गदर्शक सुचना.
2.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानासाठी मार्गदर्शक तत्वे.
गट विकास अधिकारी
नाव* डॉ.लता गंगाधर गायकवाड
पदनाम* गटविकास अधिकारी (निवडश्रेणी)
ईमेल पत्ता bdomurbad1@gmail.com
पत्ता – पंचायत समिती मुरबाड
फोन नंबर – 8275292501
Directory
पदनाम* गटविकास अधिकारी (निवडश्रेणी), पंचायत समिती मुरबाड
ईमेल पत्ता – bdomurbad1@gmail.com
मोबाईल नंबर – 8275292501
दूरध्वनी क्रमांक – 02524 222226
इंटरकॉम* – निरंक
खोली क्रमांक – निरंक
फॅक्स क्रमांक – निरंक
पत्ता : पंचायत समिती नविन ईमारत, मुख्य बाजारपेठ रोड,मुरबाड,जिल्हा-ठाणे
योजना/कार्यक्रम (उपश्रेणींसह)
योजनेचे नाव* निरंक
कालावधी प्रारंभ* – निरंक
कालावधी समाप्त – निरंक
क्षेत्र – निरंक
लाभार्थी* – निरंक
फायदे* – निरंक
अर्ज कसा करावा.-
योजनेचे नाव : रमाई आवास योजना
कालावधी प्रारंभ : – मे
कालावधी समाप्त : – 1 वर्ष
क्षेत्र – मुरबाड तालुका
लाभार्थी* .- लक्षांकानुसार निवड
फायदे: – गरीब लाभार्थ्याचे घराचे स्वप्न साकार होते.
अर्ज कसा करावा* –
योजनेचे नाव* मोदी आवास योजना
कालावधी प्रारंभ* मे
कालावधी समाप्त – 1 वर्ष
क्षेत्र मुरबाड तालुका
लाभार्थी* ग्रामसभेने निवड केलेल्या यादीनुसार
फायदे* गरीब लाभार्थ्याचे घराचे स्वप्न साकार होते.
अर्ज कसा करावा* –
योजनेचे नाव* दिव्यांग व्यक्तींना 3 चाकी वाहन पुरविणे
कालावधी प्रारंभ* वित्तीय वर्ष
कालावधी समाप्त – 1 वर्ष
क्षेत्र मुरबाड तालुका
फायदे* दिव्यांग